🎯आपला सोशल मिडीयावरच्या वेळेतच एक उत्तम ऑनलाईन व्यवसाय सुरू करा, एफिलिएट मार्केटिंग शिका !
लाइव्ह मेंटरशीप प्रोग्राम उद्या सकाळी १० ते १२, सोबत मिळवा आफीलिएट मार्केटिंग वरील e-book पूर्ण मोफत.
आजच रजिस्टर करा.
रजिस्ट्रेशन लिंक साठी रिट्विट /DM करा 🔄 #मराठी#म#शिका_आणि_कमवा
या कोर्स मध्ये तुम्ही काय शिकाल ?
१. अमेझॉन अफिलिएट मार्केटिंग म्हणजे नक्की काय ?
२. अफिलिएट अकाउंट बनविण्याची स्टेप बाय स्टेप प्रक्रिया आणि नियम.
३. तुम्ही कसं आणि किती कमाऊ शकता याबद्दल पूर्ण माहिती.
४. लाईव्ह अकाउंटवर डेमो आणि विविध वैशिष्ट्ये.
५. सुरुवात करण्यासाठी कोणती तयारी करावी लागेल याबद्दल पूर्ण मार्गदर्शन.
६. जास्तीत जास्त कमाई करण्याचे गुपित आणि टेक्निक्स
७. आणि या सर्वांसोबत मिळेल एक अमेझॉन अफिलिएट चे इ- बुक जे तुम्हाला कोर्स नंतरही प्रत्येक पावलावर मार्गदर्शन करेल.
यासाठी अमुक शिकलेलं असण्याची गरज आहे का ?
❎नाही ! फक्त नवीन शिकण्याची आणि यशस्वी रित्या ते वापरण्याची तयारी ठेवा.
तुम्हाला किती गुंतवणूक लागेल ?
❎शून्य !! हो यामध्ये कोणतीही गुंतवणूक नाही.
इंग्रजी उत्तम असल पाहिजे का?
ऑनलाईन रेल्वे टीकीट बुक करताना तुम्ही रेल्वे प्रवास इन्शुरन्स चा पर्याय निवडता का ?
की फक्त ०.३५ ते ०.५० पैष्यांचा इन्शुरन्स आहे म्हणून आपण बघून सुद्धा दुर्लक्षित करता आणि पुढे जाता ?
आज हा थ्रेड वाचल्यानंतर तुम्ही नक्कीच हा इन्शुरन्स दुर्लक्षित करणार नाहीत
🧵१/n #मराठी#म
तुम्हाला माहिती आहे का प्रवासादरम्यान एखादी दुर्घटना घडल्यास प्रवाशाला हाच इन्शुरन्स १० लाखांपर्यंतचा मदत करतो, ते कसे काय ?
ज्यांनी अगोदर हा विमा घेतला असेल त्यांना माहीत असेल की तिकीट काढताच विमा कंपन्या ईमेल आणि एसएमएसद्वारे प्रवाशांना पॉलिसीची माहिती देतात आणि तपशील
भरण्यासाठी एक लिंक देखील पाठवतात. ही लिंक आपण इग्नोर करतो ते करू नका लिंक ओपन करा आत दिलेली माहिती नीट वाचा आणि पूर्ण फॉर्म नीट भरा.
रेल्वे दुर्घटना काहि नवीन नाहीत आणि यात प्रवाशाचा मृत्यू झाल्यास किंवा अपघातामुळे पूर्ण अपंगत्व आल्यास नामनिर्देशित व्यक्तीला जास्तीत जास्त १० लाख
तुम्हाला व्हाट्स अँप वर +84, +62, +60 अश्या बाहेरील देशातील नंबर्स वरून कॉल येत आहेत का मग सावधान तुमचा नंबर स्पॅमर्स आणि स्कॅमर्स पर्यंत पोहोचला आहे.
जर तुम्हाला देखील असे कॉल येत असतील तर सावध व्हा असे कॉल उचलू नका, व्हाट्स अँप ने देखील अश्या कॉलला
🧵१/४ #ALERT 🚨🚨🚨 #मराठी
लगेच ब्लॉक आणि रिपोर्ट करण्याचा सल्ला दिला आहे, अगोदर फोन कॉल आणि मेसेजेस वर हे स्कॅमर्स कॉल करत होते आता ते व्हाट्स अँप ला टार्गेट करीत आहेत. आज जवळजवळ २ अब्ज लोक महिन्याला व्हाट्स अँप वापरात आहेत याचाच फायदा हे स्कॅमर्स घेत आहेत.
जर तुम्हाला व्हाट्स अँप वर असा कॉल आला तर
उचलू नका आणि उचललाच तर हे लोक जॉब ओपनिंग, नवीन स्कीम अश्या गोष्टींवर विश्वास ठेऊ नका, आणि आपली माहिती या लोकांना देऊ नका.
काळजी घ्या :
🚨नंबर वर क्लिक करून रिपोर्ट या पर्यायावर क्लीक करा
🚨किंवा सेटिंग - प्रायव्हसी सेटिंग - ब्लॉक नंबर्स मध्ये या नंबर्स ना ऍड करा.
तुम्ही कधी तुमचा क्रेडिट स्कोअर तपासला आहे का?
क्रेडिट स्कोअर म्हणजे काय आणि बँका लोन आणि क्रेडिट कार्ड देताना एवढं महत्त्व का देतात ?
ही तीन-अंकी संख्या तुमची क्रेडिट पात्रता कशी दर्शवते हे हे आज आपण समजून घेऊ.
पूर्ण थ्रेड नक्की वाचा आणि शेअर करा. #मराठी#म
🧵 १/n
क्रेडिट स्कोअर हा तुमच्या आर्थिक जीवनातील एक महत्त्वाचा घटक आहे कारण तो कर्ज, क्रेडिट कार्ड आणि इतर आर्थिक उत्पादनांसाठी तुमची पात्रता ठरवतो
तुमचा क्रेडिट इतिहास,क्रेडिट वापर आणि तुम्ही तुमचे बिल पेमेंट वेळेत करता की नाही यावर तुमच्या क्रेडिट स्कोअरची गणना केली जाते.
तुमच्या क्रेडिट स्कोअरची श्रेणी 300 ते 900 पर्यंत असते, उच्च स्कोअर उत्तम क्रेडिटयोग्यता दर्शवितो
चांगला क्रेडिट स्कोअर राखणे महत्वाचे आहे कारण ते तुम्हाला कर्ज आणि क्रेडिट कार्डांवर चांगले व्याजदर मिळविण्यात मदत करते.शिवाय बँका देखील कर्ज आणि क्रेडिट कार्ड साठी प्राधान्य देतात.
आज आपण एक अश्या अँप बद्दल जाणून घेणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही घरबसल्या बँका आणि इतर आर्थिक-संस्थासाठी काम करू शकता आणि एक चांगली कमाई करू शकता. यासाठी आर्थिक तज्ञ् असण्याची गरज नाही हि कंपनी तुम्हाला अँपच्या माध्यमातून पूर्ण ट्रेनिंगही देईलच सोबत कामाचे चांगले पैसेही.
🧵१/n #म
तुम्हाला माहित आहे का आपण जे कोर्सेस विकत घेऊन शिकतो तेच गुगल तुम्हाला अगदी मोफत आणि ते सुद्धा प्रमाणपत्रासहित शिकण्यासाठी देत आहे.
याच मोफत कोर्सेस ची लिस्ट आणि लिंक खाली देत आहे नक्की शिका आणि नवीन कौशल्य मिळवा.
अशी माहिती रोज मिळविण्यासाठी नक्कीच RT नक्की करा #मराठी#म
🧵1/n
प्रत्येकजण कमी जोखीम आणि उत्तम परतावा अश्या योजना नेहमीच शोधत असतो पोस्ट मासिक उत्पन्न योजना ही अशीच एक योजना आहे, दहा वर्षांवरील मुलांच्या नावे तुम्ही यासाठी खाते उघडू शकता आणि गुंतवणुकीवर दरमहा ₹ ९२५० पर्यंत परतावा मिळवू शकाता, या योजनेबद्दल अधिक जाणून घेऊया. #मराठी
🧵१/n
पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना POMIS
तुम्ही तुमच्या १० वर्षांच्या वरील मुलांच्या नावाने हे विशेष खाते उघडल्यास, तुम्हाला दरमहा मिळणाऱ्या व्याजातून तुम्ही किमान शिक्षण शुल्क भरू शकता. कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही हे खाते उघडू शकता. या अंतर्गत, किमान गुंतवणूक १००० रुपये
आणि जास्तीत जास्त वैयक्तिक ९ लाख किंवा संयुक्त खात्यात १५ लाख रुपये जमा करता येतील.
🎯सध्याचा व्याजदर : ७.४०% - एप्रिल ते जून २०२३
योजनेची वैशिष्ट्ये आणि फायदे
• भांडवल संरक्षण: तुमचा पैसा मॅच्युरिटी होईपर्यंत सुरक्षित असतो कारण ही सरकार समर्थित योजना आहे.