साने गुरूजीची श्यामची आई आणि उत्तम कांबळेची आई समजून घेताना
1.प्रस्थापित व्यवस्थेतील आई श्यामची आई आहे,जी श्यामला संस्कार देते..
रस्त्याने एक महार समाजाची स्त्री चाललेली असते तिचा भारा खाली पडतो आणि तो उचलून देण्यासाठी कुण्याएका अतीशूद्र किंवा शूद्र माणसाची वात पाहते.आणि मग
2.तिथून श्यामची आई जाते आणि ती श्यामला सांगते, जा ती बाई तिथे बसलेली आहे महारीन भारा उचलून दे आणि घरी येऊन अंघोळ कर कुणी विचारलं तर सांग स्नानात शुध्दी आहे आणि मी अपवित्र झालो तर स्नान करनार आहे.हा श्यामच्या आईचा संस्कार आहे वर्णव्यवस्था जिवंत ठेवणारा. जे या देशातलं मानाकनं आहे.