महाराष्ट्रातील पोटनिवडणुकांत भाजपला मर्यादित यश मिळाले असले तरी ते अभिनंदनीय नक्कीच आहे.पिंपरी चिंचवडच्या नागरिकांनी भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कार्याला लक्षात ठेवले. #कसबा_पोटनिवडणूक #चिंचवडपोटनिवडणूक
त्यांचा जनसंपर्क, पिंपरी चिंचवडच्या विकासात त्यांचे योगदान, त्यांची पक्षनिष्ठा जनतेने लक्षात ठेवली.
महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसजी यांचे नेतृत्व, प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखर बावनकुळेजी, मा. चंद्रकांतदादा पाटीलजी यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपच्या संघटनेने केलेले काम, खऱ्या शिवसैनिकांची मिळालेली मोलाची साथ यामुळे भाजपचा विजय चिंचवड़मधे सुकर झाला.
अश्विनीताई जगताप यांच्या रूपाने पिंपरी चिंचवडकरांनी विकासाच्या डबल इंजिनाला गती दिली आहे.
कसबा या भाजपच्या हक्काच्या मतदारसंघात मतदारांनी निरुत्साह दाखवला होता. त्यातही इथली लढाई पक्षीय पातळीपेक्षा व्यक्तिगत आणि स्थानिक पातळीवर लढली गेली.
गैरसमज पसरवून स्थानिक लोकसंपर्काच्या जोरावर रवींद्र धंगेकर यांनी कसब्यात निसटता विजय मिळवला. रासने यांनी घेतलेली मेहनतही खुप कमालीची आहे.
कोणतीही निवडणूक भाजपसाठी अंतिम नसते. भाजप निवडणूक जिंकतो किंवा प्रत्येक निवडणुकीतून काहीतरी शिकतो.
लोकसभा निवडणूक वर्षभरावर आहे आणि दीड वर्षात विधानसभा निवडणुका होतील. तेव्हा या जागीही भाजपचा झेंडा डौलाने फडकेल.
अश्विनीताई जगताप आणि रवींद्र धंगेकर दोघांचेही अभिनंदन. विजयासाठी झपाटून काम करणा-या प्रत्येक भाजप कार्यकर्त्यांच्या मेहनतीला सलाम.
त्रिपुरा, मेघालय आणि नागालॅंड या ईशान्येकडील राज्यांमध्ये मिळविलेल्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, पक्षाध्यक्ष जे पी नड्ढाजी, गृहमंत्री अमित शाहजी आणि प्रत्येक भाजपा कार्यकर्त्याचे मनःपूर्वक अभिनंदन.
उद्धव ठाकरे ने सिर्फ साल के लिए मुख्यमंत्री बनने के लिए अपनी विरासत, अपने राजनीतिक भविष्य, एक दुर्जेय राजनीतिक दल और पार्टी के लाखों समर्थकों के भरोसे को त्याग दिया।
राहुल गांधी ने कैंब्रिज यूनिवर्सिटी में बोला 'झूठ', भारतीय सुप्रीम कोर्ट का भी कर डाला अपमान !
ब्रिटेन के कैम्ब्रिज यूनिवर्सिटी में लेक्चर देने पहुंचे कांग्रेस के पूर्व राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी ने भाजपा शासित भारत सरकार पर गंभीर आरोप लगाए हैं। #राहुल_गांधी
हालाँकि, इस दौरान राहुल गांधी ने एक बड़ा झूठ भी बोला, जिसमें उन्होंने भारत की सबसे बड़ी अदालत सुप्रीम कोर्ट का भी अपमान कर डाला। दरअसल, विदेशी धरती पर राहुल गांधी ने दावा करते हुए कहा कि भारत में उनकी जासूसी होती है।
उन्होंने आरोप लगाए हैं कि देश में मीडिया और न्यायपालिका पर सरकार ने नियंत्रण कर रखा है। साथ ही उन्होंने 'भारतीय लोकतंत्र पर हमले' की बात भी कही।
शराब घोटाले के सभी आरोपियों के बीच में एक एग्रीमेंट हुआ था कि हर 3 दिन में अपना अपना मोबाइल फोन और सिम कार्ड तोड़कर उसे भट्टी में जलाकर नष्ट कर देना है। ताकि कोई भी डिजिटल सबूत ना रहे और कभी भविष्य में कोई किसी को ब्लैकमेल ना कर सके। #शराब_घोटाला #मनीष_सिसोदिया #KejriwalExposed
लेकिन तीन आरोपी दिनेश अरोड़ा, अमित अरोड़ा और अर्जुन पांडे यह जानते थे कि यह पूरी गैंग बहुत बड़ी धूर्त है। यह तीनों अपने मोबाइल फोन और सिम कार्ड नष्ट नहीं करते थे। बल्कि मनीष सिसोदिया को बोल देते थे कि हां हमने अपना फोन नष्ट कर दिया है ।
इस गैंग ने सिर्फ 6 महीने में 500 मोबाइल फोन बदला अकेले मनीष सिसोदिया ने 170 फोन चेंज किए।
फिर जब शिकंजा कसा तब दिनेश अरोड़ा अमित अरोड़ा और अर्जुन पांडे को लगा उनके हाथ से तो टेंडर भी चला गया और उन्होंने जो ₹80 करोड़ रुपये दिए वह भी चले गए और मनीष सिसोदिया मौज कर रहा है।
3 March 1707: Mughals were not only defeated, but had to return to Delhi empty handed, after burying their so-called emperor here in this soil!
Aurangzeb came down to Deccan to gulp down the Maratha kingdom in the year 1682.
The army amounting to five to seven lakh strong soldiers, many of them proven warriors in their own right, and Aurangzeb well beyond in his sixties, such was the arraignment of the war.
Around 1686-87, Aurangzeb vanquished Adilshahi and Qutbshahi. But he was unable to capture the Maratha kingdom.
Final 30 years of Aurangzeb’s rule were a more-or-less continuous campaign against the Marathas. It consisted of numerous battles and skirmishes & Marathas won most of.
उद्धव तू कोणाचा पुत्र आहेस हे वारंवार आर्तस्वरात सांगून सहानुभूतीची भिक मागण्यापेक्षा मुख्यमंत्री पदावर असताना अब्जावधी रुपये खर्चून तू काय केलेस याला जास्त महत्व आहे !
१. उर्दू भवन बांधले.
२. हज हाऊस प्रत्येक जिल्ह्यात बांधले.
३. मुघल गार्डन बांधले.
४. हाजी अली दर्गा पुनर्बांधणी केली.
५. टिपू सुलतान क्रीडा संकुल उभारले.
६. याकूब मेमनची मजार बांधली.
७. PFI ने अमरावतीत हिंदुंवर हल्ला करून सुद्धा त्यांना अटक न करता हिंदूंना अटक केली.
८. तुझा गॉड फादर शरद पवारच्या कार्यकर्त्यांनी
पालघर साधू हत्याकांड घडविले. तरी पण ती हत्या नसून गैरसमजुतीने घडलेला प्रकार आहे असे तू जाहीर केलेस.
९. नेव्ही अधिकाऱ्याचे डोळे फोडलेस.
१०. कचऱ्यातील केसेस काढून अर्णब गोस्वामीला ठार मारण्याचा कट रचला.