एक लव्ह जिहाद चा किस्सा.
एका कंपनीच्या मालकाची मुलगी एका छपरी मुस्लीम मुलाच्या प्रेमात पडली. आकंठ बुडाली आणि आई बापांचे ऐकेचना.
दोघे हतबल झाले. मग एका मित्राला विचारले. मित्राचे कुटुंब आणि हे कुटुंब एकत्र सहलीला गेले.
सहलीत मित्राने स्पष्ट भूमिका घेतली की मी मुलीच्या बाजूने आहे.
आता मुलगी यामुळे मित्राकडे आधार म्हणून पाहू लागली...
त्या पोराचे अधून मधून फोन चालूच....
मित्राने त्या मुलीला साईड ला घेऊन एक मराठी अनुवादित पुस्तक दिले... मुस्लीम मुलाशी लग्न करणार आहेस ना.. मग त्यांची संस्कृती माहिती पाहिजे...
पुस्तकाचे नाव
not without my daughter मराठी अनुवाद.
मुलीने पुस्तक वाचायला घेतले रात्री ११.३० वाजता तिने मित्राच्या खोलीचे दार वाजवले... डोळे पाण्याने भरलेले. हे खूप भयानक आहे, मी त्याच्याशी लग्न करणार नाही...
मित्राने अजूनही त्याची भूमिका बदलली नाही.... त्याने तिला समजावले.. धर्म जरी असा असला तरी तुमचे एकमेकांवर प्रेम आहे ना...
. मग आपण एक काम करुया... त्याला सांगू तू हिंदू धर्म स्वीकार आपण तुमचे लग्न लावून देऊ... तुझ्या वडिलांना मी मनवतो.
मुलीला पटले त्याने त्या मुलाला लगेच फोन लावला आणि हे सगळे सांगितले...
त्यावर तो उत्तरला ' तुझे क्या लगा तेरे जैसे दो टके की लडकी के लिये मै अपना मजहब बदल दुंगा ?'
त्याच्या या वाक्याने त्या मुलीच्या कानात जणू तप्त शिसे ओतले गेले.... आपण ज्याच्यावर जीवापाड प्रेम करतो , ज्याच्यासाठी आपण आपल्या आई वडिलांशी भांडतो आहोत त्याच्या नजरेत आपली नेमकी किंमत काय आहे हे तिला लक्षात आले....
त्या नंतर मात्र तिने ठाम नकार दिला...
एखादी मुलगी परधर्मीय मुलाच्या प्रेमात पडली तर तिला सरळ सांगायचे तू त्याला हिंदू धर्म स्वीकारायला लाव. त्याचे तुझ्यावर जर प्रेम असेल तर त्याने त्याग करायला काय हरकत आहे ?
हा बिनतोड मुद्दा आहे. कारण या व्यक्ती आपल्या मुलींना धर्मांतरित करायचे या एकमेव उद्दिष्टाने तर प्रेरित असतात
आणि आमचा धर्म स्वीकार हे सांगितले की त्यांचे बिंग तत्काळ उघडकीला येते..... आणि आपल्या पोरींचे डोळे उघडले तर उघडतात...
यासाठी प्रत्येक आई बापांनी आपल्या तारुण्यात येणाऱ्या मुलींना काही गोष्टी आवर्जून सांगितल्या पाहिजेत..
एक म्हणजे एक हिंदू मुलगी हिंदू पुरुषाशी लग्न करते त्यावेळेस तिला काय अधिकार असतात , मुस्लीमाशी केले तर काय अधिकार असतात , ख्रिस्ती माणसाशी केले तर काय अधिकार असतात
या तिन्ही मधील फरक मुलींचे डोळे उघडू शकतो आणि हे तुम्ही १४-१५ वर्षाच्या मुलींना सांगायलाच पाहिजे...
दुसरा मुद्दा मुस्लीम आपल्या बायकांना कसे वागवतात इस्लाम च्या परंपरा काय आहेत याचे वर्णन करणारी पुस्तके जसे कि तस्लिमा नसरीन यांचे लज्जा ,वर उल्लेखलेले पुस्तक.
मुलगी परधर्मियाच्या प्रेमात पडल्यावर हे सांगून फायदा नाही.आधीच जाणीव करून दिली असेल तर डोळे उघडलेले असतात.
आषाढ शुद्ध प्रतिपदेला कालिदास यांचा जन्म झाल्याची मान्यता आहे. हा दिवस 'महाकवी कालिदास दिन' म्हणून साजरा केला जाते.कालिदास हे संस्कृत कवी,रचनाकार,नाटककार होते. 'उपमा' या अलंकाराचा वैशिष्ट्यपूर्ण वापर करून कालिदासांनी मानवआणि निसर्ग यांच्या संबंधांवर अनेक अजरामर रचना केल्या आहेत
कालिदासांच्या रघुवंश, मेघदूत, कुमारसंभव, अभिज्ञानशाकुंतलम्, ऋतुसंहार या रचना विशेष गाजल्या.
एका समृद्ध संस्कृतीचे, अभिजात कलाविलासाचे आणि उन्नत सामाजिक जीवनाचे प्रतिबिंब कालिदासांच्या साहित्यातून उमटलेले दिसते.
कवी कालिदास यांची प्रामुख्याने ओळख त्यांच्या 7 साहित्यांमुळे होते. यामध्ये 3 नाटकं, 2 खंडकाव्य आणि 2 महाकाव्य अशी आहेत. ऋतुसंहार, कुमारसंभवम्, रघुवंशम्, मेघदूत या काव्य रचना, तसेच मलाविकाग्नीमित्र, विक्रमोवंशीय, अभिज्ञान शाकुंतलम् या संस्कृतमधील नाटक-वजा-महाकाव्य रचनांमुळे
*सत्य घटना*
मी आज हड़पसर हुन हिंजेवडी कड़े, जाण्यासाठी रात्री 8-15 च्या सुमारास घरी जात असताना, रेसकोर्स च्या जवळपास उजवीकडे वळायला लागलो तेव्हा एका पोलिसाने मला कार थांबवण्याचा इशारा केला.
मी कार थांबवताच त्याने मला गाडीची डिकी उघडण्यास सांगितले.
मी डिकी आतून उघडली आणि खाली उतरायला लागलो पण पोलिस म्हणाले, “ठीक आहे, तू जाऊ शकतोस.” नंतर मी माझी कार सुरु केली आणि ड्राईव्हिंग करण्यास सुरवात केली, पण माझ्या मनात काहीतरी गडगडले.
माझ्या मागील दृश्यातल्या आरशातून मी पोलिसां पैकी एकाला ताबडतोब फोनवर बोलताना पाहिले.
नंतर मी सर्व्हिस रोडने कार जरा पुढे घेऊन गेलो आणि एक चांगली स्ट्रीट लाइट पाहून माझी कार बाजूला थांबवली.
इंजिन बंद करून मी मागे गेलो आणि माझी कारची डिकी हाताने उघडली. आतमध्ये पांढरे स्फटिक असलेल्या दोन लहान झिप-लॉक पाउच पाहून मला क्षणभर धक्का बसला.
मी सुन्न झालो
*स्वा. सावरकरांची दहशत ! कोणाला व किती वाटायची....*
दिल्लीचे पालम विमानतळ!
विमानप्रवास फार दुर्लभ वाटावा असा तो काळ!
विमानतळावर एक केंद्र सरकारचा टपाल खात्याचा मोठा अधिकारी आपल्या विमानाची वाट बघत होता.
भोपाळ येथील टपाल विभागाचा तो मुख्य अधिकारी होता.
त्याच्या शेजारीच एक माणूस येऊन बसला. हे वयोवृद्ध गृहस्थ होते. हा माणूस फार फार मोठा होता. इंग्लंडमधून रँग्लर ही पदवी त्याने गणितात मिळवली होती.
पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजचे ते प्राचार्य होते, *भारताचे ऑस्ट्रेलियामधील आयुक्त* होते.
स्त्रियांच्या शिक्षणासाठी ज्यांनी आयुष्य खर्चले त्या *महर्षी धोंडो केशव कर्वे ह्यांचे भाऊ* होते. त्यांची मुलगी ही कुटुंब नियोजनाच्या क्षेत्रात त्या काळी काम करत होती.
ह्या माणसाने त्या अधिकाऱ्याला पाहीले आणि मराठीतून विचारले...
"तुम्ही श्री ***** ना ?"
शिक्षणासाठी अंगावरला डाग मोडायला दिला, आई म्हणाली तू हायेस तर डाग आहे...
“संतोषच्या शिक्षणासाठी अंगावरला डाग मोडायला दिला मी. झुंबर आणि कानातली फुलं दिली. त्यानं मला म्हटलं की, अक्का मला शाळाच शिकायची नाही. म्हटलं, का रं बाळा? तर तो म्हटला, तू अंगावरला डाग मोडायलीस. अरं म्हटलं,
अरं म्हटलं, तू हायेस तर डाग आहे. मला बाकी काही नको.”
एवढं बोलल्यानंतर सरुबाईंच्या डोळ्यातून पाणी वाहायला लागलं. सरुबाई या त्या महिलांचं प्रतिनिधित्व करतात, ज्या शेतशिवारात, घरादारात अखंड राबत आमच्यासारख्या मुलांच्या शिक्षणासाठी स्वत:च्या आवडीनिवडींना तिलांजली देतात.
का तर आपण जे भोगलं, ते पोरांच्या नशीबी येऊ नये म्हणून. याचं त्यांना कुणीही, कुठेही क्रेडिट देत नाही. पण, त्यांचा संघर्ष कायम सुरू असतो.
एमपीएससीनं नुकत्याच जाहीर केलेल्या निकालात सरुबाई आणि अजिनाथ खाडे या ऊसतोड मजुरांचा मुलगा संतोष खाडे राज्यातून सर्वसाधारण यादीत 16 व्या,
पुणेरी बापाचे मुलास खरमरीत समज देणारे पत्र !!.🧐
हे पत्र वाचून पुणेकरांच्या प्रेमात पडणारंच.
असे लेखन फक्त आणि फक्त पुणेकरणाच येते.
प्रिय राजूस,( प्रिय हे मायना लिहायची पद्धत आहे आणि आम्ही ती पाळतो )
चिरंजीव आज गेले कित्येक दिवस आपणास पर्वती वर पहात आहे,
ते सुद्धा आपल्याच मागल्या गल्लीतील कन्येबरोबर....!!!
हि असली थेरे करायच्या आधी आपण दिडक्या कमवण्यासाठी काही केलेत तर बरे होईल...!!
हल्ली आपण खोकत असता, खोकला थंड पेयाचा दिसत नाही, आपले शिक्षण आता पुरे झाले, कारण ते करण्याच्या नावाखाली आपण वैशाली किंवा रुपाली येथे उभे राहुन
फाप्या मारता असे विश्वसनीय सूत्रांकडून समजले आहे!!
हल्ली खाण्याच्या पण कुरबुरी असतात,जेवण जात नाही, त्यावरून आपल्याला इराणी रोग जडलाय कि काय अशी दाट शंका येऊ लागली आहे.
गणपती उत्सवात आपण ढोल बडवताना आढळलात, पण ढोल बडवून पोटाची खळगी भरत नाहीत तेच केल्यास जीवनाची हलगी वाजेल...!!
एका मित्राने स्वयंपाक घरात जाऊन आईला मी नापास झाल्याचे सांगितले, तशी तातडीने आई बाहेर आली. माझ्या डोळ्यांतील पाणी पाहून समजावू लागली. तसं मला अधिकच रडू येऊ लागले. तशी ती बाबांच्या खोलीत गेली. त्यांना बोलवायला.*_
कुणा तरी कलाकाराचे गाणे ऐकत बसले होते ते.भोवती १०-१२ माणसे होती.
आईने त्यांना आत बोलावले, तसे बाबा म्हणाले," अग थांब फार चांगली चीज बांधलीय यानं जरा ऐकून येतो."
त्यांनी लवकर यावे म्हणून आई दबलेल्या आवाजात म्हणाली, " अहो, अरु नापास झालाय."
ते म्हणाले, " मग होईल पुढच्या वर्षी पास !"
तेव्हा आई काकुळतीने म्हणाली, " तो रडतोय "
तेव्हा बाबा उठले व माझ्या खोलीत आले. मी म्हणालो," या पुढे मी इंजिनीरिंगचा अभ्यास सोडून देतो व गाणेही. गाण्यामुळे शिक्षण नीट होत नाही व शिक्षणामुळे म्हणावं तसं गाणे जमत नाही. तेव्हा मी नोकरी करेन.
त्यांनी ओळखलं की निराश झाल्यामुळे मी तसं म्हणत आहे. तसं करेल सुद्धा.ते म्हणाले,