RBI ने २००० च्या नोटा सप्टेंबर पासून चलनातून बाद होतील असं म्हटलंय. तो पर्यंत आहेत त्या नोटा बँकेत जमा करण्यास सांगितलं आहे. बहुधा, त्या नोटीत लागणाऱ्या नॅनो चिप्स चा पुरवठा खंडित झाल्याने हा निर्णय घेतला असावा. #2000rs #Currency
२०१६ साली नोटबंदी जाहीर झाल्यानंतर आज तक, झी न्यूज सारख्या सडकछाप न्यूज चॅनल्सने ही नॅनो चिप्स ची पीपुडी वाजवली होती. ह्या चिप्स मुळे ह्या नोटांचे लोकेशन कळेल. म्हणून काळापैसा कमी होईल व भ्रष्टाचराला आळा बसेल असा कपोलकल्पित युक्तिवाद त्यांनी केला.
आणि आज ह्याच २००० च्या खोट्या नोटा सगळ्यात जास्त बाजारात आहेत. भ्रष्टाचार कमी व्हायचा सोडून वाढतोच आहे. Counterfeit नोटांच प्रमाण प्रचंड वाढलय. म्हणूनच नाईलाजाने हा निर्णय घेतलाय हे स्पष्ट आहे.
२०१६साली या निर्णयाच्या समर्थनार्थ मोठमोठ्या पोस्ट,ब्लॉग्ज लिहिणाऱ्या,माध्यमांवर प्रतिक्रिया देणाऱ्या चिल्लर भक्तांची आज कीव येतेय.मुर्खांनो हे सगळीकडे वाह्यात प्रतिक्रियांची घाण केलीत ना,म्हणून गेली ७ वर्ष हा निर्णय चांगला म्हणून सामान्य लोकं तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करताय
केंद्र सरकार, मीडिया, आणि त्यांचे अंध भक्त हे सगळेच याला जबाबदार आहे. त्या आज तक, झी न्यूज, इंडिया टीव्ही, आयबीएन च्या विकाऊ anchors च्या तर कानशिलात द्यायचं मन करतं, इतकं निर्बुद्धपणे समर्थन करत असतात कशाचही. सुधरा रे.. भक्त अजूनही आपला बेअक्कलपणा मान्य करायला तयार नाहीत.😑
बहुधा हा अजून एक मास्टर स्ट्रोक सांगून खपवला जाईल. सामान्य लोकांनी विवेकाने विचार करावं आता तरी. काहीही झालं तरी त्रास तुमच्या आमच्या सारख्यांनाच आहे. 😑🙏
Why are you blatantly lying @sambitswaraj ? Do you really think indians are fool? What are the names of 9 new IIT's and IIM's ? If you are claiming those new universities and colleges, what is the condition of those universities and colleges ?
How much students passing out of those universities or colleges are getting good jobs and able to nurture their family? Why is there so much unemployment as per many reports throughout the country? If there are so many ITI, why there is lack of skilled labour in our country?
You are a national spokesperson of India's largest party sir, you should speak responsibly than lying blatantly. Instead of increasing number of universities, why are we not focusing on improving quality of existing universities or colleges?
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
होय, मी पण एक कट्टर शिवभक्त आहे.फक्त मला शिवजयंतीला लावलेले डीजे,लाऊडस्पिकर,धांगड धिंग्यात काढलेल्या मिरवणूका आवडत नाहीत.त्या पेक्षा वर्षातले ३६५ दिवस सकाळी दिवस सुरू होताना महाराजांचं केलेलं स्मरण जास्त भावते. 1/n @LetsReadIndia
मला पुतळ्यातले महाराज कधीही पटले नाहीत. काही चौरस मीटर च्या चौथऱ्यावर वसलेल्या त्या पुतळ्यापेक्षा पुस्तक रुपात आबालवृद्धां पर्यंत पोहचलेले माझ्या राजांचे विचार मला जास्त भावतात. 2/n
मला माझ्या राजाच्या मोठ्या स्मारकाची आशा कधीच नव्हती. उलट, वर्षाचे इतर ३६४ दिवस धुळीत माखलेल्या त्या पुतळ्याची जागा, मनातील धूळ नाहीशी करणारी वाचनालये कधी घेतील याची आशा कायम मनाला लागलेली असते. 3/n