आकाश (Ak) Profile picture
🚩विचार महाराष्ट्राचा 🚩 🚩 निर्धार हिंदवी स्वराज्याचा🚩 😎राजसाहेबांचा कट्टर मनसैनिक 🚂 🚩वाटचाल खडतर असली तरी भूमिका ठाम आहे... #मुंबई- कोल्हापूरकर
Mar 29, 2023 8 tweets 3 min read
इच्छाशक्ती 👇

वयाच्या ५ व्या वर्षी त्यांचे वडील वारले.

वयाच्या १६ व्या वर्षी त्यांनी शाळा सोडली.

वयाच्या १७ व्या वर्षी त्यांनी आधीच चार नोकऱ्या गमावल्या होत्या.

वयाच्या १८ व्या वर्षी त्यांचे लग्न झाले.

(१/८) वयाच्या १८ व्या वर्षी ते रेल्वेमार्गाचे कंडक्टर होते आणि अयशस्वी झाले.

ते सैन्यात भरती झाले आणि तिथून बाहेर पडले
त्यांनी लॉ स्कूलसाठी अर्ज केला तो नाकारण्यात आला.

ते इन्शुरन्स सेल्स मॅन झाले आणि पुन्हा नापास झाले.

वयाच्या १९ व्या वर्षी ते वडील झाले. (२/८)
Mar 13, 2023 11 tweets 4 min read
मोकळे व्हा 🙂

- लाखो जीव घेणार्‍या क्रूर हिटलरने आत्महत्या केली

- सुंदर विचार देणारे साने गुरुजी आत्महत्या केली

- मनशक्ती नावाचं मनाला खंबीर करण्याचं शिक्षण देणारे स्वामी विज्ञानानंद मंत्रालयावरुन उडी मारुन जीव देतात. (१/१०) - आध्यात्मिक गुरु अशी ओळख निर्माण केलेले व कित्येकांना आधार देणारे भैय्युजी महाराज आपलं जीवन आपल्या हातानं संपवतात.

- पॉझिटिव्ह विचार देणारा चित्रपट करुनही सुशांत सिंग राजपुतनं नैराश्यातून आत्महत्या केली (२/२)
Mar 11, 2023 5 tweets 2 min read
एक महिला भेंडीची भाजी करण्यासाठी भेंडी कापत होती. अचानक तिला भेंडीच्या वरील बाजूला छिद्र पडलेले दिसले. तिने विचार केला की भेंडी खराब झाली आहे ती फेकून द्यावी. पण तिने ती फेकून न देता खराब झालेला तेवढा भाग कापून फेकून दिला.

(१/४) Image पुन्हा पाहीले असता अजून थोडा भाग खराब दिसला. तिने तो भागही कापून फेकून दिला. उरलेला भेंडीचा अर्धा भाग कापून भाजीत टाकला. किती चांगली गोष्ट आहे, ५० पैशांची भेंडी आपण किती ध्यान देऊन कापतो. जो भाग खराब आहे तो कापून फेकून देतो. उरलेला भाग स्वीकारतो (२/४)
Mar 6, 2023 4 tweets 2 min read
नाव - रीहा बुलोज
वय - अकरा
देश - फिलीपाईंस

मुलीची गेली दोन वर्ष भुणभुण... बाबा मला रनींगचे शूज आणा.. बाबांचे एकच ऊत्तर.. शक्य नाही.. परवडत नाही..

म्हणता म्हणता..
देशस्तरावर शालेय स्पर्धा जवळ आली..
रीहा फायनल राऊंड ला गेली. सर्व स्पर्धक हायफाय शूज मधे होते (१/४) हीच्याकडे शूज नव्हतेच मुळी... मग जखमेवर लावायच्या पट्ट्या बुटासारख्या पायावर लावल्या.. त्यावर पेनाने लिहले NIKE आणि जीव तोडून पळाली. ४००/८००/१५०० तीनही गोल्ड मेडल्स खिशात तीचे पेनाने लिहलेले पट्टी शूज फेमस झाले. NIKE कंपनीने दखल घेतली आणि चक्क तिचा पूर्ण खर्च (२/४)
Mar 19, 2021 6 tweets 3 min read
भारताचा लवकरच #बोलिव्हिया होणार.....??

भारतात #खासगीकरनाचा सपाटा लावला आहे..

पेट्रोल ,डीझेल,कंपन्या,दूरसंचार
वित्तीय संस्था, विमा शिक्षण, आरोग्य,शेती,उद्योग ,रेल्वे,विमान.
आता फक्त संरक्षणक्षेञ व देशाचं खासगीकरण फक्त उरलं आहे .सत्ता देऊनही देश चालवता येत नसेल तर (१/६) अमेरिकेला किंवा इतर देशाला भारत देश सुध्दा यापुढे चालवायला दिला जाईल.

फक्त 20 वर्षांपूर्वी बोलिव्हियाने खासगीकरणाचा वेग पकडला.

सर्व काही खासगी क्षेत्राला दिले जाऊ लागले.

अखेर सरकारने पाण्याचेही खासगीकरण केले. (२/६)
Feb 13, 2021 9 tweets 3 min read
शेत जमिनी विषयी येणारी समस्या.... ✍️

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ प्रमाणे कायद्यामध्ये कितेक वेळा नवीन बदल व तरतुदी करून देखील शेतकऱ्यांचे प्रश्न म्हणावे तसे मार्गी लागले नसून, अजून किचकट होत चालले आहेत.. माझ्या अनुभवानुसार त्या समस्या धाग्या मध्ये जोडत आहे.... 👇 पहिली व महत्वाची समस्या

(१) जमिनीचे तुकडे :- जमिनेचे तुकडेबंदी रोखण्यासाठी सरकारने गुंठेवारी वर जमिनी खरेदी - विक्रीवर रोख लावली असून तरीही तलाठी तहसीलदार यांना हाताशी धरून जमिनीचे व्यवहार केले जातात. याचा परिणाम भविष्यामध्ये किती घातक ठरू शकतो बघु..उदा. समजा एका कुटुंबासाठी