समान नागरी कायद्याची तयारी ही विधी आयोगाकडे देण्यात आलेली होती.गेली ८ महिने हा आयोग मॅरेथॉन बैठका घेत होता.अजून १-२ बैठका झाल्या नंतर हा विधी आयोग पावसाळी अधिवेशनापूर्वी या कायद्याचा तपशील सबंधित मंत्रालयाकडे देणार आहे.या अहवालाच्या आधारे
१/५
केंद्र सरकार समान नागरी कायदा हा आणण्याची तयारीत असणार आहे.हा कायदा कधी आणणार आहे याबाबत अजूनही गुप्तता पाळण्यात आलेली आहे.पण येत्या पावसाळी अधिवेशनात चर्चेसाठी हे विधेयक येणार आहे.२२व्या विधी आयोगाने यावर मिशन मोडमध्ये काम केलं असून,जवळ पास या आयोगाने २४-२८ बैठका घेतल्या आहेत
२
म्हणजेच या कायद्यात सर्व समावेशकाता आणण्यासाठी हर एक पैलूचा अगदी सखोल विचार करण्यात आलेला आहे आणि समान नागरी कायद्याचा सर्वसमावेशक असा एक दस्तेएवज तयार केला आहे.यामध्ये देशातील सर्व जाती धर्म आणि त्यांच्या चालीरीती यांचा सखोल अभ्यास केला असून यामध्ये कोणतीही त्रुटी राहिली नाही.
३
याची पुरेपूर काळजी घेतली जाणार आहे यासाठी अजून २-३ बैठका घेतल्या जाणार आहे.
२०१४ आणि २०१९ च्या लोकसभेच्या जाहीरनाम्यात समान नागरी संहिताचा मुद्दाम ठळक अक्षरात नमूद केला होता.
आयोगाने मुख्य ५मार्गदर्शक तत्वे निश्र्चित केली आहेत.
१.संहिता ही अशी असावी स्त्री-पुरूष यामध्ये भेदभाव
४
नसावा.
२.धार्मिक,अस्था,श्रद्धा यांचा सन्मान राखला जाईल याची पुरेपूर काळजी घेतली जाईल.
३.कोड जास्तीत जास्त स्विकार्या असावा.
४.संविधानाच्या निकषावर योग्य ठरावा.
५.घटस्फोटातील मुलांचे हक्क सुनिश्चित केले जावेत.
असा संपूर्ण समान नागरी कायद्याचा दस्त तयार असून लवकरच त्याचा तपशील
५
संसदेत सादर होणार आहे.
या निर्णयामुळे संपूर्ण देशातील वातावरण हे ढवळून निघणार आहे.
पण सर्वात आधी उत्तराखंड, गोवा आणि गुजरात या ३ राज्यात समान नागरी कायदा लागू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे..
आज तुकाराम गाथेतील "अल्ला देवे अल्ला खिलावे" हा अभंग काही लोकांकडून भरपूर फिरवला जात असून तुकोबा हे कशा रितीने इस्लामचा पुरस्कार करणारे होते किंवा ते कशा रितीने सर्वधर्मसमभावी होते हे दाखवण्याचा प्रयत्न ह्या लोकांनी चालवला आहे. ह्या गोष्टीत किती तथ्य आहे, ते आपण अभंगासहित पडताळून
बघूया.
हा अभंग तुकाराम गाथेतील ३९३७ क्रमांकाचा असून यात तुकोबांनी प्रयत्नवादाचा पुरस्कार केला आहे. अल्लाह हाच सर्व काही देणारा आहे, तो करेल तसेच होईल ह्या नशीबावर विसंबून राहणाऱ्या वृत्तीला तुकोबांनी ह्या अभंगातून झापले आहे.पहिल्या ओळीत तुकोबा म्हणतात-
म्हणजेच जे नशिबावर विसंबून राहणारे लोक असतात ते अल्ला हाच सारे काही देणारा आहे, आजारी पडल्यावर तोच दवादारूची सोय करणारा आहे असा विचार करतात.मात्र जो दैवावर विसंबून न राहता स्वतःच्या प्रयत्नांवर विश्वास ठेवतो
देवेंद्र फडणवीस यांनी एक विधान केले, जे फारस कोणाच्या लक्षात आले नाही. त्यांनी अजितदादांना आणि शरद पवारांना असा सणसणीत आणि खरमरीत टोला लगावला आहे.
ते म्हणाले,
"अजित पवारांना १८ वर्षापूर्वीच मुख्यमंत्री होता आले असते,पण त्यांना होऊ दिले नाही."
पण या विधानाने अजितदादांच्या
१/५
मनातील शल्य बाहेर पडले.आता देवेंद्र फडणवीस हे मर्म विनोदाने बोलले की यामागे काही खोल अर्थ दडला आहे का काय?हे लवकरच कळेल.
असे विधान करण्यामागे कारणही तसेच आहे.
२००४च्या विधानसभेच्या निवडणुकीत
राष्ट्रवादीला ७१ जागा आणि काँग्रेसला ६९ जागा मिळूनही पण,काकांनी मुद्दाम मुख्यमंत्रीपद
२
हे काँग्रेसला बहाल केले आणि त्या बदल्यात महत्वाची खाते स्वतःकडे जास्त ठेवली.पण अजितदादांना काय मुख्यमंत्रीपदी विराजमान होऊ दिले नाही.ते त्यांना सहजच करता आले असते.शिवाय त्यांना पक्षातून पाठिंबा पण होता.पण काकांनी ते होऊ दिले नाही.
Remote Electronic Voting Machine system
२०२३ मध्ये ९ राज्यांच्या निवडणुका आणि २०२४ मध्ये लोकसभा निवडणूक याचा विचार करता , या येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये RVM प्रणाली वापरण्यात येणार आहे.
ही प्रणाली देशातील नागरिक आत कुठून ही त्याच्या मतदानाचा हक्क देशातील
१/४
कोणत्याही भागातून बजावू शकतो.यासाठी मतदाराला त्याला त्याच्या गावी जावे लागणार नाही.जिथे RVM चे बूथ असेल त्या ठिकाणावरून तो मतदान करू शकणार आहे.यासाठी एक प्रात्यक्षिक येत्या १६ जानेवारी ला आहे.यासाठी सर्व राजकीय पक्ष हजेरी लावणार आहेत.
आत्ताच सांगतो.UT शिवसेना,काँग्रेस आणि एनसीपी
या तिन्ही पक्षांना हे मान्य नसल्याचे चान्सेस जास्त असू शकतात.चांगल्या गोष्टींना विरोध करणे हे त्यांचे परम कर्त्यव्य आहे.
आणि दुसरी म्हणजे भावी नगरसेवक,आमदार खासदार यांचा याठिकाणी जास्त विचार केला गेलं असेल..
त्यांना आता जास्त मतदारांना ने आण करण्यासाठी जास्त खर्च करावा लागणार
३/४
अजून ४ नवीन कबरी त्या ठिकाणी सापडल्या आहेत.त्यातली ही नवीन कबर आहे.ही कबर ही सेवेकऱ्याची असण्याची शक्यता आहे असे सांगण्यात येत आहेत.अफजुल्ल्याच्या कबरी ची सेवा करण्यासाठी सेवेकरी होता.त्याची कबर आहे.बघा आपले प्रशासन किती निगरघट्ट होते.त्याची पण कबर त्याच्याच
१/६
बाजूला बांधली ! काय लावलाय धंदा ? त्यात अजून हि धरून ४ कबर कुठून आल्या ? त्यातल्या अजून २ कबरी शिवकालीन नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पण अजून एक कबर आहे ती शिवकालीन आहे. स्थानिकांचे असं म्हणणं आहे.अफजलखानाच्या बरोबर लढण्यास एका सरदार आलेला होता. त्याचे नवीन लग्न झाले होते. तो
२
प्रतापगडाच्या रणसंग्रामामध्ये मारला गेला म्हणून त्याच्या कबरीला दुल्हे मियाची कबर, असे म्हणतात.ट्विट १मधील जी कबर आहे ती अलीकडच्या काळातील ख्वाजा मिया याची आहे. तो अफजलखान कबरीच्या सेवेसाठी आला होता. त्याचा मृत्यू कबरीची सेवा करताना झाला होता. या कबरीचा मजार म्हणून पण
३/६
साधारण १९९५-९६ साली त्या थडग्याल्या भेट दिली होती.तेंव्हा बंडाची कबरीला आवरण ही नव्हते.फक्त खानाच्या कबरीला ७-९ फुटाचे पत्र्याचे शेड होते त्याला लोखंडी दरवाजा होता.ना त्या कबरीवर चादर ना,ना फुले काहीच नव्हते. फक्त संगमरवरच्या दगडाने त्याची कबर पांढरी
१/८
शुभ्र आणि गारिगार होती.साधारण ३-४ फूट उंचीची आणि ६-७ फूट लांब त्यावेळी कबर होती.फार तर शेड १५फूट x १०फूट एवढेच असावे.काल अचानक त्या कबरीचे एवढ्या खोल्या आणि एवढं मोठं रूप पाहिले.मनात पहिला प्रश्न आला हे एवढे मोठे रूप कोणी केलं असेल?
त्या कबरीवर चादर? त्याला संगमरवर दगड काय?
२०
२
-२२ खोल्या काय?
अहो , ती कबर नसून त्याचा शामियानाच होता.असे दिसत होते.त्या कबरी वर रोज मुंबई वरून मोगऱ्याची फुले आणि हार येत होती.का तर आदिलशाही साहित्यात खानाला मोगरा आवडायचा याचा उल्लेख आहे.
अहो, इकडे राज्यांच्या किल्ल्याला दरवाजा मिळत नाहीत.कित्यके किल्ले अजूनही विना
३/८
दक्षिण भारतातील म्हणण्यापेक्षा भारतातील एकमेव साम्राज्य सनातनी साम्राज्य असेल तर ते चोळ साम्राज्य यांना #cholas पण म्हणतात,जवळ पास ४५० वर्ष यांनी राज्य केलं. तसा त्यांचा इतिहास इसपू.३०० व्या वर्षी पण सापडतो.पण याचा समकालीन एकही पुरावा नाहीये.
इसपू.८५० ते
१/९
ते १२७९ पर्यंत यांचा इतिहास आहे.दक्षिण भारतातील सर्वात दीर्घकाळ टिकेलेलं हे साम्राज्य होतें.या साम्राज्य बद्दल फार कमी बोललं जात.असे म्हणतात चोळ साम्राज्याच्या काळ म्हणजे सुवर्णकाळ मानला जातो.याच वंशाने सर्वात जास्त काळ राज्य केलं.फक्त भारत नव्हे तर दक्षिणपूर्व देशात पण त्यांची
२
सत्ता काबीज करण्यात ते यशस्वी झाले.
श्रीलंका
इंडोनेशिया
मलेशिया
जावा
या आताच्या देशांवर पाहिले चोळ साम्राज्य राज्य करीत होते. चोळांची एक विशेषतः होती जे राज्य ते काबीज करतील त्या ठिकाणी ते त्यांचा ध्वज आणि मंदिर स्थापनच करायचे आणि त्या मंदिराला त्यांची उपाधी लावायचे. चोळ
३/९