िस्त्रया पुत्र कळत्र हें तंव मायावंत । शेवटींचा अंत नाहीं कोणी ॥1॥
यमाचिये हातीं बांधोनियां देती । भूषणें ही घेती काढूनियां ॥2॥
ऐसिया चोरांचा कैसा हा विश्वास । धरिली तुझी कास तुका ह्मणे ॥3॥
ऐसे कैसे झाले भोंदू।
कर्म करोनी म्हणती साधू॥
अंगा लावोनिया राख।
डोळे झाकोनी करती पाप।
आणि शेवटी महाराज म्हणतात –
तुका म्हणजे सांगो किती।
जळो तयाची संगती॥
मराठीची मागणी कशासाठी?
महाराष्ट्राच्या जनतेला हिंदी भाषा बोलता येते समजते यात हिंदी चित्रपटाचं खूप योगदान आहे. हिंदी चित्रपट बघूनच अनेकजन हिंदी शिकली. हिंदी भाषा येत असल्याने शहरांमध्ये किंवा इतर ठिकाणी #मराठी बोलण्याची तसदी कोण घेत नाही. कुठलाही सिनेमा पैसे देउन बघत असतो पैसे 👇🏼
दिल्यावर ती सेवा आपल्याला नीट समजेल अशा भाषेत मिळावी हा अधिकार आहे ग्राहकाचा. #मराठी ग्राहकाला मुद्दाम हिंदी डबिंग करुन गृहीत धरल जात आहे ह्याचा राग आहे आम्हाला. आम्हाला आमच्या मातृभाषेचा अभिमान आहे तेव्हा कुणी गृहीत धरत असेल आम्हाला तर आम्हितरी खपवून घेणार नाही. मराठीत 👇🏼
सेवा उपलब्ध झाली तर मराठीचा प्रचार आणि प्रसार होणार. #मराठी डब करणाऱ्या लोकांना नोकऱ्या मिळणार. सगळ्या भाषेत डबिंग होते मग मराठीत होत नाही यामुळे असाही अर्थ निघतो की भाषा आणि ती बोलणारे लोक दुय्यम आहेत ह्यांना दुर्लक्ष केल तरी चालत. २२०० वर्ष इतिहास असणारी #मराठी सोडून का 👇🏼
देखणा, ६ फुट्या, तिची कटकट समजून घेणारा, क्लास १ अधिकारी तो नाही भेटला तर कसलाही सरकारी नोकर, लाखोचा उद्योगपती, यूएसए/कॅनडा किंवा युरोप चा एनआरआय तोही नाही भेटला तर एमडी डॉक्टर किंवा आयआयटी इंजीनियर हाही नाही भेटला तर कसलाही लाखभर पगारीचा इंजीनियर त्याच्या खाली जमणार नाही. 👇🏼
नौकरी असली तरी बापाची संपत्ती हवी, दोन चार प्लॉट असावेत, मेट्रोत फ्लैट किंवा रो हाऊस पाहिजेल, पगार जास्त आहे तर त्याची स्वतःची गुंतवणूक हवी, नसेल तर असा पैसे उधळणारा असेल म्हणून नकोय, कार तर पाहिजेच येवढ सगळं पटल्यावर तो माय-बापापासून लांब असावा, त्याचे माय बाप शिकेलेल हवे,👇🏼
जास्ती बहीण नसलेला, तिला स्वातंत्र्य देणारा, ती जे बोलेले त्याला हू हू म्हणणारा, तिला नौकरी करू देणारा, नौकरी करुन आल्यावर घरकाम न लावणारा, प्रत्येक सणाला गावी न नेणारा, वीकेंड ला बाहेर खाऊ घालणारा, दर वर्षी फोरेन ट्रिप ला नेणारा, तिचा कमाईचा हिशोब न मागणारा, संसाराची 👇🏼
येवढा जाळ करुन घ्यायचं कारण काय?
होय “ती” आजकाल नौकरी करतेय,
होय “ती” आजकाल पैसा कमवतेय,
पण म्हणून ती, किंवा
समाज आणि “ती” एखादा बेरोजगार बघून लग्न करेल का?
शेवटपर्यंत अख्या कुटुंबाची जबाबदारी ती एकटी पेलेल का?
संसाराला पैसा कमी पडला म्हणून समाजाच बोलणं ती खाईल का? १/👇🏼
एखादया घराची परिस्तिथी वाईट झाली तर समाज गड्यावरच नारकर्तेपणाचा शिक्का मारतो तसा समाजाचा रोष ती घेईल का?अजूनही लग्न जमवायचं असेल तर मुलाच कर्तृत्व बघितल जात? तिच सौदर्य सोडून तीच कर्तृत्व बघितल जाईल का? ती शिकलीय ना? तरीही तीच शिक्षण आणि नौकरी पोराला आधार म्हणून का बघितल जात? २👇🏼
तिच्या नौकरी आणि शिक्षणाला संसाराचा प्राथमिक आधार म्हणून ती लग्न करेल का? तिच्यापेक्षा जास्त कमावणारा आणि वेल सेटेल्ड चा हट्ट ती सोडून घराची प्राथमिक जबाबदारी ती घेईल का?
ती स्वावलंबी आहे ना? कमावती आहे ना?
मग “सेक्युर्ड फ्यूचर” च्या नावाने नवऱ्याच्या कर्तृत्वावर “इन्शुर्ड” ३/👇🏼
मी साइबर सिक्योरिटी मधे कामाला आहे. बाकीचे देश वापरत नाहीत त्याच कारण अशी कोणतीच टेक्नोलॉजी नाही जीला हॅक करता येणार नाही. खालच्या अटी लावल्यात म्हणजे आयोगाला सुद्धा माहिती आहे हॅक होऊ शकत म्हणून. विनाशर्त ईव्हीएम हॅकर पोरांच्या हातात देउन बघा म्हणाव. परदेशी पोरांचीपण गरज नाही 1/
निवडणुक आयोगाला आणि जे कोणी सिस्टम मधे आहे त्यांना ईव्हीएम चे लूप होल्स माहिती असतील तर भयानक असेल. ज्यांनी ईव्हीएम बनवली त्या कंपनीवर किती विश्वास ठेवायचा हा प्रश्न आहे कारण प्रत्येक ओईएम ला आपल्या टेक्नोलॉजीचे बॅकडोर माहिती असतात. कशावरून ते बॅकडोर पैशासाठी विकणार नाहीत? २/
ईव्हीएम वर विश्वास ठेवणारे एकतर मूर्ख अज्ञानी आहेत किंवा भाजप चे समर्थक. डिजिटल असलेली कोणतीच गोष्ट सेक्युअर नाही. कोणतीही टेक्नॉलजी वापरत असताना जश्या मोठ्या कंपन्या करतात तस सिस्टम मॉनिटरिंग पण करत नाहीत. म्हणजे वेळोवेळी सिस्टम मधे बदल केलेलं, फर्मवेअर अपडेट केलेले लॉग ३/
काही लोक टाटा समूहाच्या कर्जाची तुलना अदानीसमूहा सोबत करुन. टाटा वर कोण का बोलत नाही असा उलट प्रश्न करत आहेत. त्यांच्यासाठी—
टाटा vs अदानी
टाटा - 26 पब्लिक लिस्टेड कंपन्या
स्टील, आयटी, एफएमसीजी, सौर ऊर्जा, ऑटो, पॉवर, प्रवास आणि पर्यटन, दूरसंचार, दागिने इ. #tata#adani
अदानी-७ पब्लिक लिस्टेड कंपन्या
ऊर्जा, अक्षय ऊर्जा, तेल आणि वायू, शेती, विमानतळ, रस्ते. पाणी व्यवस्थापन, संरक्षण आणि एरोस्पेस, सिमेंट, लोह खनिज आणि कोळसा खाण
शेत विकून शिकलोय,
कर्ज काढून फीस भरलोय,
दोन चार पगारीने कर्ज तरी फिटू दे
घाई कशाला करते,
घेईन की ग घर!
२५ वर्ष कुटुंब सोडलोय,
जेमतेमीतून वर आलोय,
स्टेशन वरती रात्र काढलोय,
तू फ्लॅट आहे का विचारतेस?
थोडं दमान घे,
तुला शोभेल अस सुंदर, मी घेईल की घर! #म#लगीन#मराठी#हुंडा १/६
बेरोजगारीच्या काळात,
लेऑफ च्या ट्ट्रेण्ड मधे,
टिकलोय माझ्या नोकरीमध्ये,
थोड मला मोठ होऊ दे,
मी घेईल की राव घर.
तू शिकलेली आहेस,
तू समजुतदार आहेस,
तुलाबी तेवडाच पगार,
मलाबी तेवडाच,
मग तू घेतलंय का ग घर?
तरीबी मला घराची अट घालतेस,
तू नसेल घेतल तर असुदे, मी घेईल की घर! #म#मराठी २
माझे बाबा शेतकरी,
तुझे आहेत न ग नोकरदार
तरी भाड्याने राहता म्हणे,
विचार ना ग बाबाला,
२५ विशीत कसे घेतात ग घर?
तुला बी नौकरी,
मलाबी नौकरी,
तुज्याकडे आयफोन,
माझ्याकडे अँड्रॉइड,
मला सेविंग विचारतेस,
सांग न? तू किती रुपय जमवलेस?
दोघे मिळून घेऊ की घर, #म#मराठी ३