काही लोक फ्रीलान्सर म्हणून काम करतात पण हे फ्रीलान्सिंग म्हणजे नक्की काय ?
काय आहे हे काम आणि कश्याप्रकारे यातून आपण घरबसल्या इतरांसाठी- कंपन्यांसाठी काम करू शकतो आणि चांगले पैसे कमवू शकतो.
आज आपण हे थोडक्यात समजून घेऊ.
#मराठी #धागा #म
🧵 १/n Image
फ्रीलान्सर हे असे लोक आहेत जे त्यांच्या अनुभवाचा आणि कौशल्यांचा वापर करून घरी बसून इतरांसाठी काम करतात आणि पैसे कमावतात मग ते काम ग्राफिक डिझाईनिंग, टॅक्स कन्सल्टिंग, डिजिटल मार्केटिंग, कन्टेन्ट रायटिंग असे कोणतेही असू शकते आणि ती व्यक्ती अगदी लहान मुलापासून वयस्कर सुधा असू शकते
फ्रीलान्सिंग म्हणजे नोकरी नाही कारण हे एक करार बद्ध काम असते, करार फक्त काम पूर्ण करण्याचा मग काम कारण्यारी व्यक्ती एका कंपनी साठी काम करत असेल किंवा अनेक, ती कोणत्याही वेळेत काम करत असेल हि तिची इच्छा या नोकरी च्या नियमांत ती अडकत नाही. काम वेळेत पूर्ण करणे ही एकमेव जबाबदारी.
आपण एक उदाहरणातून हे समजून घेऊ जर तुमच्या कडे ग्राफिक डिझाईनिंग किंवा व्हिडीओ एडिटिंग चे काम येत असेल तर तुम्ही एखाद्या युट्युबर किंवा कंपनीसाठी ते काम करून त्या मोबदल्यात तुमची फी घेऊ शकता, आता हे काम देणारे लोक मिळतील कुठे? यांना शोधायचं कुठे आणि काम मिळवायचं कस ?
🎯आज भारतात खालील वेबसाईट तुम्हाला यात मदत करतील.
Freelancer
Upwork
Fiverr
Truelancer
Pepoleperhour. Com
Design Crowd
99designs
Flexjobs
Indeed
FreelanceIndia
SimplyHired
अजुन कोणते संकेतस्थळ तुम्हाला माहित असेल तर नक्कीच कमेंट मध्ये सांगा.👇
यासाठी काय आवश्यक आहे ?
१. तुम्ही एखाद्या गोष्टीत योग्य ज्ञान आणि कामात चांगले असावे. (कौशल्य असावे)
२. तुमच्याजवळ लॅपटॉप, कामाशी संबंधित सॉफ्टवेअर आणि इंटरनेट असावा.
३. लॅपटॉप नसेल तर मोबाईल वर देखील काम करू शकता (कामावर अवलंबून)
जर तुमच्याकडे कोणत्याही प्रकारची प्रतिभा किंवा अनुभव असेल आणि तुम्ही त्यात चांगले असाल तर त्याद्वारे तुम्ही पैसे कमावू शकता.

फ्रालान्सिंग कोण करू शकतो ?
स्किल्स असलेले कोणतीही व्यक्ती, आता ती स्किल्स कोणत्या क्षेत्रात असावी खाली वाचा.
कोणती काम उपलब्ध आहेत ?

* सामग्री लेखन (कन्टेन्ट रायटिंग)
* डिजिटल मार्केटिंग / सोशल मीडिया मार्केटिंग
* फोटोशॉप आणि डिझाईनिंग
*सर्व्हे घेणे आणि फॉर्म्स किंवा माहिती भरून घेणे
* लोगो बनविणे
*ग्राहक सहायता
*ऑनलाईन शिक्षण
*मोबाईल अँप विकास
*अफिलिएट मार्केटिंग
*वेब साईट बनविणे
*ब्लॉगिंग करणे
*SEO करणे

अशी काही कामांची यादी आहे जर अजून काही तुम्हाला माहीत असेल तर नक्कीच कमेंट मध्ये सांगा.

फ्रीलांसरसाठी सर्वात महत्त्वाचा असतो तो म्हणजे पोर्टफोलिओ, तो कसा बनवायचा ?
तर सोप्प आहे LinkedIn ही वेबसाईट त्यासाठी उत्तम आहे तुमची प्रोफाइल बनवा तुमचं काम
तिथे टाका, त्याबद्दल व्यवस्थित लिहा, शक्य असल्यास अगोदरची काम जोडा
फ्रीलांसर म्हणून काम करायचे असेल तर पेशन्स हवे सुरुवातीला काम नाही मिळालं तर हरून जाऊ नका, प्रयत्न करत रहा कारण स्पर्धा आहेच पण तुमची कौशल्य एकदा चमकली की मागे वळून पहावं लागणार नाही
माहिती नक्की RT करा 👍
#१०/१०
ट्विटर वरील चांगले लेख - माहिती एकत्र वाचण्यासाठी नक्कीच या संकेतस्थळाला भेट द्या 😍👇 Image

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with अतरंगी - कल्पेश 〠 ♻️

अतरंगी - कल्पेश 〠 ♻️ Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @Atarangi_Kp

Apr 26
एवढी वर्ष नोकरी करताय मग तुमचा PF वेळोवेळी चेक करताय ना ?
भविष्य निर्वाह निधी म्हणजेच PF हि तुमची नोकरी करताना केलेली भविष्यासाठीची तरतूद आहे आणि त्या बद्दल वेळोवेळी माहिती घेणे, शिल्लक तपासणे देखील खूप महत्वाचे आहे, आता ते कश्या प्रकारे करायचं सोप्पी पद्धत बघू
#मराठी #म
🧵१/n Image
PF बॅलन्स चेक करण्याचे ४ मार्ग आहेत. त्यातील सर्वात जलद मार्ग म्हणजे 9966044425 या नंबर वर मिस्ड कॉल देऊन तात्काळ PF बॅलन्स तुमच्या मोबाईल वर SMS द्वारे मिळविणे, मिस्ड कॉल देताच २-३ मिनिटांत तुम्हाला मेसेज येतो. ज्यामध्ये शिल्लक, UAN आणि शेवटची जमा रक्कम सर्व माहिती दिसते.
दुसरा मार्ग जर तुमचा PF अकाउंट रजिस्टर मोबाईल नंबर सोबत नसेल तर तुम्ही वापरू शकता, पण त्यासाठी तुम्हाला तुमचा UAN नंबर माहिती हवा तुम्ही कोणत्याही नंबर वरून EPFOHO UAN असा SMS 7738299899 या नंबर वर पाठवू शकता तुम्हाला PF बॅलन्स ची माहिती मोबाईल वर मिळेल.
Read 7 tweets
Apr 24
🎯Batch 3
अगोदरच्या सेशनला दिलेल्या उत्तम प्रतिसादाबद्दल धन्यवाद 🙏
आपला सोशल मीडिया वरील वेळातच तुम्ही एक उत्तम ऑनलाईन व्यवसाय चालू करू शकता, सोशल मीडियाचा वापर हा वेळेचा अपव्यय नाही तर पैसे कमविण्याचे साधन झाले तर ?

🔄रजिस्ट्रेशन डिटेल्स साठी RT करा !!
#मराठी #म
🧵 1/N Image
अशीच संधी भारतातील सर्वात मोठे ई- कॉमर्स प्लॅटफॉर्म अमेझॉन-फ्लिपकार्ट देतात ती म्हणजे अफिलिएट मार्केटिंग,हि संधी कशी मिळवायची कश्या प्रकारे तुम्ही पार्ट टाइम (१-२ तास) काम करून उत्तम पैसे कमावू शकता हे आपण या लाईव्ह क्लास मध्ये शिकणार आहोत ते सुद्धा सरळ सोप्प्या मराठीमध्ये Image
🎯या क्लास मध्ये तुम्ही काय शिकाल ?

१.अमेझॉन अफिलिएट मार्केटिंग म्हणजे नक्की काय ?
२.अफिलिएट अकाउंट बनविण्याची स्टेप बाय स्टेप पद्धत आणि नियम.
३.तुम्ही कसं आणि किती कमाऊ शकता याबद्दल पूर्ण माहिती.
४.लाईव्ह अकाउंट डेमो आणि विविध वैशिष्ट्ये.
५.सुरुवात करण्यासाठी कोणती तयारी Image
Read 5 tweets
Apr 16
आता पुस्तके वाचा मोफत
RT शेअर करून हि पुस्तके प्रत्येक मराठी वाचकांपर्यंत पोहोचावा
सर्व मोफत पुस्तके आजच डाउनलोड करा
#मराठी #म
1. इरसाल गजाली (Ersal Gajali)
amzn.to/3KFzQPw
२. साने गुरुजी यांचं
धडपडणारी मुले
amzn.to/3L2HHrL
३. किशोर तेलतुंबडे यांचं "माणसांचं गाव"
amzn.to/3mCLEKq
Read 12 tweets
Apr 16
🎯Batch 2
पहिल्या सेशनला दिलेल्या उत्तम प्रतिसादाबद्दल धन्यवाद 🙏
आपला सोशल मीडिया वरील वेळातच तुम्ही एक उत्तम ऑनलाईन व्यवसाय चालू करू शकता, सोशल मीडियाचा वापर हा वेळेचा अपव्यय नाही तर पैसे कमविण्याचे साधन झाले तर ?
#मराठी #म
🧵 1/N
रजिस्ट्रेशन डिटेल्स साठी RT करा !! Image
अशीच संधी भारतातील सर्वात मोठे ई- कॉमर्स प्लॅटफॉर्म अमेझॉन-फ्लिपकार्ट देतात ती म्हणजे अफिलिएट मार्केटिंग,हि संधी कशी मिळवायची कश्या प्रकारे तुम्ही पार्ट टाइम (१-२ तास) काम करून उत्तम पैसे कमावू शकता हे आपण या लाईव्ह क्लास मध्ये शिकणार आहोत ते सुद्धा सरळ सोप्प्या मराठीमध्ये Image
🎯या क्लास मध्ये तुम्ही काय शिकाल ?

१.अमेझॉन अफिलिएट मार्केटिंग म्हणजे नक्की काय ?
२.अफिलिएट अकाउंट बनविण्याची स्टेप बाय स्टेप पद्धत आणि नियम.
३.तुम्ही कसं आणि किती कमाऊ शकता याबद्दल पूर्ण माहिती.
४.लाईव्ह अकाउंट डेमो आणि विविध वैशिष्ट्ये.
५.सुरुवात करण्यासाठी कोणती तयारी Image
Read 5 tweets
Apr 15
आज आपलं आधार कार्ड आपल बँक अकाऊंट, पॅन कार्ड आणि इतर माहिती सगळीकडे जोडले गेलेले आहे.त्यामुळे जर ही माहिती चुकीच्या व्यक्तीच्या हाती लागली तर ते तुमचे सर्व अकाऊंट एका क्षणात खाली करू शकतात.
आता तुम्ही म्हणाल बायोमेट्रिक कसं चोरणार ?
हो ते देखील चोरी होऊ शकतं...😱
🧵१/n
#मराठी #म Image
बायोमेट्रिक ओळख सुधा चोरली जाऊ शकते याची बरीच उदाहरणे तुम्हाला बातम्यांमध्ये मिळतील, जमिनीच्या कागदपत्रांवरून अंगठ्याचे ठसे चोरून झालेली आधार कार्ड फसवणूक ची केस, त्यानंतर नकली रबरचा अंगठा बनवून झालेली फसवणूक बरच काही.
आता ही बायोमेट्रिक माहिती ती व्यक्ती तिथे नसतानाही ImageImage
आधार मधून चोरली जाऊ शकते हे तुम्हाला कळलं असेलच मग आता त्यापासून वाचायचं कसं ?

🎯 तुम्ही ही माहिती जपण्यासाठी तुमचं आधार लॉक 🔐 करू शकता आणि जेव्हा तुम्हाला गरज असेल तेव्हाच अनलॉक 🔓 करू शकता.

यासाठी काय लागेल ?
UIDAI ला लॉक करण्यासाठी १६ अंकांचा व्हीआयडी नंबर असणे गरजेचे आहे. Image
Read 6 tweets
Apr 4
MHADA Lottery २०२३
फक्त 10,000 भरून मुंबईत घर घेण्याची सुवर्णसंधी

महाराष्ट्र गृहनिर्माण प्राधिकरण अंतर्गत तब्बल ९३ वेगवेगळ्या ठिकाणी स्वस्तात घरे देण्यासाठी लॉटरीची सुरुवात दिनांक ०८ मार्च २०२३ पासून १० एप्रिल २०३३ पर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज सादर करू शकणार आहेत.
🧵१/n
कल्याण, ठाणे, विरार मध्ये हि योजना चालू असून येथे घरे फक्त १७ लाखांपासून तुम्ही घेऊ शकणार आहेत.

वेगवेगळे प्रोजेक्ट या लॉटरीमध्ये सहभागी झाले असून तुम्हाला मनाला आवडेल असे घर स्वस्त घेण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे, कल्याण, ठाणे, विरारच्या चारीही बाजूला वेगवेगळ्या प्रोजेक्ट
अंतर्गत तुम्ही घरी घेऊ शकता.

घराच्या किमती:
घराच्या किमती सर्वसामान्यांना परवडणाऱ्या असल्याने आणि त्यामध्ये सुद्धा प्रधानमंत्री आवास योजनेचे ०२ लाख ६० हजाराची सूट तुम्हाला इथे मिळणार आहेत.

तर कमीत कमी १४ लाखापासून ही घरे सुरू होत आहेत त्यामध्ये जर २ लाख ६० हजाराची
Read 6 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(