April 6th, 2023: @Twitter has been randomly shutting down API access for many apps and sadly we were affected today too. Hopefully we will be restored soon! We appreciate your patience until then.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी कायम अस्पृश्यांचे प्रश्न, कामगारांच्या समस्या, स्त्रियांचे स्वातंत्र्य, शेतकऱ्यांचे प्रश्न, मानवी हक्क, समाजकारण, राजकारण, अर्थकारण, पत्रकारिता यांसह जगाच्या पाठीवर असा कोणताच विषय नाही की ज्यात बाबासाहेबांचे योगदान नाही.
बाबासाहेबांनी त्यांच्या अभ्यासाचा उपयोग स्वतःच्या उत्कर्षासाठी न करता भारतातील अस्पृश्य, शोषित व वंचितांच्या लढ्यासाठी आणि उद्धारासाठी केला. या प्रोमोथियम लढ्यासाठी त्यांनी शिक्षणाचे सुवर्ण कण वेचले. प्रत्येक विषयाच्या गाभ्याला स्पर्श करून
बाबासाहेबांनी ते समजून घेण्याचा प्रयत्न केला व तेवढ्याच उमेदीने प्रत्येक विषयाला न्यायभावना दिली.
बाबासाहेबांची पत्रकारिता म्हणजे मानवमुक्तीचा
धगधगता अंगार होती!
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh