एवढी वर्ष नोकरी करताय मग तुमचा PF वेळोवेळी चेक करताय ना ?
भविष्य निर्वाह निधी म्हणजेच PF हि तुमची नोकरी करताना केलेली भविष्यासाठीची तरतूद आहे आणि त्या बद्दल वेळोवेळी माहिती घेणे, शिल्लक तपासणे देखील खूप महत्वाचे आहे, आता ते कश्या प्रकारे करायचं सोप्पी पद्धत बघू #मराठी#म
🧵१/n
PF बॅलन्स चेक करण्याचे ४ मार्ग आहेत. त्यातील सर्वात जलद मार्ग म्हणजे 9966044425 या नंबर वर मिस्ड कॉल देऊन तात्काळ PF बॅलन्स तुमच्या मोबाईल वर SMS द्वारे मिळविणे, मिस्ड कॉल देताच २-३ मिनिटांत तुम्हाला मेसेज येतो. ज्यामध्ये शिल्लक, UAN आणि शेवटची जमा रक्कम सर्व माहिती दिसते.
दुसरा मार्ग जर तुमचा PF अकाउंट रजिस्टर मोबाईल नंबर सोबत नसेल तर तुम्ही वापरू शकता, पण त्यासाठी तुम्हाला तुमचा UAN नंबर माहिती हवा तुम्ही कोणत्याही नंबर वरून EPFOHO UAN असा SMS 7738299899 या नंबर वर पाठवू शकता तुम्हाला PF बॅलन्स ची माहिती मोबाईल वर मिळेल.
आता तिसरा मार्ग थोडा लांबचा आहे पण तुम्हाला इथे फक्त बॅलन्स नाही तर पूर्ण PF पासबुक मिळेल, PF चे पैसे कधी जमा झाले, एम्पलॉयर चे काँट्रीब्युशन किती होत, तुमच्या पगारातून किती कापले याबद्दल तारखेसकट पूर्ण माहिती तुम्हाला मिळेल त्यासाठी तुम्हाला जावं लागेल EPFO च्या
संकेतस्थळावर लिंक आणि पूर्ण माहिती प्रोफाइल बायो मध्ये आहे. इथे गेल्यावर Services मध्ये For Employees वर क्लिक करा नंतर Member passbook वर क्लिक करा मग UAN आणि पासवर्ड ने लॉगिन करा जर तुम्ही अगोदर ID बनवला नसेल तर 'मेंबर्स' मध्ये जाऊन रजिस्टर करा.
चौथा आणि माझा आवडता पर्याय आहे मोबाईल अप्लिकेशन "उमंग" (UMANG) हे PF चे अधिकृत अँप्लिकेशन आहे यावर लॉगिन करून EPFO मध्ये जा तिथे UAN आणि OTP टाकून लॉगिन करा मग तुम्ही पासबुक, क्लेम, क्लेम ट्रॅकिंग, UAN ऍक्टिव्हेट करण, UAN कार्ड डाउनलोड करण सर्व काही एका क्लिक मध्ये करू शकता.
याच अँप्लिकेशन वर तुम्ही डिजिलॉकर सहित अनेक सुविधा इथे मिळतात त्याबद्दल सविस्तर एक थ्रेड होईल करायचा का ? कमेंट मध्ये सांगा 👇
माहिती आवडली तर नक्की शेअर करा आणि अशीच उपयोगी माहिती रोज मिळविण्यासाठी नक्की फोल्लोव करा.
🧵 ७/७ #धागा#महत्त्वाची#माहिती
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
काही लोक फ्रीलान्सर म्हणून काम करतात पण हे फ्रीलान्सिंग म्हणजे नक्की काय ?
काय आहे हे काम आणि कश्याप्रकारे यातून आपण घरबसल्या इतरांसाठी- कंपन्यांसाठी काम करू शकतो आणि चांगले पैसे कमवू शकतो.
आज आपण हे थोडक्यात समजून घेऊ. #मराठी#धागा#म
🧵 १/n
फ्रीलान्सर हे असे लोक आहेत जे त्यांच्या अनुभवाचा आणि कौशल्यांचा वापर करून घरी बसून इतरांसाठी काम करतात आणि पैसे कमावतात मग ते काम ग्राफिक डिझाईनिंग, टॅक्स कन्सल्टिंग, डिजिटल मार्केटिंग, कन्टेन्ट रायटिंग असे कोणतेही असू शकते आणि ती व्यक्ती अगदी लहान मुलापासून वयस्कर सुधा असू शकते
फ्रीलान्सिंग म्हणजे नोकरी नाही कारण हे एक करार बद्ध काम असते, करार फक्त काम पूर्ण करण्याचा मग काम कारण्यारी व्यक्ती एका कंपनी साठी काम करत असेल किंवा अनेक, ती कोणत्याही वेळेत काम करत असेल हि तिची इच्छा या नोकरी च्या नियमांत ती अडकत नाही. काम वेळेत पूर्ण करणे ही एकमेव जबाबदारी.
🎯Batch 3
अगोदरच्या सेशनला दिलेल्या उत्तम प्रतिसादाबद्दल धन्यवाद 🙏
आपला सोशल मीडिया वरील वेळातच तुम्ही एक उत्तम ऑनलाईन व्यवसाय चालू करू शकता, सोशल मीडियाचा वापर हा वेळेचा अपव्यय नाही तर पैसे कमविण्याचे साधन झाले तर ?
🔄रजिस्ट्रेशन डिटेल्स साठी RT करा !! #मराठी#म
🧵 1/N
अशीच संधी भारतातील सर्वात मोठे ई- कॉमर्स प्लॅटफॉर्म अमेझॉन-फ्लिपकार्ट देतात ती म्हणजे अफिलिएट मार्केटिंग,हि संधी कशी मिळवायची कश्या प्रकारे तुम्ही पार्ट टाइम (१-२ तास) काम करून उत्तम पैसे कमावू शकता हे आपण या लाईव्ह क्लास मध्ये शिकणार आहोत ते सुद्धा सरळ सोप्प्या मराठीमध्ये
🎯या क्लास मध्ये तुम्ही काय शिकाल ?
१.अमेझॉन अफिलिएट मार्केटिंग म्हणजे नक्की काय ?
२.अफिलिएट अकाउंट बनविण्याची स्टेप बाय स्टेप पद्धत आणि नियम.
३.तुम्ही कसं आणि किती कमाऊ शकता याबद्दल पूर्ण माहिती.
४.लाईव्ह अकाउंट डेमो आणि विविध वैशिष्ट्ये.
५.सुरुवात करण्यासाठी कोणती तयारी
आता पुस्तके वाचा मोफत
RT शेअर करून हि पुस्तके प्रत्येक मराठी वाचकांपर्यंत पोहोचावा
सर्व मोफत पुस्तके आजच डाउनलोड करा #मराठी#म 1. इरसाल गजाली (Ersal Gajali) amzn.to/3KFzQPw
🎯Batch 2
पहिल्या सेशनला दिलेल्या उत्तम प्रतिसादाबद्दल धन्यवाद 🙏
आपला सोशल मीडिया वरील वेळातच तुम्ही एक उत्तम ऑनलाईन व्यवसाय चालू करू शकता, सोशल मीडियाचा वापर हा वेळेचा अपव्यय नाही तर पैसे कमविण्याचे साधन झाले तर ? #मराठी#म
🧵 1/N
रजिस्ट्रेशन डिटेल्स साठी RT करा !!
अशीच संधी भारतातील सर्वात मोठे ई- कॉमर्स प्लॅटफॉर्म अमेझॉन-फ्लिपकार्ट देतात ती म्हणजे अफिलिएट मार्केटिंग,हि संधी कशी मिळवायची कश्या प्रकारे तुम्ही पार्ट टाइम (१-२ तास) काम करून उत्तम पैसे कमावू शकता हे आपण या लाईव्ह क्लास मध्ये शिकणार आहोत ते सुद्धा सरळ सोप्प्या मराठीमध्ये
🎯या क्लास मध्ये तुम्ही काय शिकाल ?
१.अमेझॉन अफिलिएट मार्केटिंग म्हणजे नक्की काय ?
२.अफिलिएट अकाउंट बनविण्याची स्टेप बाय स्टेप पद्धत आणि नियम.
३.तुम्ही कसं आणि किती कमाऊ शकता याबद्दल पूर्ण माहिती.
४.लाईव्ह अकाउंट डेमो आणि विविध वैशिष्ट्ये.
५.सुरुवात करण्यासाठी कोणती तयारी
आज आपलं आधार कार्ड आपल बँक अकाऊंट, पॅन कार्ड आणि इतर माहिती सगळीकडे जोडले गेलेले आहे.त्यामुळे जर ही माहिती चुकीच्या व्यक्तीच्या हाती लागली तर ते तुमचे सर्व अकाऊंट एका क्षणात खाली करू शकतात.
आता तुम्ही म्हणाल बायोमेट्रिक कसं चोरणार ?
हो ते देखील चोरी होऊ शकतं...😱
🧵१/n #मराठी#म
बायोमेट्रिक ओळख सुधा चोरली जाऊ शकते याची बरीच उदाहरणे तुम्हाला बातम्यांमध्ये मिळतील, जमिनीच्या कागदपत्रांवरून अंगठ्याचे ठसे चोरून झालेली आधार कार्ड फसवणूक ची केस, त्यानंतर नकली रबरचा अंगठा बनवून झालेली फसवणूक बरच काही.
आता ही बायोमेट्रिक माहिती ती व्यक्ती तिथे नसतानाही
आधार मधून चोरली जाऊ शकते हे तुम्हाला कळलं असेलच मग आता त्यापासून वाचायचं कसं ?
🎯 तुम्ही ही माहिती जपण्यासाठी तुमचं आधार लॉक 🔐 करू शकता आणि जेव्हा तुम्हाला गरज असेल तेव्हाच अनलॉक 🔓 करू शकता.
यासाठी काय लागेल ?
UIDAI ला लॉक करण्यासाठी १६ अंकांचा व्हीआयडी नंबर असणे गरजेचे आहे.
MHADA Lottery २०२३
फक्त 10,000 भरून मुंबईत घर घेण्याची सुवर्णसंधी
महाराष्ट्र गृहनिर्माण प्राधिकरण अंतर्गत तब्बल ९३ वेगवेगळ्या ठिकाणी स्वस्तात घरे देण्यासाठी लॉटरीची सुरुवात दिनांक ०८ मार्च २०२३ पासून १० एप्रिल २०३३ पर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज सादर करू शकणार आहेत.
🧵१/n
कल्याण, ठाणे, विरार मध्ये हि योजना चालू असून येथे घरे फक्त १७ लाखांपासून तुम्ही घेऊ शकणार आहेत.
वेगवेगळे प्रोजेक्ट या लॉटरीमध्ये सहभागी झाले असून तुम्हाला मनाला आवडेल असे घर स्वस्त घेण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे, कल्याण, ठाणे, विरारच्या चारीही बाजूला वेगवेगळ्या प्रोजेक्ट
अंतर्गत तुम्ही घरी घेऊ शकता.
घराच्या किमती:
घराच्या किमती सर्वसामान्यांना परवडणाऱ्या असल्याने आणि त्यामध्ये सुद्धा प्रधानमंत्री आवास योजनेचे ०२ लाख ६० हजाराची सूट तुम्हाला इथे मिळणार आहेत.
तर कमीत कमी १४ लाखापासून ही घरे सुरू होत आहेत त्यामध्ये जर २ लाख ६० हजाराची