Shraddha Eknath Bangar Profile picture
irreplaceable 💝 , Movie Lover ,
Jan 6, 2023 5 tweets 2 min read
भारतात " उज्जैन " हे एकमात्र अस शहर आहे जिथे प्रधानमंत्री किंवा मुख्यमंत्री कोणीही कधीच रात्री मुक्काम करत नाहीत...
>>>>

अशी मान्यता आहे की उज्जैनचे केवळ एकच राजा आहेत आणि ते महाकाळ आहेत...
मुख्यमंत्री असो वा प्रधानमंत्री
ते उज्जैन ला कधीच मुक्काम करत नाहीत...

#Team_Saffron 🚩 अशी मान्यता आहे की उज्जैनचे केवळ एकच राजा आहेत आणि ते महाकाल आहेत...
आणि दोन राजांनी किंवा राजासारख्या पदावर असलेल्या व्यक्तींनी एकाच शहरात राहू नये...