कोणत्याच मेंढपाळाला कळप सोडणारं मेंढरू आवडत नाही. शंभर मेंढ्या कळपात नीट चालतील, पण ह्या अशा एक-दोन मेंढ्या गटात राहत नाहीत, त्यांचं आपलं वेगळंच चालू असतं. कळप एकीकडे अन हे एक-दोन दुसरीकडे. मेंढपाळाची उरलेल्या 98 मेंढ्या सांभाळायला जितकी ताकद खर्च होते, तितकीच किंबहुना (१/४)
त्यापेक्षा जास्त ऊर्जा ह्या दोन मेंढ्यांचा सांभाळ करायला खर्च होते.
मेंढपाळालाही शेवटी जीवाला शांती हवी असते, शिवाय ह्या दोन्हीच्या मागे लक्ष देता देता उरलेल्या 98 कडे दुर्लक्ष नाही झाली पाहिजे, अशी त्याची धारणा असते.
दोन मेंढ्या लै बाराच्या असतात. त्यांना कळपाचं डोकं मंजूर (२/४)
नसतं. सारी दुनिया एकीकडे अन ह्या दोन मेंढ्यांचं एकीकडे. बरं शहाणपणा करणं ह्यांच्या रक्तातच असतो. त्यांचं बघून बघून 98 मधल्या काही मेंढ्यासुद्धा त्यांच्या नादी लागायला सुरुवात करतात. मेंढपाळाला आधी दोन Handle करणे जड जात होते अन आता अजून दोन-चार जणींना त्याचं वारं लागतं. (३/४)
पहिले बाजीराव पेशवे हे मराठी मातीला पडलेलं एक सुंदर स्वप्न होतं.
छत्रपती संभाजी महाराजांच्या नृशंस हत्येनंतर महाराष्ट्रभूमीत जो जाज्वल्य यज्ञ उसळला, त्या यज्ञातुन निघालेले तेजस्वी अमृत म्हणजे थोरला बाजीराव पेशवा. त्या सत्तावीस वर्षाच्या धगधगत्या स्वातंत्र्य समरातून जे (१/१२)
युद्धकौशल्य मराठ्यांना गवसले, ते संपुर्ण पचवून त्याला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणारा रणनायक समरधुरंधर म्हणजे थोरला बाजीराव पेशवा.
वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी आपल्या वडिलांसह दिल्लीच्या वेशीवर काही एका निश्चयाने उभा राहिलेला बाजीराव हे एक वेगळंच रसायन होतं.
विसाव्या वर्षी (२/१२)
पेशवेपदाची वस्त्रे स्वीकारणाऱ्या बाजीरावाच्या मनात आपल्या उद्दिष्टांबद्दल किंचितही किंतु नव्हता. आपल्याला काय करायचं आहे हे ठरवू शकणारे डोके आणि जे ठरवलं ते राबवू शकणारे हात, दोन्ही गोष्टी बाजीरावकडे होत्या.
कोणत्याही युद्धात वैयक्तिक शौर्यापेक्षाही सैन्याचे संचलन जास्त (३/१२)
मनुष्य म्हणजे एक रंजक रसायन असते.
कुणा एकात कमालीचा वेडेपणा ठासून भरलेला असतो. वेड प्रत्येकात असते..नसतो तो वेडेपणा ..
वेड म्हणजे आतल्या आत धुमसणारी विचित्र विक्षिप्त आग.. नशा ..किंवा सभ्य भाषेत आवड..
आणि वेडेपणा म्हणजे ती आग स्वतःला लावून घेणे.
एकदा पेटले की जन्मभर पेटतेच..(१/४)
पण
स्वतःच्या हाताने हा वेडेपणा मात्र करता यायला हवा.
इट हॅपन्स ...
I didn't do anything by half.
सुख द्यावं आणि घ्यावं.
इट has to be mutual ! तरच नातं खुलतं.
त्याच त्या गप्पा नव्यानं मारल्या तरी ...अशावेळी त्याच त्या प्रतिक्रियांची हावभावांची आणि संभाषणाची टवटवी कधीच कोमेजत (२/४)
नाही.
याचं रहस्य कदाचित आपल्या माणसाच्या भेटीसाठी आतुरलेल्या मनातच असतं.
खूपखूप सुख एखाद्याला दिलं तर मरणाच्या दारातूनही आपण एखाद्याला वाचवू शकतो.
पण असे नसते…असे कधी होतच नसते.
आपल्या अवती भोवती नुसते फुगेच असतात…
चांगुलपणाचे…वाईटपणाचे मीपणाचे…इर्षेचे न्यूनगंडाचे… (३/४)
काही लोक सापाचे तोंड ठेचायला घाबरतात इथवर ठीकच.. त्याचा मणका तोडणारा घाव घातला तरीही काम होण्यासारखे असते.. तेही जमत नसेल तर शेपूट बडवून साप किरकोळ जखमी होईल मात्र त्याचे मोठे नुकसान संभवत नाही. मात्र त्याही पेक्षा बावळट लोक.. कधीकाळी सापाने सोडून दिलेल्या कातेवरच तुटून (१/४)
पडतात तेव्हा हास्यास्पद ठरतात.
साप इतकेही निर्बुद्ध नसतात की, कातेत आपला काही ऐवज शिल्लक ठेवून जातील. उलट ते अशी कात बडवनारावर घात लावून लक्ष ठेवून, योग्य टायमिंग साधून करेक्ट कार्यक्रम करु शकतात.
तात्पर्य साप आपल्या स्वभावानुसार वागणार. तुम्ही तुमच्या बावळट स्वभावानुसारच (२/४)
वागायचा हट्ट सोडणार नसाल तर, तुम्ही बेडूक उडी मारून स्वतःचा किती काळ बचाव करु शकता.
कारण सापाकडे कमालीची शांत, थंड नजर आणि विजेची चपळाई दोन्ही असतात. त्याच्या दंशाची जखम जीवघेणी नसते पण त्याचे जहाल विष तुम्हाला लकवाग्रस्त करुन कायमचे लोळवू शकते. (३/४)
नव बौद्ध, लेफ्टिस्ट, फेमिनिस्ट ह्या सर्वांचे म्हणणे असते की उच्च जातीय हिंदू आमच्याकडे समान नजरेने बघत नाही.
अठराव्या शतकाच्या शेवटी जाती पडल्या आर्थिक विषमतेने. एकोणिसाव्या शतकात ब्रिटिश सत्ता भारतभर पसरल्यावर ही विषमता वाढतच गेली.
म्हणूनच जातिभेदाचे व त्याच्याविरुद्ध (१/५)
लढ्याचे उदाहरणे एकोणिसाव्या शतकात सुरू झाले.
त्यापूर्वी श्रीमंत म्हणून गणले जे जात असत, आमिर उमराव, सरदार, यांच्या विरुद्ध कोणीच बोलत नसे.
शस्त्राच्या भरोशावर मिळवलेला पैसा हा बहुतेकांना अनैतिक वाटत नाही. (म्हणूनच money heist सारख्या series मध्ये जे villain असायलाच हवे (२/५)
ते आपल्याला हीरो वाटतात)
याउलट मेंदू वापरुन, कल्पकतेने मिळवलेला पैसा मात्र आपल्याला अनैतिक वाटतो.(याचे मोठे उदाहरण आजचे शेअर बाजार)
इंग्रज आल्यावर, श्रीमंत कुठला वर्ग अधिक झाला?
हा अति श्रीमंत वर्ग, प्रत्येकाकडे समान नजरेने बघत नाही. त्यांच्यासाठी तुम्ही ब्राह्मण, क्षत्रिय, (३/५)
आदिमायेच्या पोटातून एकीकडे गुणमाया किंवा प्रकृती बाहेर पडते आणि त्या प्रकृतीला पाहण्यासाठी ईश्वर पुरुष बनतो. प्रकृतीच्या पोटातून पडणाऱ्या विभूतींपैकी पिंड किंवा जीव ही विभूति विशेष आहे. प्रत्येक जीवा मध्ये ईश्वर पुरुष रूपाने राहतो. जीव सूक्ष्म व जड देहाचा बनलेला असतो. (१/४)
जडदेह पंचमहाभूतांचा तर सूक्ष्मदेह वासनांचा बनलेला असल्याने पुरुष,वासना व पंचमाहाभूते मिळून जीव रचला जातो. त्यामध्ये पंचकोश (अन्नमय, प्राणमय, मनोमय,विज्ञानमय आणि आनंदमय) तीन अवस्था पण असतात. चौथी तुर्यगा या मध्ये शिवो$हं हा अनुभव स्वरूप असल्याने जीवाची अवस्था बदलून जाते. (२/४)
जीवा मध्ये दोन मी असतात. एक जगाशी व्यवहार करणारा , सुखदुःख भोगणारा आणि देहाशी तादात्म्य (एकरूप) पावलेला असा जो मी तो दुसऱ्या मीचे प्रतिबिंब असतो. प्रकृतीच्या साम्राज्यातील मन, बुद्धी, चित्त, अहंकार आणि पंचमहाभूते या सर्वांन पासून अलिप्त आणि केवळ आनंदरूप असा जो मी तो (३/४)
राहुल गांधी... एक सामंतशाही विकृती !
देशात कालपासून एकच चर्चा चालू आहे,ती म्हणजे काँग्रेसचे राजकुमार राहुल गांधी यांच्या खासदारकी वरुन उचलबांगडीची.
मुळात एक गोष्ट समजून घेणे आवश्यक आहे की, राहुल गांधींची खासदारकी ही कोर्टाने दिलेल्या निकालानंतर संविधानात दिलेल्या नियमानुसार (१/७)
गेलेली आहे, पण जो परिवार स्वत:ला संविधानापेक्षा मोठा समजतो त्यांना हा निकाल झोंबला नसता तरच नवल होते.
राहुल गांधी हे सामंतशाहीचे प्रतिक आहे, आजही त्यांना असे वाटते की हा देश म्हणजे आपल्या बापजाद्यांची प्राॅपर्टी आहे आणि या देशातील सर्व नागरिक हे आपले गुलाम!
आणि याच (२/७)
मानसिकतेतून ते नेहमी दूसऱ्यांना अपमानित करणारे वक्तव्य करीत असतात.
आमच्या सारख्या देशावर राज्य करणाऱ्या कुटुंबांला एक चहावाला येऊन राजकारणात मात देतोय आणि आमची हुकुमशाही मोडीत काढून लोकप्रियता मिळवतो हीच त्यांची पोटदुखी आहे.याच मानसिकतेतून "मौत का सौदागर" "चायवाला" चौकीदार (३/७)