अशी कोणती दारू आहे का जी
प्यायल्याने कोणतेही दुष्परिणाम
होत नाहीत? #rusantusht
आधी एक गोष्ट लक्षात घ्या…जगातली
कुठल्याच दारुने शरीराला अपाय होत
नाही.अती तेथे माती…जास्त व सलग
प्याल तर अपाय अटळ आहे.त्यामुळे
जर तुमचा तुमच्या मनावर कण्ट्रोल असेल
तर 90 Ml हप्त्यातुन एकदा घेऊ शकता.
पण पिल्यानंतर मजबूत जेवण करावे..
शक्यतो नॉनवेज.
Apr 3, 2023 • 18 tweets • 8 min read
🦅 #गरुडाकडून_शिकण्यासारखे
🎯 #सात_प्रमुख_नेतृत्_कौशल्य
🦅 गरुड नेहमी अतिशय उंच आकाश
पातळीवर एकटा स्वतः भरारी घेतो तो
चिमण्या कावळे आणि इतर लहान
पक्ष्यांबरोबर विहार करत नाही.
🎯 #बोध:-
निश्चित ध्येय, त्या प्रति सकारात्मक
दृष्टीकोन आणि कितीही अडथळे
संकट आले तरी आपण ध्येयापासून
विचलित न होण्याची क्षमता चिकाटी
हे गुण यशाचे आधारस्तंभ आहेत.
#एक_सुगंधी_दिवस_स्वस्थ_रहा_मस्त_रहा #प्राजक्ताच्या_सुगंधा_प्रमाणे_दरवळत_रहा
पहाटे #प्राजक्ता सारखे उमजलून,निशिगंधा
सारखे सुगंधित होत जावे सुगंधित आनंदा
च्या लाटांवर आयुष्य झुलत जावे.अश्रू असो
कुणाचेही आपणच विर घळुन जावे नसतो
कुणीही आपले आपण मात्र सर्वांच्या व्हावे.
प्राजक्त पारिजात नाव घेता सुगंध दरवळतो
पहाटेचे मंद मंद आसमंत,गार वारा कोवळे
उन ल् त्यात अंगणात पडलेला प्राजक्ताचा
सडा हिवाळा सुरु झाला की प्राजक्त बहरा
यला लागतो सकाळी सकाळी झाडाखाली