Many of my fellow Marathis are delulu about reality, needlesly ranting about Hindi.
Currently,no Marathi city has Hindi speakers in majority, but there are two cities where Urdu speakers are more than 50%.
(1/7)
More than 20% of the population in Akola and Amaravati speaks Urdu. There are many wards where Marathi is not spoken at all. We have turned a blind eye with mouths shut.
What is stopping us from voicing our concern? What are we waiting for?
(2/7)
A large number of Urdu speakers have settled in Khandesh at Dhule and Jalgaon. Their number has been growing over the years. Dhule even saw a great change in voter demography in 2024 elections.
They are least interested in any of the languages we are bantering about.
(3/7)
भाऊ तोरसेकर यांनी राज ठाकरे यांच्या गेल्या तीन वर्षाच्या वाटचालीचे विश्लेषण केले . त्याचा परिमार्ष सोप्या शब्दात मांडण्याचा हा प्रयत्न .
२०२२ मध्ये राज ठाकरेंनी एक सकारात्मक भूमिका घेतली होती पण आता ते पूर्णपणे भरकटले आहेत असे भाऊ म्हणतात.
(१/५)
मशिदीवरचे भोंगे काढा आणि तिथे हनुमान चालीसा चालवा अशी भूमिका राज ठाकरेंनी घेतली होती . पण नवनीत राणा मातोश्रीसमोर हनुमान चालीसा म्हणत होत्या तेव्हा राज ठाकरे समर्थन करू शकले नाही . हि एक घोडचूक होती. बाळासाहेबांचे वारस म्हणून आपली प्रतिमा बनवण्याची संधी हातातून गेली.
(२/५)
शरद पवारांच्या जातीयवादावर राज ठाकरेंनी केलेला घणघात इतका जबरदस्त होता कि पवारांना आपण किती धार्मिक आहोत हे दाखवायला मंदिरात फिरावे लागले . शिवरायांवरचे प्रेम दाखवायला डोलीत बसून रायगडावर चढावे लागले. पुरोगामी विचारांना कंटाळलेल्या जनतेला राज ठाकरे एक आशेचा किरण होता.
(३/५)
छत्रपती शिवरायांचा एक नियम होता. स्त्रिया, लहान मुले व धर्मगुरु यांना कोणतीही इजा पोचवायची नाही.
पण गोव्यातील पाद्रींसाठी त्यांनी हा नियम तोडला. त्यांची मुंडकी उडवली.
जुलुमी पाद्रीनी मांडलेल्या छळाची गाथा मराठी हिंदुना माहित असली पाहिजे.
(1/6)
हिंदूंवर जुलूम करण्यात गोव्यातील पोर्तुगीज धर्मगुरू अग्रेसर होते. त्यांचा गोंयभूमीवर अंमल असताना हिंदूंना शिखा ठेवायला ही कर भरावा लागत असे. 1705 साली हा कर 8 रुपये होता. कर भरता आला नाही म्हणून अनेक हिंदूंच्या शेंड्या कापण्यात आल्या. शेकडो वर्ष हे चालू होते.
(2/6)
हिंदूंना गोव्यात दुय्यम वागणूक होती. त्यांना गुलामापेक्षा तुच्छ मानले जायचे. त्यांच्या रूढीमुळे आपली भूमी अपवित्र होते असा आदेश पोर्तुगीज पाद्रीने काढला. हिंदूंना जमिनीवर विवाह करायला परवानगी नव्हती. त्यांना नदी, खाडी अथवा समुद्रात जाऊन हे करावे लागायचे.
(3/6)
कोमेजून गेलेला एक माझा पक्ष,
पुतण्याकडे मी ठेवले नाही लक्ष.
मुलीच्या हातात मी दिले सर्वकाही,
संपले सगळे आता उरले नाही काही.
जाग येते आजकाल मला रात्रीत,
स्वप्नात माझ्या रोज येतो अजित.
सांगायची आहे रे लबाड पुतण्या तुला,
दमलेल्या काकाची ही कहाणी तुला.
(1/4)
आटपाट नगरात नेता एक राही,
काड्या करण्यात सगळा दिन जाई.
जातीवाद पसरवत राही दाहीदिशा,
मुखात वसे त्याच्या सदा आंफुशा.
जमलेच नाही चालणे सरळ,
दिवसभर तो ओकतो गरळ.
पट्ठे पकडून तो खोट्या बातम्या पेरी,
कोलंटीउड्या पाहून आम्हा येई घेरी,
राजकारणाचा याने केला खूळखुळा,
दमलेल्या काकाची.
(2/4)
सहस्त्रचंद्र पाहून नाही गेला तो दमून,
अजून करतो दौरे राज्यभर फिरून,
असा कसा काका देव पुतण्यांना देतो,
नातवाचे झाले लग्न तरी निवृत्ती ना घेतो.
पंतप्रधानपद कधीच गेले निसटून,
चिन्ह पण नेले पुतण्याने पळवून.
जरी असे त्याच्या चेहऱ्यावरती हसे,
त्याची हतबलता आता डोळ्यामध्ये दिसे.
(3/4)
1. मुबलक पाणी उपलब्धता : गुजरातमधील कानाकोपऱ्यात पाणी पोचले आहे. कुठेही उद्योग टाकायचा आहे तर उद्योगाना पाण्यासाठी प्राधान्य मिळते. सिंचन प्रकल्पातील सर्व पंप चालू असल्याने कालव्यात बारमाही पाणी असते.
महाराष्ट्राची परिस्थिती काय?
(1/6)
2. कामगार कायदे आणि स्थानीक नेतृत्व : राजकीय पक्षांच्या युनियन आणि हफ्तेखोरी गुजरातमध्ये जवळपास नाहीच. एखादा प्रकल्प पूर्ण करणे ही स्थानिक नेत्यांची जबाबदारी असते आणि त्यात कसूर केली जात नाही. उद्योजकांना त्रास देणे जणू पापच समजले जाते.
महाराष्ट्रात परिस्थिती काय?
(2/6)
3. सुलभ लायसन्स पद्धत : उद्योगाला लागणारी सर्व कागदपत्र द्यायला सिंगल विन्डो सिस्टीम गुजरातमध्ये आहे. सरकारकडून हिरवा कंदील मिळाला कि त्वरित सुरु करणे सहज शक्य होते. कोणत्याही कारणामुळे त्यावर स्थगिती येणे हे नोकरशाहीचे अपयश मानले जाते.
महाराष्ट्र हे मराठीबहुल राज्य असून 69% लोक मराठी भाषिक आहेत. सातारा,भंडारा आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील 90% जनता ही मराठी भाषिक असून नंदुरबार व धुळ्यात सर्वात कमी मराठी आहेत. मुंबईत केवळ 35% मराठी भाषिक आहेत. 8 करोड मराठी भाषिक आहेत.
(1/7)
महाराष्ट्रात दुसरी प्रमुख भाषा हिंदी असून 10% जनता हिंदी बोलते. 25% मुंबईकर आणि 20% पुणेकर हे हिंदी भाषिक आहेत. नागपूरमध्ये हिंदी भाषिकांचा मोठा प्रभाव आहे. मराठवाड्यात ही 8-10% जनता ही हिंदी भाषिक आहे. पश्चिम महाराष्ट्रात प्रभाव कमी आहे. राज्यात 1 करोड हिंदी भाषिक आहेत.
(2/7)
महाराष्ट्रातील तिसरी प्रमुख भाषा उर्दू असून काही जिल्ह्यांमध्ये उर्दू ही मराठीनंतरची प्रमुख भाषा आहे. यात अकोला, संभाजीनगर, रत्नागिरी, रायगड आणि नाशिक जिल्हे येतात. या तुलनेत पश्चिम महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भात उर्दू भाषिक नगण्य आहेत. राज्यात 75 लाख उर्दू भाषिक आहेत.
(3/7)