Roshan Patil Profile picture
खुल्लम खुल्ला ✨ | NITian | BookLover | RT's are not endorsement
May 19, 2023 7 tweets 2 min read
RBI ने २००० च्या नोटा सप्टेंबर पासून चलनातून बाद होतील असं म्हटलंय. तो पर्यंत आहेत त्या नोटा बँकेत जमा करण्यास सांगितलं आहे. बहुधा, त्या नोटीत लागणाऱ्या नॅनो चिप्स चा पुरवठा खंडित झाल्याने हा निर्णय घेतला असावा.
#2000rs
#Currency २०१६ साली नोटबंदी जाहीर झाल्यानंतर आज तक, झी न्यूज सारख्या सडकछाप न्यूज चॅनल्सने ही नॅनो चिप्स ची पीपुडी वाजवली होती. ह्या चिप्स मुळे ह्या नोटांचे लोकेशन कळेल. म्हणून काळापैसा कमी होईल व भ्रष्टाचराला आळा बसेल असा कपोलकल्पित युक्तिवाद त्यांनी केला.
May 17, 2023 5 tweets 2 min read
Why are you blatantly lying @sambitswaraj ? Do you really think indians are fool? What are the names of 9 new IIT's and IIM's ? If you are claiming those new universities and colleges, what is the condition of those universities and colleges ? How much students passing out of those universities or colleges are getting good jobs and able to nurture their family? Why is there so much unemployment as per many reports throughout the country? If there are so many ITI, why there is lack of skilled labour in our country?
Feb 19, 2022 9 tweets 2 min read
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
होय, मी पण एक कट्टर शिवभक्त आहे.फक्त मला शिवजयंतीला लावलेले डीजे,लाऊडस्पिकर,धांगड धिंग्यात काढलेल्या मिरवणूका आवडत नाहीत.त्या पेक्षा वर्षातले ३६५ दिवस सकाळी दिवस सुरू होताना महाराजांचं केलेलं स्मरण जास्त भावते.
1/n
@LetsReadIndia मला पुतळ्यातले महाराज कधीही पटले नाहीत. काही चौरस मीटर च्या चौथऱ्यावर वसलेल्या त्या पुतळ्यापेक्षा पुस्तक रुपात आबालवृद्धां पर्यंत पोहचलेले माझ्या राजांचे विचार मला जास्त भावतात. 2/n