🎯 #बोध:-
निश्चित ध्येय, त्या प्रति सकारात्मक
दृष्टीकोन आणि कितीही अडथळे
संकट आले तरी आपण ध्येयापासून
विचलित न होण्याची क्षमता चिकाटी
हे गुण यशाचे आधारस्तंभ आहेत.
🦅गरुडाची नजर इतकी तीक्ष्ण
आणि अचूक असते की ५ किलो
मीटर दूरवर असलेल्या गोष्टींवर
देखील लक्ष केंद्रित करू शकतो.
शिकार करताना कितीही अडथळे
आले तरी आपले भक्ष्य पकडल्या
शिवाय त्यावरचे एकाग्रता आणि
लक्ष हटू देत नाही.
🦅 गरुड मृत किंवा आयते भक्ष
अन्नं खात नाही. तो फक्त
ताज्या शिकाराचेच खाद्य खातो.
🎯 #बोध:-
आपल्या मागील यशावर विसंबून
राहू नका, जिंकण्यासाठी नवीन
सीमेकडे पहात रहा. भूतकाळातील
तुमचे यश मागे सोडून द्या.नवीन संधी
शोधत रहा आणि आपल्या यशाचा
रोज नव्या आनंदाचा आस्वाद घ्या.
🦅 गरुडांना झंझावाती वादळे खूप
आवडतात, आकाशातील अस्ताव्यस्त
झालेल्या ढगांकडे पाहून ते अधिक
उत्साही होतात. वादळांना पाहून ते
आकाशात उंच झेपावतात आणि
वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याचा उपयोग
करून ते ढगांच्याही वर जाण्याचा
प्रयत्न करतात.भर वादळातीळ
उंचभरारीने गाठलेल्या इच्छित गगन
चुंबी उंचीनंतर वाहणाऱ्या वाऱ्याचा
उपयोग करून घेऊन स्वतःच्या पंखां
ना विश्रांती देतो जेव्हा इतर छोटेपक्षी
वादळाला घाबरून झाडांवरच्या पानां
मागे लपून बसलेले असतात.
🎯 #बोध:-
आयुष्यात येणारी अशी वादळे,
अडचणी तुम्हाला अधिक मजबूत
बनवत असतात हे जाणून घ्या.
आव्हानांना तोंड द्या. यशस्विते
च्या खेळातला खरा खेळाडू हां
आव्हानांना संधी समजून त्याचा
फायदा करून घेतो जेव्हा इतर
जण त्यांना अडचणी समजून
डगमगून जातात.
🦅 जेव्हा मादी गरुड आणि नर
गरुड एकमेकांना भेटतात आणि
त्यांना संयोग करायचा असतो.
तेव्हा मादी गरुड जमिनीवर उतरते,
गवताची एक काडी उचलून ती पुन्हा
हवेत उंच भरारी घेते आवश्यक उंची
गाठल्यानंतर ती काडी हवेत सोडून
देते आणि तिच्याकडेपहात राहते.
नर गरुड ती खाली जमिनीवर पोहो
चण्या आधी पकडतो आणि पुन्हा
मादीकडे आणून देतो, मादी पुन्हा
उंच भरारी घेते पुन्हा ती काडी खाली
सोडते नर पुन्हा ती काडी जमीनीवर
पोहोचण्या आधी तिच्याकडे आणून
देतो. हा खेळ काही तास अधिकाधिक
उंचीवर जात असाच चालू राहतो.जेव्हा
त्या मादीलानराच्या काडी पकडण्याच्या
क्षमतेची चिकाटीची आणि तिच्याशी
असलेल्या बांधिल कीची खात्री पटते
तेव्हाच ती संयोगासाठी तयार होते.
🎯 #बोध:-
आपल्या वैयक्तिक जीवनात असो
किंवा व्यवसायामध्ये असो, समोर
येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या प्रथम
दर्शनी सादरीकरणाने प्रभावित न
होता वचनबद्धतेची चाचणी घ्या
🦅 पिल्लांना जन्म दिल्यानंतर
गरुड त्याच्या घरट्यातील पिसे
मऊ गवत बाजूला काढून टाकतो
जेणेकरून नवतरूण पिलांना
अस्वस्थ वाटून ती उडण्यासाठी
लगेच तयार होतील.
🎯 #बोध:-
व्यवसायातील असो स्वतःच्या
कुटुंबातील प्रत्येकाला स्वतःला
त्यांच्या सुरक्षाकवचातून कम्फ़र्ट
झोन मधून बाहेर काढा हे सुरक्षा
कवच तुमच्या यशात कोणत्याही
प्रकारची वाढ करत नाही.
🦅 जेव्हा गरुड म्हातारा होतो
त्याचे पंख कमकुवत होतात ते
त्याला त्याच्या सर्वशक्तीनिशी
उडू देत नाहीत, तेव्हा गरुड एकां
तात असलेल्या उंच शिखरावर
जाऊन स्वतःची सर्व पिसे उपटून
टाकतो चोच खडकावर आपटून
मोडून टाकतो रकतरंजित अवस्थेत
तो त्या पहाडावर एकांतात राहतो.
जेव्हा अधिक क्षमतेचे नवे पंख
आणि नवीन चोच येते तेव्हाच तो
गरुड पहिल्यापेक्षा अधिक शक्ती
निशी परततो.
🎯 #बोध:-
आपल्याला नवीन युगामध्ये
नव्या पिढी बरोबर स्वतःच्या
शक्ती सहित टिकून राहण्या
साठी, जुन्या सवयी,जुनी मूल्ये
संस्कृतीच्या मर्यादा मनातून
काढून टाकून सतत नावनवीन
गोष्टी शिकुन स्वतःला समर्थ
शक्तिशाली बनविण्यासाठी
तुम्ही सतत तयार असले पाहिजे.
मागच्या काही महिन्यांत आपल्याला
बदनाम करणारे,विष ओकणारे साप
बाहेर निघाले बिळातनं या सगळ्यांचा
पद्धतशिर कार्यक्रम लावला जाणार
वेळेत इलाज झालाच पाहिजे.माजले
की ठेचले पाहिजे अशा या हलकट
लोक़ांना 💥 विंचू देव्हाऱ्याशी आला
देवपूजा नावडे त्याला।तेथे पैजाराचे
काम बेल फुलाचा नको सन्मान अध
मासी व्हावे अधम।। संत तुकाराम
महाराजांच्या या अभंगाचा अर्थ तुम्ही
कुणीही आपले आपण मात्र सर्वांच्या व्हावे.
प्राजक्त पारिजात नाव घेता सुगंध दरवळतो
पहाटेचे मंद मंद आसमंत,गार वारा कोवळे
उन ल् त्यात अंगणात पडलेला प्राजक्ताचा
सडा हिवाळा सुरु झाला की प्राजक्त बहरा
यला लागतो सकाळी सकाळी झाडाखाली
फुलांचा अगदी सडा पडलेला असतो झाडा
वरुन प्राजक्त ओघळतो त्याचा आवाज होत
नाही याचा अर्थ असा होत नाही की त्याला
इजा होत नाही.प्राजक्त किंवा पारिजातक
किती नाजुक फुलं कळी पूर्ण उमलली की