वीज बिल म्हटलं की डोक्याला आठ्या पडतात, महावितरणच्या तक्रारी एकत्र केल्या तर त्यांचा डोंगर बनेल आजही बरेच लोक वीज बिल भरण्यासाठी रांगा लावतात नाहीतर इतरांवर अवलंबून राहतात, पण यामध्ये महावितरणने काही चांगल्या सुविधाही दिल्या आहेत ज्या बऱ्याच लोकांना माहीत नसतात.
🧵१/n #म Image
1️⃣ गो ग्रीन 💚 - यामध्ये तुम्ही तुमच्या घरी येणारे पेपर बिल न घेता ई -बिलासाठी नाव नोंदवू शकता ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या बिलावर ₹ १० ची सूट मिळते आणि बिल मोबाईल वर मेसेज आणि ॲप मध्ये येते आणि तिथूनच तुम्ही ते भरू शकता. आहे ना फायद्याचं. Image
2️⃣ फसवणुक झाल्यास त्वरित रिफंड : तुम्ही वीज बिल भरताना चुकीच्या वेबसाईट / फेक वेबसाईट वर पैसे भरले असतील आणि अश्या फसवणुकीला बळी पडले असाल तर त्वरित १९३० वर कॉल करा तुमची तक्रार नोंदवून त्यावर तात्काळ कारवाई केली जाते आणि रीफंड मिळवून दिला जातो. खालील सविस्तर माहिती वाचा. ImageImage
3️⃣ सौर ऊर्जा यंत्रणेवर ४०% सवलत : केंद्र सरकारच्या नवीन योजनेद्वारे घरगुती वीज ग्राहकांसाठी घराच्या छतावर लावण्यात येणाऱ्या सौर ऊर्जा यंत्रणेवर ४०% पर्यंत सवलत दिली जाते, याची सविस्तर माहिती तुम्हाला खालील संकेतसथळावर मिळेल
Mahadiscom in - Consumer Portal - Quick Access -RE Image
4️⃣ रीडिंग चुकीचे होऊन बिल चुकीचे येऊ नये म्हणून स्वतः रीडिंग पाठवण्याची सुविधा: बऱ्याच वेळा बिल वर चुकीचं रीडिंग येत आणि भलंमोठं बिल हातात पडतं हे होऊ नये म्हणून महावितरण ने त्यांच्या Mahavitaran या ॲप मध्ये स्वतः रीडिंग देण्याचा पर्याय दिला आहे, तुम्हाला प्रत्येक महिन्याला
बिलिंग तरिखेच्या अगोदर मीटर रीडिंग सबमिट करण्याचा मेसेज मोबाईल वर येतो तुम्हाला फक्त ॲप ओपन करून मीटरचा फोटो सबमिट करायचा असतो.

5️⃣ वीज बिल भरण्यासाठी कम्प्युटर असलेल्या दुकानात जायची किंवा रांगा लावायची गरजही नाही तुम्ही ॲप मधूनच सहज बिल भरू शकता. इथे बिल भरल्यावर तुम्हाला
लगेच मेसेज देखील येतो आणि रीसिप्ट देखील लगेच मिळते, सोबतच तुम्ही अगोदरची बिले देखील इथे बघू शकता.

6️⃣ तक्रार : महावितरण आणि तक्रार हे समीकरण सुटणार नाही त्यामुळे ॲप मध्ये देखील हा पर्याय आहे आणि तिथे तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता.
7️⃣ बिल कॅल्क्युलेटर - या महिन्यात किती बिल येईल हे तुम्ही बिल येण्याआधीच बघू शकता, इथे तुमच्या मीटर चे मागील आणि चालू रीडिंग फरक / बिलिंग युनिट नोंदवून तुम्ही स्वतः बिल तपासू शकता.

माहिती नक्की शेअर RT करा, आणि इतरांपर्यंत नक्की पोहोचवा

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with अतरंगी - कल्पेश 〠 ♻️

अतरंगी - कल्पेश 〠 ♻️ Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @Atarangi_Kp

Jun 9
महाराष्ट्रात सौरऊर्जेच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सौर योजना सुरू केली आहे. ही योजना घरांवर किंवा व्यवसायांवर सौर पॅनेल बसवणाऱ्या व्यक्ती आणि व्यवसायांना सबसिडी आणि इतर मदत देते.
आज आपण या योजनेबद्दल थोडी #महत्त्वाची माहिती घेऊ
#मराठी #म
🧵१/n Image
ही योजना महाराष्ट्रातील सर्व निवासी आणि व्यावसायिक ग्राहकांसाठी खुली आहे. योजनेसाठी अर्ज करण्यासाठी, तुम्ही प्रथम महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (MSEDCL) मध्ये नोंदणी करणे आवश्यक आहे.
एकदा तुम्ही महावितरणकडे नोंदणी केल्यानंतर, तुम्ही अर्ज आणि तुमच्या वीज
बिलाची प्रत सबमिट करून सौर योजनेसाठी अर्ज करू शकता. तुम्ही निवडलेल्या सोलर पॅनल इंस्टॉलरचे नाव देखील प्रदान करणे आवश्यक आहे.
MSEDCL त्यानंतर तुमच्या अर्जाचे मूल्यांकन करेल आणि 30 दिवसांच्या आत मंजूर किंवा नाकारेल. तुमचा अर्ज मंजूर झाल्यास, तुम्ही सोलर पॅनेलच्या किमतीच्या 30%
Read 6 tweets
Jun 8
मुद्रा योजना ही भारतातील लहान व्यवसायांना कर्ज उपलब्ध करून देणारी सरकारी योजना आहे. २०१५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ती लॉन्च करण्यात आली

या योजनेत तीन प्रकारच्या कर्जे दिली जातात
ती म्हणजे शिशु, किशोर आणि तरुण.
🧵१/n
#मराठी #योजना #मुद्रा
#व्यवसाय Image
१. शिशू कर्जे ₹50,000 पर्यंत उलाढाल असलेल्या व्यवसायांसाठी आहेत
२. किशोर कर्जे ₹50,000 ते ₹5 लाख उलाढाल असलेल्या व्यवसायांसाठी आहेत
३. तरुण कर्जे ₹5 लाख ते ₹10 लाख उलाढाल असलेल्या व्यवसायांसाठी आहेत.
मुद्रा कर्जाचे व्याजदर ८.१५ % पासून सुरू होते कोणतीही प्रक्रिया शुल्क नाही
मूद्रा कर्जासाठी अर्ज करण्यासाठी, तुम्ही योजनेत सहभागी असलेल्या कोणत्याही बँक किंवा NBFC ला भेट देऊ शकता. तुम्हाला तुमचे आधार कार्ड, पॅन कार्ड आणि व्यवसायाचा पुरावा द्यावा लागेल.
मुद्रा कर्जाचा वापर नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी, विद्यमान व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी किंवा
Read 6 tweets
Jun 8
आपल्या मराठी उद्योगांना साथ द्या
आपला व्यवसाय Udyogvishwa .in वर रजिस्टर करा आणि मोफत व्यवसाय ऑनलाईन आणा.
आज रजिस्टर झालेले व्यवसाय.
💚👇 Image
GANESH SOLAR SERVICES
udyogvishwa.in/2023/06/ganesh…
Read 6 tweets
Jun 6
नमस्कार मित्रानो,🙏
मराठी व्यवसायिकांना त्यांच्या व्यवसायात नक्कीच साथ द्या,कोणतीही वस्तू किंवा सेवा घेताना #मराठी व्यवसायांना प्राधान्य द्या
व्यावसायिकांसाठी हक्काचे मराठी संकेतस्थळ
रजिस्टर झालेले काही #व्यवसाय 👇
RT करुन मराठी उद्योग सर्वांपर्यंत पोहोचवा
#मराठी #म
🧵
Read 17 tweets
May 21
मित्रांनो,आजकाल ऑनलाईन चोरी खूप सहज होत आहेत चोरटे रोज नवीन नंबर वरून फसवणुकीचे कॉल करत असतात,मग एवढे सिम कार्ड यांना मिळतात कसे आणि कोणाच्या नावावर यात तुमच्या आधार-नावाचं सिम कार्ड तर नाहीना?
सावध व्हा आणि आजच चेक करा, ते कसं काय 🤔 हे आज जाणून घेऊ, थ्रेड नक्की शेअर करा.
🧵१/n Image
तुमच्या आधार कार्ड वर किंवा नावावर किती सिम कार्ड घेतले गेले आहेत आणि त्याचा वापर किती वेळा केला गेला आहे हे तुम्ही फक्त 2 मिनिटांत बघू शकता आणि जर तुम्हाला वाटत असेल की काही चुकीचे नंबर तुमच्या नावावर चालवले जात आहेत तर त्यांना तात्काळ रिपोर्ट करून बंद देखील करू शकता
यासाठी पहिला पर्याय
१. सर्वप्रथम संचारसाथी या सरकारच्या दूरसंचार विभाग च्या संकेत स्थळावर जा. लिंक बायो मध्ये दिली आहे.
२. या संकेतस्थळावर जाताच थोड खाली स्क्रोल केल्यावर तुम्हाला Citizen Centric Sevices हा पर्याय दिसेल इथे पहिला पर्याय तुम्हाला हरवलेले कार्ड / मोबाईल बंद ImageImage
Read 6 tweets
May 19
₹2000 ची नोट 30 सप्टेंबरनंतर कायदेशीर राहणार नाही- RBI 😱
#महत्त्वाचे #मराठी #म
भारतीय रिझर्व्ह बँकेने ₹ 2000 मूल्याच्या नोटा चलनातून काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे परंतु त्या कायदेशीर निविदा म्हणून राहतील. बँकांनी तात्काळ प्रभावाने ₹2000 मूल्याच्या नोटा जारी करणे
🧵१/n Image
थांबवावे असा सल्ला RBI ने दिला आहे. सर्व ₹500 आणि ₹1000 च्या बॅंक नोटांची कायदेशीर निविदा स्थिती काढून घेतल्यानंतर अर्थव्यवस्थेच्या चलनाची गरज जलदगतीने पूर्ण करण्यासाठी कायदा, 1934 कलम 24(1) अंतर्गत नोव्हेंबर 2016 मध्ये ₹2000 मूल्याची बँक नोट सादर करण्यात आली होती.
"इतर मूल्यांच्या नोटा पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाल्यानंतर ₹2000 च्या नोटा सादर करण्याचे उद्दिष्ट पूर्ण झाले,”असे RBI ने एका निवेदनात म्हटले आहे.
त्यानुसार, लोकांनी त्यांच्या बँक खात्यात ₹2000 च्या नोटा जमा करू शकतात किंवा कोणत्याही बँकेच्या शाखेत इतर मूल्यांच्या नोटांमध्ये
Read 6 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(