काल संध्याकाळी विविध वृत्तवाहिन्यांवर निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्य बाण चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना दिले असल्याचा निकाल दिला.आणि ७८ पानांच्या निवडणूक आयोगाच्या निकालावर चर्चा सुरू झाली.
ही चर्चा केव्हा थांबेल हे आज तरी सांगता येणार नाही. या ७८पान्याच्या निकाल पत्रात कशाच्या आधारावर हा निकाल निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदेंच्या बाजूने दिला हे पहाणे उत्सुकतेचे आहेच, यात दोन मुद्दे अतिशय महत्वाचे आहेत. त्यात पहिला मुद्दा.
स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या नंतर शिवसेनेची सर्व सुत्रे उध्दव ठाकरेंनी आपल्या हाती घेतल्या नंतर उध्दव ठाकरेंनी शिवसेनेची मुळ शिवसेनेच्या घटनेत शिवसेना प्रमुख ऐवजी पक्ष प्रमुख हा बदल केला इतरही पदाबाबत त्यात बदल केले मात्र हे बदल करतांना उधदव ठाकरेंनी निवडणूक आयोगाला कळविले नाही
दुसरा मुद्दा संघटनेतील किती सभासद तुमच्या कडे आहेत या ऐवजी पक्षाला निवडणुकीत मिळालेल्या मतांची टक्केवारी किती आहे. हे दोघी मुद्द्यावर निवडणूक आयोगाने शिंदेंच्या बाजूने निकाल दिला.
एकनाथ शिंदे कडे शिवसेनेचे ४०आमदार असल्याने या आमदारांना निवडणुकीत मिळालेली एकुण मतांची टक्केवारी ही ७५ टक्के तर शिवसेनेचे १९ खासदारापैकी १२खासदार शिंदे गटाकडे आहेत त्यांच्या मतांची टक्केवारी एकुण ७३टक्के आहे या मुद्द्यावर निवडणूक आयोगाने शिंदे गटाच्या बाजूने निकाल दिला.
यात उध्दव ठाकरेंनी घटनेतील बदल निवडणूक आयोगाला कळवला नाही ही चूक ठाकरे गटाला त्रासदायक ठरली. पक्षाला दिले जाणारे नाव आणि चिन्ह या पुरताच निवडणूक आयोग निकाल देऊ शकते.निवडणूक आयोगाचा निकाल मान्य नसेल तर सर्वोच्च न्यायालयात या बाबत उध्दव ठाकरे न्याय मागू शकतात.
तांत्रीक बाबीवरून निवडणूक आयोगाने हा निकाल दिला.निवडणूक आयोगाच्या या निकालाचे महाराष्ट्राच्या राजकारणात परीणाम काय होतो ते पहाणे उत्सुकतेचे ठरणार आहे. निवडणूक आयोगाच्या या निकालाने जनतेतून काय प्रतिक्रिया उमटते हे सुध्दा पहावे लागेल.
न्यायालयाची लढाई एकनाथ शिंदेंनी जिंकली खरी, पण जनतेच्या न्यायालयात एकनाथ शिंदे कसे लढाई कसे लढतात हे न्यायालयाच्या निकाला पेक्षा अधिक महत्त्वाचे आहे.
एकनाथ शिंदे निवडणूक आयोगाच्या निकालाने हुरळून गेले असले तरी आयोगाच्या निकालानंतर एकनाथ शिंदेंना पक्ष आणि सरकार या दोघी बाबी कसे हाताळतात हे येत्या काळात दिसेलच..
एकनाथ शिंदे महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कसे जिंकणार या विषयीची रणनीती कसे आखता या कडे राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या नेते आणि कार्यकर्ते यांचे लक्ष असेल,
उध्दव ठाकरे अशा कठीण परिस्थितीत तोंड असे देतात याची उत्सुकता जनतेला जरुर असेल जनतेची सहानुभूती उध्दव ठाकरेंना अशा कठीण परिस्थितीत साथ देते का?
उध्दव ठाकरेंना शिंदेंची शिवसेना कडे पैसा यंत्रणा सरकार सोबत केंद्रीय सत्तेला तोंड द्यावे लागेल सोबत नवनिर्माण सेना ही असेल तर उध्दव ठाकरे समोर महा आव्हान या निकालाने उभे राहणार आहे.
अशा कसोटीच्या काळात उध्दव ठाकरे सोबत कोण असेल आणि महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस काय भूमिका घेतात हे महत्त्वाची आहे.
निवडणूक आयोगाच्या या निकालाने महाराष्ट्राच्या राजकारणात काय बदल होतात त्या बदलाने जनतेची मते काय बदल घडवितात या वरच सगळ्या पक्षांचे भवितव्य अवलंबून आहे पण यात सर्वात महत्त्वाची भूमिका उध्दव ठाकरेंना मिळालेली जनतेची सहानुभूती ठाकरे सोबत असेल का?हा खरा कळीचा मुद्दा ठरणार आहे?
नाहीतर धनुष्य बाण हे रामाकडे ही होते आणि
रावणाकडे ही होते ...
या निकालाने कार्यकर्त्यांची किंमत शून्य ठरवत आमदार खासदार यांनाच किंमत दिल्याचे निकाल पत्रावरून स्पष्टपणे दिसून येते.. कार्यकर्त्यांनी कायम सतरंज्या उचालायच्या 😂 #शिवसेना #ShivSenaCrisis
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
ज्या वेळेस बाळासाहेब ठाकरेनी शिव- सेनेची स्थापना त्यावेळेस अगदी ग्रामीण भागातील, शहरी भागातील असंख्य शिवसैनिकांच्या पाठींब्यावर शिवसेना उभी राहिली.
यात बेळगाव सीमा प्रश्न असेल, महाराष्ट्र मुक्ती संग्राम असेल यासारख्या अनेक ज्वलंतशील विषयावर आंदोलने झाली त्यात मारला गेला सामान्य शिवसैनिक. बाळासाहेबांना अटक झाल्यावर मुंबई बंद करण्याचे सामर्थ्य फक्त शिवसैनिकांमध्येच होते.
म्हणजेच या सामान्य शिवसैनिक यांचे रक्त सांडून शिवसेना उभी राहिली.जशी शिवसेना पुढे वाटचाल करत होती. तसे तसे शिवसैनिक जोडले जात होते. या सर्वप्रवासात बाळासाहेबांवर केस झाल्या ,अटक झाली.राजसाहेबांवर केस झाल्या ,अटक झाली.
महाराज की महानता को एक ही उत्तर से वर्णित नहीं किया जा सकता, वह व्यक्ति जिसने अपने आदर्श को त्यागने के बजाय मृत्यु को स्वीकार किया, एक सच्चा शासक जिसने परवाह की उसके लोगों के लिए।
19 फरवरी को छत्रपति शिवाजी महाराज की जयंती है। भारत के सबसे बहादुर, सबसे प्रगतिशील और समझदार शासकों में से एक मराठा साम्राज्य के संस्थापक, श्री छत्रपती शिवाजी महाराज का जन्म 19 फरवरी, 1630 को प्रतिष्ठित शिवनेरी किले में एक प्राकृतिक नेता और सेनानी के रूप में हुआ था।
गाँधी के नाम पर गुंडा गर्दी और आतंक फैलाने वालों की कहानी....👇👇
साल 2010....मैं पुणे गया हुआ था..स्व नाथूराम गोडसे जी का घर भी गया..
वहाँ मेरी मुलाकात नाथूराम गोडसे जी के छोटे भाई गोपाल गोडसे के सुपुत्र श्री नारायण गोडसे और उनकी धर्मपत्नी से हुई...
उन्होंने मुझे बहुत प्यार और सम्मान से घर में बिठाया.नाश्ता दिया और काफी सारी इधर उधर की बातें की..मैं यह जानना चाहता था.कि गाँधी की हत्या के बाद उनके परिवार पर क्या गुजरा.उन्होंने बताया..जिस समय महात्मा गाँधी की हत्या हुई..उस समय उनके पिता गोपाल गोडसे इंडियन आर्मी में सेवारत थे.
और द्वितीय विश्व युद्ध के दौरान वह ईरान और इराक में भी अंग्रेजी फौज की ओर से युद्ध में भाग लिए थे...
गाँधी की हत्या के तुरंत बाद... नाथूराम गोडसे और नाना आप्टे को घटनास्थल से गिरफ्तार कर लिया गया..
Sushma Swaraj…She was feisty, second to none in the core beliefs of the RSS..She was always willing to help anybody needing help. A tweet was enough to get her attention and help. What could be more endearing to ordinary people. #sushmaswaraj
She was a tall leader with her compassion, benevolence for other humans instincs intact.
This image will define itself about Sushma Swaraj - The Bold Lady Gone Through Masses To Reach Heights!
She was truly an outstanding patliamentarian and leader.
she was truly an outstanding patliamentarian and leader. She was a woman of impeccable integrity. She courted no negative controversy in her 4 decades long political career.
When she was having health issues, yet she fully coordinated MEA to help ovearseas Indians in distress.
On 14 Feb 2019 we lost 44 precious lives of our brave soldiers. There are no words to express how angry we Indians....
If your heart doesn't get collapsed after seeing those innocent faces who sacrificed their kids for saving your life, then you are not an Indian.If you don't feel anything after seeing these massacre bodies who were enthusiastic to protect your future then you arent a human being