"न्यायालयाने नेहमी निष्पक्ष असावं, कसलाही बायस असू नये", ह्या नैतिक भूमिकेला ऐंशीच्या दशकात तडा गेला. ऐंशीच्या दशकात ज्यूडिशियल अँक्टिव्हिजम तिच्या उच्च पातळीवर होती. जस्टीस भगवती, जस्टीस देसाई आणि जस्टीस कृष्ण अय्यरसारख्यांनी संवैधानिक परिघाबाहेर जाऊन सामाजिक न्यायासाठी
नवीन न्यायशास्राची पायाभरणी केली. ऐंशीच्या दशकाआधी परदेशातील डिग्री असणे, ही एक बेसिक चावी होती जी उच्च न्यायालयात जाण्यासाठी मदतीला यायची. ती नंतर लयाला गेली. त्यानंतर आलेले सर्व न्यायाधीश एका प्रकारे सामाजिक जाणिवा जवळून पाहिलेले असल्याने त्याची प्रचिती त्यांच्या निकालात
झळकायची. तेव्हाचे न्यायालय विचारधारेनी दुभंगलेल्या अवस्थेत होती. सतत होणारी executive दखल यामागचे मुख्य कारण होते. लीगल कॉनझरवेंटीव व लिबरल लेफटिस्ट ही डिवाईड शुध्द वैचारिक होती की ती फक्त सरकारला सूट व्हावी यासाठी होती, यावर वाद संपणार नाहीत.
जस्टीस भगवतींनी PIL साठी केलेली तजवीज वादातीत मानले जाते. नंतर त्यांनी 'Rarest of rare' थेअरीला चँलेज देत कँपिटल पनिशमेंटला विरोध केलेला डिसेंट आजही सर्वात विलक्षणीय निकालात समाविष्ट होतो.
इंदिरा गांधींच्या काळात हेबियस प्रकरणात एच.आर.खन्नानी संविधानाच्या परिघाबाहेरबाहेर जाऊन
लावलेलं राईट टू लाईफच इंटरप्रिटेशन पायाभूत होता. तो जजमेंट देताना त्यांच्यावर संवैधानिक मर्यांदाची जाणीव असावी मात्र नंतर त्यांनी केलेले डिसेंट नैतिक ठरलं व बहुमताचा निर्णय अनपॉप्युलर ठरले.
केशवानंद भारतीमधील बहुमताचे बहुतांश न्यायाधीश लीगल कॉनझरवेंटीव होते.
त्यांनी नंतर आपल्याच ज्यूनिअर न्यायाधीशांवर यथेच्छ टिका केली. जस्टीस हिदायतुल्ला असोत वा शेलात प्रत्येकाने संवैधानिक मर्यादेची रेषा सतत अधोरेखित केली. त्यांच्या मते विचारधारेच्या गर्तेत ती रेषा कसेही सुटते.
जस्टीस अय्यर benign भेदभावाची तरतूद करायला मागेपुढे पाहायचे नाहीत.
इंदिरा काळतील ज्यूडिशियरी नक्कीच कमिटेड प्रकारातील होती. मात्र वैचारिक बैठकीतून काही न्यायाधीशांनी आपल्या समाजिक विचारधारेतून तिला जस्टीफाय करण्याचे प्रयत्न केले. ती किती चूक व बरोबर हे ठरविण्याचे काम त्यांनी इतिहासावर सोडून दिले.
संविधानाला जिवंत डॉक्यूमेंट मानणाऱ्या बंडखोर
न्यायाधीशांनी नवनवीन प्रयोग करत अधिक मुलभूत अधिकार कसे निर्माण करता येतील याची दक्षता घेतली. जस्टीस देसाईंनी एकदा एका सेमिनार मधे आपली भूमिका जस्टीफाय करताना, "न्यायासाठी सिस्टीम बदलणे व तिला अधिक सक्षम करण्यासाठी उपाययोजना करणे कधीही नैतिक ठरेल."
न्यायाधीशांचे बायस्ड असणे ही दुधारी तलवार आहे. बायस हा कोणत्या प्रकारात मोडतो हेही तितकेच महत्त्वाचे आहे. संविधानाला जिवंत डॉक्यूमेंट मांडण्याने अधिक प्रमाणात न्यायाची परिभाषा मांडता येते.
आजच्या घडीला न्यायसंस्थेचे झालेले पतन हे ऐंशीच्या दशकातील घडामोडींच्या समान दिसणारे
असले तरी तिच्यात कोणत्याही प्रकारच्या मूल्यांची समानता आढळून येणार नाही.
संवैधानिक मोरँलिटीची जाणीव असल्याशिवाय नैसर्गिक न्यायाचे काम होणार नाही. आता पुन्हा एकदा ज्यूडिशियल अँक्टिव्हिजमची गरज पडलीय. त्याशिवाय न्याय संस्थेला सस्टेन करणे शक्य नाही.
"The leaders do bear the responsibility for coordination and, at times, direction—but leaders who deny praxis to the oppressed thereby invalidate their own praxis. By imposing their word on others, they falsify that word and establish a contradiction
between their methods and their objectives. If they are truly committed to liberation, their action and reflection cannot proceed without the action and reflection of others.
Revolutionary praxis must stand opposed to the praxis of the dominant elites, for they are by nature
antithetical. Revolutionary praxis cannot tolerate an absurd dichotomy in which the praxis of the people is merely that of following the leaders’ decisions—a dichotomy reflecting the prescriptive methods of the dominant elites. Revolutionary praxis is a unity,
1) Collegium is imperfect and it should have more transparency and accountability.
2) The lightning speed of response from Govt should make it clear why they want a say in the Judicial appointments.
"A lot of people put up with the collegium system, for instance, not because of its statutory underpinnings. It is that, for the matter of prudence, they trust judges a little bit more."
- PBM
A lot of folks like me go through this principle. This whole saga should send shiver
down the spine. This is a sign of the potential attacks on judicial independence. A retrospective approach should be used to align our perspective. This is a simple choice. It's not an ideal time for reforms in judicial appointments. Our only partially independent institution...!
संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. इतिहासाकडे खासकरून सब अल्टर्न इतिहासाकडे मागे वळून पाहताना संविधानाने आपल्याला वैयक्तिक काय दिलयं किंवा काय द्यायचं राहून गेलयं यावर विचार करताना गुंतागुंत वाढत जाते. कधी वाटतं एखादा कागद आपलं आयुष्याचा कायापालट कसं करू शकतं?
संविधानाची महती थोर आहे यात विवाद नाही मात्र संविधानाच्या बेसिक थीममागील सर्वात महत्त्वाची संकल्पना असलेली सामाजिक न्यायाची चळवळ कुठंपर्यंत आलीय तिचे सर्वसामान्य जनतेत काय महत्त्व आहे? यावर विचार करण्यास असे खास दिवस उद्युक्त करतात.
राजकीय संस्थांच्या निर्मितीसोबत संविधानाने
सामाजिक न्यायाचे उद्दिष्ट जनतेसमोर ठेवले. आजकालच्या फँसिस्ट वातावरणात राजकीय व सामाजिक चळवळी आपल्या सर्वात कमकुवत अवस्थेतून मार्गक्रमण करत आहेत. त्यामुळे राजकीय चळवळ विरुद्ध सामाजिक चळवळ अशी विभागणी करण्याची ही योग्य वेळ नाही हे शहाणपणाचे निष्कर्ष आहे मात्र असा लेखाजोखा
When I was young,
I used to
Watch behind the curtains
As men walked up and down
The street.
Wino men, old men.
Young men sharp as mustard.
See them.
Men are always
Going somewhere.
They knew I was there.
Fifteen Years old and starving for them.
Under my window, they would pause,
Their shoulders high like the
Breasts of a young girl,
Jacket tails slapping over
Those behinds,
Men.
One day they hold you in the
Palms of their hands, gentle, as if you
Were the last raw egg in the world. Then
They tighten up. Just a little.
The
First squeeze is nice.
A quick hug.
Soft into your defenselessness.
A little More.
The hurt begins.
Wrench out a
Smile that slides around the fear.
When the Air disappears,
Your mind pops, exploding fiercely, briefly,
ॲड ऑन: चायनीज लेखन संस्कृतीच्या विपुल उपलब्धतेमागे अनेक कारणे आहेत. चायनीज लिपीत वर्णमाला नसते, प्रत्येक वर्ण हा एक शब्द असतो. चायनीज बोलीभाषा कितीही वैविध्यपूर्ण असल्या तरी लिहण्यासाठी वापरली जाणारी लिपी सारखी राहते. 'ऑरकल ऑफ बोन्सच्या' उपलब्ध ऐतिहासिक ठेवीमुळे चायनीज
इतिहास लिखित स्वरूपात उपलब्ध आहे. चायनीज इम्पायरला संस्कृतीशी एकसंध ठेवण्यामागचे सर्वात महत्त्वाचे कारण हेच राहिलेय. याउलट भारतीय उपखंडात संस्कृतचे प्राबल्य असले तरी तिची लिपी वेगवेगळ्या ठिकाणी बदलत गेली त्यासोबतच विविध भाषांचा उगम बौध्द कालवधीनंतर वाढला. श्रुति व स्मृतीची ऐकीव
परंपरा वाढत गेली नंतर तिला Rhythmic मंत्रोच्चाराची पाश्र्वभूमी लाभली. सुस्पष्ट मंत्रोउच्चारांशिवाय प्राप्ती होत नसल्याच्या भावनेने भाषेला आणखी जटील बनवले.
भारतीय संस्कृती ती वैदिक असो वा सब अल्टर्न असो तिला ऐकिव/मौखिक इतिहासाची पाश्र्वभूमी आहे. Sub altern मांडणी तर मौखिक
ब्लू टिक ही सामाजिक ओळख डिजीटल सरंजामशाहीचे प्रतीक आहे. ही सामाजिक ओळख मिळवण्याची प्रक्रिया अपारदर्शक व भेदभाव करणारी आहे. कित्येक वर्षांपासून सामान्य शोषितांना न मिळालेला आवाज तो या समाजमाध्यमांनी मिळवून दिलाय. सतत एकाच वर्गाने प्रिंट असो वा डिजीटल माध्यमात वर्चस्व गाजवले आहे.
आजही इंडियन एक्सप्रेस असो वा द हिंदू यातील लेखकांची विविधता धर्म, जात,लिंग आणि सेक्युशिलिटी या सर्व वर्गात तपासली असता एका मोठ्या वर्गाने मक्तेदारी कायम केलेली दिसून येईल. असंही नाही की ही मंडळी लिहण्यास पात्र नाहीत मात्र फक्त तिच लिहण्यास पात्र आहेत का? हा प्रश्न पडायला हवा.
बदलत्या काळानुसार शोषित आवाजांना सामावून घेण्याची जबाबदारी या माध्यम समूहांची असते मात्र कित्येक पटीने उत्तम लिहणाऱ्या शोषित आवाजांना प्रिंट वा माध्यम समूह संधी देत नाही. त्यामुळे त्यांना ट्विटर सारख्या माध्यमावर वावरताना अधिकृत सदस्य बनण्याचा हक्क मिळत नाही.