मुलीची गेली दोन वर्ष भुणभुण... बाबा मला रनींगचे शूज आणा.. बाबांचे एकच ऊत्तर.. शक्य नाही.. परवडत नाही..
म्हणता म्हणता..
देशस्तरावर शालेय स्पर्धा जवळ आली..
रीहा फायनल राऊंड ला गेली. सर्व स्पर्धक हायफाय शूज मधे होते (१/४)
हीच्याकडे शूज नव्हतेच मुळी... मग जखमेवर लावायच्या पट्ट्या बुटासारख्या पायावर लावल्या.. त्यावर पेनाने लिहले NIKE आणि जीव तोडून पळाली. ४००/८००/१५०० तीनही गोल्ड मेडल्स खिशात तीचे पेनाने लिहलेले पट्टी शूज फेमस झाले. NIKE कंपनीने दखल घेतली आणि चक्क तिचा पूर्ण खर्च (२/४)
कायम स्वरूपी करायची तयारी दर्शवली. परफॉर्मन्स डोक्यात असावा लागतो, शूज मध्ये नाही. अभ्यास डोक्यात भिनलेला असावा लागतो पुस्तकात नाही. आपण प्रथम मनात ठरवावे लागते. मला हे निभावायचे का नाही..
नाहीतर.. हजारो रुपयांचे बुट आणले की प्रॅक्टिस सुरू करण्याचा असा निश्चय करणारे (३/४)
लाखो रुपयांचे क्लासेस लावले की मग अभ्यास सुरू करणार, असा निश्चय करणारे
अगोदर महागडा वजन काटा आणून मग डाएटिंग सुरू करण्याचा निश्चय करणारे
हजारो रूपयांची इक्विपमेंट्स विकत घेऊन नुसत्याच पोकळ निश्चयाचे महामेरू का ? (४/४)
पेट्रोल ,डीझेल,कंपन्या,दूरसंचार
वित्तीय संस्था, विमा शिक्षण, आरोग्य,शेती,उद्योग ,रेल्वे,विमान.
आता फक्त संरक्षणक्षेञ व देशाचं खासगीकरण फक्त उरलं आहे .सत्ता देऊनही देश चालवता येत नसेल तर (१/६)
अमेरिकेला किंवा इतर देशाला भारत देश सुध्दा यापुढे चालवायला दिला जाईल.
फक्त 20 वर्षांपूर्वी बोलिव्हियाने खासगीकरणाचा वेग पकडला.
सर्व काही खासगी क्षेत्राला दिले जाऊ लागले.
अखेर सरकारने पाण्याचेही खासगीकरण केले. (२/६)
पाण्याचे सर्व हक्क 1999 मध्ये एका बहुराष्ट्रीय कंपनीला विकण्यात आले
पाण्याचे दर इतके वाढले की तेथे एकच हल्लकल्लोळ मजला. पाण्यासाठी दरमहा सरासरी निम्मे वेतन देणे सुरू झाले.
जेव्हा लोकांनी कालव्यांमधून पिण्याचे पाणी आणण्यास सुरवात केली.. (३/६)
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ प्रमाणे कायद्यामध्ये कितेक वेळा नवीन बदल व तरतुदी करून देखील शेतकऱ्यांचे प्रश्न म्हणावे तसे मार्गी लागले नसून, अजून किचकट होत चालले आहेत.. माझ्या अनुभवानुसार त्या समस्या धाग्या मध्ये जोडत आहे.... 👇
पहिली व महत्वाची समस्या
(१) जमिनीचे तुकडे :- जमिनेचे तुकडेबंदी रोखण्यासाठी सरकारने गुंठेवारी वर जमिनी खरेदी - विक्रीवर रोख लावली असून तरीही तलाठी तहसीलदार यांना हाताशी धरून जमिनीचे व्यवहार केले जातात. याचा परिणाम भविष्यामध्ये किती घातक ठरू शकतो बघु..उदा. समजा एका कुटुंबासाठी
१ एकर वडिलोपार्जित जमीन कसण्यासाठी भेटली, कुटुंबप्रमखाला ४ मुले जमिनीचे हिस्से झाले तर १० गुंठे प्रत्येकी वाटप झाले, आता त्या ४ मुलांना २- २ मुले झाली तर त्यांना प्रत्येकी १ गुंठा मिळणे कठीण शेतकरी शेती करणार कसे...??