आज मला Static Electric Shock चा आलेला अनुभव.
गेल्या काही दिवसापासून बेंगलोर आणि म्हैसूर या शहरामध्ये Static Electric Shock चे प्रमाण वाढले आहे. आजच मी एका मित्राला स्पर्श केल्यावर मला पण त्याचा झटका बसला. पण हे असे का होते त्यामगील शास्त्रीय कारण जाणून घेऊया. 👇
हा शॉक असा असतो की जेव्हा पण एखादा माणूस दुसऱ्या वस्तूला खासकरून मेटल बॉडी ला स्पर्श करतो किंवा दुसऱ्या माणसाला स्पर्श करतो तेव्हा त्या माणसाला करंट लागल्यासारखा वाटतो.हे होण्यामागे कारण असे की प्रत्येक माणसाची बॉडी ही Atom (अणू) पासुन बनलेली असते.👇
त्यामध्ये इलेक्ट्रॉन (-) प्रोटॉन (+) आणि न्युट्रोन (neutral)असते.यात सर्व अणुंचे प्रमाण हे balance राखण्यासाठी समान असते. पण जेव्हा पण शरीराच्या बाहेरील तापमान, हवेचा दाब किंवा वेगवेगळे रेडिएशन मुळे याचे प्रमाण अचानक कमी जास्त होते.👇
यात प्रामुख्याने इलेक्ट्रॉन ची संख्या प्रोटॉन पेक्षा अधिक होते.मग अशावेळी अणू एकमेकांना balance राखण्यासाठी इलेक्ट्रॉन कडून प्रोटॉन कडे वाहायला बगतात.आणि अशावेळी आपण कोणत्याही वस्तूला किंवा माणसाला स्पर्श केल्यावर तो करंट आपल्या शरीरातून दुसऱ्या शरीरात ट्रान्स्फर व्हायला बगतो.👇
आणि आपल्याला करंट लागतो.काही तज्ञांच्या म्हणण्यानुसार ही घटना घडण्यामागे नुकत्याच लाँच झालेल्या 5G टेक्नॉलॉजी मुळे घडत आहे असे म्हणणे आहे,ज्यामुळे वातावरणात वाढलेल्या रेडिएशन चे प्रमाण याला कारणीभूत आहे. #Bengaluru#mysore#5G#StsticElectricShock@ABPNews @RohanMagdum7
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh