आभा हेल्थ कार्ड काय आहे ?
आभा (ABHA) म्हणजेच आयुष्मान भारत हेल्थ अकाऊंट नंबर. हे एक डिजिटल हेल्थ कार्ड आहे ज्यात नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित माहिती साठवली जाईल.
हे कार्ड एकप्रकारे आपल्या आधार कार्डसारखं असेल आणि यावर एक 14 अंकी नंबर असेल. #मराठी#म
🧵१/n
ॲपची माहिती शेवटी👇
याच नंबरचा वापर करून रुग्णाची सगळी मेडिकल हिस्ट्री डॉक्टरांना माहिती होऊ शकेल.
यात कोणत्या व्यक्तीच्या कोणत्या आजारावर इलाज झाला ? तो कधी व कोणत्या दवाखान्यात झाला? कोणत्या टेस्ट करण्यात आल्या? कोणती औषधं देण्यात आली? रुग्णाला आरोग्याच्या कोणकोणत्या समस्या आहेत?
तो कोणत्या आरोग्यविषयक योजनेशी जोडला गेलाय? ही सगळी माहिती या कार्डच्या माध्यमातून डिजिटल पद्धतीनं साठवली जाईल.
या कार्डवरील युनिक आयडीचा वापर करून डॉक्टर तुमच्या आरोग्याशी संबंधित डेटा पाहू शकतील. पण, त्यासाठी तुमची संमती अनिवार्य असेल.
याशिवाय तुम्ही जेव्हा वाटेल तेव्हा हे
कार्ड म्हणजेच तुमचं आरोग्यविषयक रेकॉर्ड डिलीटही करू शकाल.
या कार्डचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे दवाखान्यात जाताना तुम्हाला आधीच्या डॉक्टरांची चिठ्ठी, गोळ्यांची कागदं सोबत न्यायची गरज पडणार नाही. तुम्ही आभा नंबर सांगितला की डॉक्टर तुमचा पूर्वीचा आरोग्यविषयक डेटा पाहू शकतील.
त्यामुळे समजा तुमच्याकडे जुन्या टेस्टचे रिपोर्ट नसले तरी पुन्हा सगळ्या टेस्ट करायची गरज पडणार नाही. यामुळे वेळ आणि पैशाची बचत होईल.
या अँप चा Create Your ABHA Health ID चा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा
यावर क्लीक करताच तुम्हाला आधार क्रमांक विचारला जाईल तो टाकून OTP व्हेरीफिकेशन करून घ्या
आधार व्हेरिफिकेशन होताच तुम्हाला तुमचे ABHA कार्ड मिळेल
सोबतच याच अँपचा वापर करून तुम्ही ऑनलाईन डॉक्टर व्हिडीओ भेट घेऊ शकता, ब्लड टेस्ट, आरोग्य विमा, औषध घेणे अश्या बऱ्याच सेवांचा फायदा घेऊ शकता link.medibuddy.app/ltbGdO0pQzb
७/७
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
पॅन कार्ड मिळवा, ते सुद्धा ऑनलाईन
कर्ज किंवा कोणत्याही प्रकारच्या लोन साठी पॅन कार्ड खूप महत्वाचे आहे. याशिवाय बँकेत खाते उघडण्यासाठीही पॅनकार्ड आवश्यक आहे. पॅन कार्ड बनवायच म्हटलं की अजंट कडे जा आणि अधिक चे पैसे भरा पण आता हेच पॅनकार्ड तुम्ही घरबसल्या बनवू शकाल.
१/४
आणि ही प्रक्रिया अतिशय सोप्पी आणि मोबाईल वर देखील करता येते.
• सर्व प्रथम ई-फायलिंग इन्कम टॅक्सच्या वेबसाइटवर जा, त्यानंतर झटपट ई पॅन पर्यायावर क्लिक करा. हा पर्याय तुम्हाला होम स्क्रीनवरच दिसेल.
• यानंतर get new e pan वर क्लिक करा . यानंतर, पुढील पृष्ठावर तुमचा
आधार क्रमांक भरा आणि सुरू ठेवा वर क्लिक करा
• आता तुमच्या आधारमधील नोंदणीकृत क्रमांकावर एक OTP येईल, तो भरा आणि पुढे जा.
• यानंतर, पुढील माहिती भरून तुमची ईपॅनची प्रक्रिया पूर्ण होईल.
यानंतर तुम्हाला 5 ते 10 मिनिटे प्रतीक्षा करावी लागेल त्यानंतर तुमचा पॅन जनरेट होईल.
आज सर्वच क्षेत्रात कुठे ना कुठे Excel चा वापर केला त्यामुळे एक्सेल शिकणं आणि प्रभावीपणे त्याचा वापर करणं खूप महत्त्वाचं आहे, तुम्हाला सुद्धा एक्सेल शिकायची इच्छा असेल तर हा कोर्स नक्कीच तुम्हाला मदत करेल, ट्विट बुकमार्क करा म्हणजे कोर्स तुम्हाला परत शोधावा लागणार नाही👇
🧵१/७
🎯आपला सोशल मिडीयावरच्या वेळेतच एक उत्तम ऑनलाईन व्यवसाय सुरू करा, एफिलिएट मार्केटिंग शिका !
लाइव्ह मेंटरशीप प्रोग्राम उद्या सकाळी १० ते १२, सोबत मिळवा आफीलिएट मार्केटिंग वरील e-book पूर्ण मोफत.
आजच रजिस्टर करा.
रजिस्ट्रेशन लिंक साठी रिट्विट /DM करा 🔄 #मराठी#म#शिका_आणि_कमवा
या कोर्स मध्ये तुम्ही काय शिकाल ?
१. अमेझॉन अफिलिएट मार्केटिंग म्हणजे नक्की काय ?
२. अफिलिएट अकाउंट बनविण्याची स्टेप बाय स्टेप प्रक्रिया आणि नियम.
३. तुम्ही कसं आणि किती कमाऊ शकता याबद्दल पूर्ण माहिती.
४. लाईव्ह अकाउंटवर डेमो आणि विविध वैशिष्ट्ये.
५. सुरुवात करण्यासाठी कोणती तयारी करावी लागेल याबद्दल पूर्ण मार्गदर्शन.
६. जास्तीत जास्त कमाई करण्याचे गुपित आणि टेक्निक्स
७. आणि या सर्वांसोबत मिळेल एक अमेझॉन अफिलिएट चे इ- बुक जे तुम्हाला कोर्स नंतरही प्रत्येक पावलावर मार्गदर्शन करेल.
ऑनलाईन रेल्वे टीकीट बुक करताना तुम्ही रेल्वे प्रवास इन्शुरन्स चा पर्याय निवडता का ?
की फक्त ०.३५ ते ०.५० पैष्यांचा इन्शुरन्स आहे म्हणून आपण बघून सुद्धा दुर्लक्षित करता आणि पुढे जाता ?
आज हा थ्रेड वाचल्यानंतर तुम्ही नक्कीच हा इन्शुरन्स दुर्लक्षित करणार नाहीत
🧵१/n #मराठी#म
तुम्हाला माहिती आहे का प्रवासादरम्यान एखादी दुर्घटना घडल्यास प्रवाशाला हाच इन्शुरन्स १० लाखांपर्यंतचा मदत करतो, ते कसे काय ?
ज्यांनी अगोदर हा विमा घेतला असेल त्यांना माहीत असेल की तिकीट काढताच विमा कंपन्या ईमेल आणि एसएमएसद्वारे प्रवाशांना पॉलिसीची माहिती देतात आणि तपशील
भरण्यासाठी एक लिंक देखील पाठवतात. ही लिंक आपण इग्नोर करतो ते करू नका लिंक ओपन करा आत दिलेली माहिती नीट वाचा आणि पूर्ण फॉर्म नीट भरा.
रेल्वे दुर्घटना काहि नवीन नाहीत आणि यात प्रवाशाचा मृत्यू झाल्यास किंवा अपघातामुळे पूर्ण अपंगत्व आल्यास नामनिर्देशित व्यक्तीला जास्तीत जास्त १० लाख
तुम्हाला व्हाट्स अँप वर +84, +62, +60 अश्या बाहेरील देशातील नंबर्स वरून कॉल येत आहेत का मग सावधान तुमचा नंबर स्पॅमर्स आणि स्कॅमर्स पर्यंत पोहोचला आहे.
जर तुम्हाला देखील असे कॉल येत असतील तर सावध व्हा असे कॉल उचलू नका, व्हाट्स अँप ने देखील अश्या कॉलला
🧵१/४ #ALERT 🚨🚨🚨 #मराठी
लगेच ब्लॉक आणि रिपोर्ट करण्याचा सल्ला दिला आहे, अगोदर फोन कॉल आणि मेसेजेस वर हे स्कॅमर्स कॉल करत होते आता ते व्हाट्स अँप ला टार्गेट करीत आहेत. आज जवळजवळ २ अब्ज लोक महिन्याला व्हाट्स अँप वापरात आहेत याचाच फायदा हे स्कॅमर्स घेत आहेत.
जर तुम्हाला व्हाट्स अँप वर असा कॉल आला तर
उचलू नका आणि उचललाच तर हे लोक जॉब ओपनिंग, नवीन स्कीम अश्या गोष्टींवर विश्वास ठेऊ नका, आणि आपली माहिती या लोकांना देऊ नका.
काळजी घ्या :
🚨नंबर वर क्लिक करून रिपोर्ट या पर्यायावर क्लीक करा
🚨किंवा सेटिंग - प्रायव्हसी सेटिंग - ब्लॉक नंबर्स मध्ये या नंबर्स ना ऍड करा.
तुम्ही कधी तुमचा क्रेडिट स्कोअर तपासला आहे का?
क्रेडिट स्कोअर म्हणजे काय आणि बँका लोन आणि क्रेडिट कार्ड देताना एवढं महत्त्व का देतात ?
ही तीन-अंकी संख्या तुमची क्रेडिट पात्रता कशी दर्शवते हे हे आज आपण समजून घेऊ.
पूर्ण थ्रेड नक्की वाचा आणि शेअर करा. #मराठी#म
🧵 १/n
क्रेडिट स्कोअर हा तुमच्या आर्थिक जीवनातील एक महत्त्वाचा घटक आहे कारण तो कर्ज, क्रेडिट कार्ड आणि इतर आर्थिक उत्पादनांसाठी तुमची पात्रता ठरवतो
तुमचा क्रेडिट इतिहास,क्रेडिट वापर आणि तुम्ही तुमचे बिल पेमेंट वेळेत करता की नाही यावर तुमच्या क्रेडिट स्कोअरची गणना केली जाते.
तुमच्या क्रेडिट स्कोअरची श्रेणी 300 ते 900 पर्यंत असते, उच्च स्कोअर उत्तम क्रेडिटयोग्यता दर्शवितो
चांगला क्रेडिट स्कोअर राखणे महत्वाचे आहे कारण ते तुम्हाला कर्ज आणि क्रेडिट कार्डांवर चांगले व्याजदर मिळविण्यात मदत करते.शिवाय बँका देखील कर्ज आणि क्रेडिट कार्ड साठी प्राधान्य देतात.