SDeshmukh Profile picture
Jan 29 9 tweets 2 min read
हो तर काय वाईट आहे त्यात🤔 हिंदुस्थान आहे तर सनातन धर्माबद्दलच बोलणार ना?? तुम्हाला का त्रास होतोय ते समजतय आम्हाला. पण सांगु शकता का काय आहे सनातन धर्म? काय माहिति आहे त्याबद्दल तुम्हाला??🤔

#सनातन_राष्ट्रीय_धर्म
सनातन म्हणजे शाश्वत, अबाधित, अखंडणीय, अपरिवर्तनीय म्हणजेच ज्याला अंत नाही, जो चिरकाल टिकणारा आहे !धर्माच्या जड व्याख्येत न जाता समान संस्कृती पाळणाऱ्या लोकांचा समूह म्हणजे "धर्म" अशी सोपी व्याख्या घेतली तर ती संस्कृती सनातन आहे…
जगतः स्थितिकारणं प्राणिनां साक्षात्
अभ्युदयनिःश्रेयसहेतुर्यः स धर्मः ।
– (श्रीमद्भगवद्गीताभाष्याचा उपोद्घात)

अर्थ : सर्व जगाची स्थिती अन् व्यवस्था उत्तम रहाणे, प्रत्येक प्राणीमात्राची ऐहिक उन्नती म्हणजे अभ्युदय होणे आणि परलौकिक उन्नतीही होणे,
म्हणजे मोक्ष मिळणे, या तीन गोष्टी साध्य करणार्‍यास ‘धर्म’ असे म्हणतात…

भ्रष्टाचार, स्वार्थ, अनैतिकता, स्वैराचार असे दुर्गुण असलेले राजकारणी आणि त्यांचे कार्यकर्ते यांच्याकडुन ‘राष्ट्ररचना’ होणे अशक्य आहे..तुमच्या सारख़्या राज्यकर्त्यांना अमर्याद सत्ता हवी असते.
याउलट राष्ट्ररचनेसाठी निःस्वार्थीपणा, प्रसिद्धीचा हव्यास नसणे, त्याग अशा गुणांची आवश्यकता असते.हे गुण ईश्वराची भक्ती आणि धर्मरक्षणासाठी कार्य अशा दोन्ही अंगांनी प्रयत्न करणार्‍या साधकांकडेच असतात.जी योगीजींकडे आहे.त्यामुळे धर्मनिष्ठ हिंदू कार्यकर्तेच हिंदू राष्ट्र स्थापू शकतात.
तुम्ही स्पष्ट करा की सनातन धर्मात जातीवाद आहे...दाखवून द्या की या सनातन धर्मात स्त्रियांवर अत्याचार केले गेलेत... पुरावा द्या...5 हजार वर्षे या सनातन धर्मामुळे सत्यानाश झाला...देऊ शकता?
उगाच आव आणुन हुशारी दाखवायचा प्रयत्न करू नका..जातीयवादाचे विष पसरवणारे तुमच्यासारखे गलीच्छ राजकारणी आहेत...सोने की चिडिया बोलल्या गेलेल्या या देशाला बर्बाद करणारे तुमचा आत्मा असलेले मुघलच होते...
आज 70 वर्षापासून आरक्षणाचा खेळ तुम्ही लोकांनी मांडला अजुन कसा जातिवाद संपला नाही??..सर्वात जास्त जातीयवाद पसरवला तुम्हीं लोकांनीच…सनातन धर्म होता तेंव्हा काही आरक्षणाची गरज पडली नाही या समाजाला... ते न घेता पण तो सक्षम होताच की....
काय गत केली आज त्यांची तुम्ही??....स्वतः च्या राजकारणासाठी??...जेंव्हा जीभ उचलताय ना आव्हाड सनातन धर्माच्या विरुद्ध तर स्पष्टीकरण द्यायची पण हिंमत ठेवा अन् ते पण पुराव्यानिशी...बोला आहे का हिम्मत??

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with SDeshmukh

SDeshmukh Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @SDesh01

Jan 31
दलित-मुस्लिमचा नारा देत दलितांची हत्या करणाऱ्या जोगेंद्रनाथ मंडलाची कहाणी.

जोगेंद्रनाथ मंडल यांचा जन्म बंगालमधील बारिसाल जिल्ह्यातील मैस्कडी येथे झाला.त्यांच्या आईचे नाव संध्या तर वडिलांचे नाव रामदयाल मंडल होते. जोगेंद्रने 1924 मध्ये इंटर 1929 मध्ये B.Sc केले Image
प्रथम ढाका आणि नंतर कलकत्ता विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण आणि पूर्ण केली. मॅकॉलेच्या इंग्रजी शिक्षणपद्धतीतून उच्चशिक्षित झाल्यामुळे ते भारताच्या महान सभ्यता, संस्कृती, हिंदू धर्म आणि हिंदू धर्मविरोधीही झाले.
प्रथम ते काँग्रेसमध्ये राहिले, नंतर त्यांना वाटले की काँग्रेस हा केवळ उच्च हिंदूंचा पक्ष आहे, म्हणून ते मुस्लिम लीगमध्ये सामील झाले आणि त्यांच्या हिंदुविरोधी मानसिकतेमुळे ते लवकरच मुस्लिम लीगच्या विशेष सदस्यांपैकी एक झाले.. Image
Read 20 tweets
Jan 30
गाँधी की तरह दिमाग से खेलना सिर्फ मोदी को आता है। मगर आप और हम तो सिर्फ उन्हें उलाहना दे सकते हैं। गाँधी ने अहिंसा की आड़ में अपने चहेते मुस्लिमों को एक अलग देश भी दे दिया।
#2024_मोदी_सरकार
लाखों हिन्दुओं का मुस्लिमों के हाथों कत्ल भी करवा दिया।असंख्य हिन्दू बहनों से कुकर्म बलात्कार भी करवा दिये।
सैकड़ों मंदिरों में कुरान पढ़वा ली, रोजे खुलवा लिये। मगर हिन्दुओं के लिये कुछ नहीं किया।
किसी भी मस्जिद में गीता नहीँ पढ़वाई। कहा कि मेरी लाश पर से पाकिस्तान बनेगा, मगर उस ने जीवित रहते हुए पाकिस्तान बनवा दिया। 3 करोड़ मुस्लिम भारत में रोक लिये।
Read 14 tweets
Jan 30
Nathuram Godse was a hindutva advocate, who strictly believed in preserving all religions which were born on this land (matrbhoomi as he liked to call it). Mind u, these religions included Sikhism, Buddhism, Jainism along with sanathan dharma.
#NathuRamGodse ImageImage
Hindutva isn't a religious identity, rather it broadly classified all people who's religions were born in Hindustan under a broad category..Mohandas Karamchand believed in appeasement politics.. Image
According to Godse,Gandhi's ideals of Truth and Non-violence were good for a perfect world,in this world,where our land had been attacked by Islamic rulers and many of our hindustanis were forcefully converted to islam,violence was the only way to counter this barrage of Invaders Image
Read 10 tweets
Jan 29
Let the Congress party play their politics against the Government and the country…It's not going to help them neither politically nor in the image building excercise…The real face of Congress party has been totally exposed during last eight years as opposition party…
This party has proved beyond doubt that they are a party of anti-nationals…Their activities, like tie up with the communist party of China, their tie up with ISI and Pakistanis, their tie up with BBC and anti India elements all over the world…
Rahul & Congress workers must be thinking that Bharat Jodo yatra has been a grand sucess... Let them remain in a fools paradise…generation who blindly voted in the name of the Congress & Gandhi family since independence is gone & those who r alive are in the miniscule minority..
Read 5 tweets
Jan 28
अदानी आणि अडाणी

दोन दिवसांपूर्वी हिंडेनबर्ग रिसर्च या कंपनीने अदानी ग्रुपसंबंधी एक रिपोर्ट प्रसिद्ध केला ज्यात एक खळबळजनक दावा करण्यात आला आहे.
या दाव्यानुसार अदानी ग्रुपने हजारो कोटी रुपयांचे विविध प्रकारचे आर्थिक गैरव्यवहार करून यश प्राप्त केले आहे. या रिसर्च कंपनीने अदानी ग्रुपला एकूण ८८ प्रश्न विचारले आहेत..
ही बातमी आली आणि अदानी ग्रुपचे शेअर्स गडगडले. गुंतवणूकदारांना पहिल्याच दिवशी सुमारे एक लाख कोटी रुपयांचा घाटा झाला असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हा घाटा पुस्तकी असतो.सगळे शेअर्स विकले तर इतका घाटा होतो.. विकले तर बरं का.
Read 14 tweets
Jan 28
On June 10, 1970, BBC aired a film depicting India in a negative light. This was followed by another anti-India film which was broadcast on June 23, 1970. #BanBBCInIndia Image
In response, on July 1, 1970, the Indian Embassy in Britain sent a letter to BBC and the British Foreign Office, urging them not to show such films..
On July 29, 1970, the Indian government, led by Prime Minister Indira Gandhi, ordered BBC to be expelled from the country.
Read 6 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(