डिजिटल मार्केटिंग म्हणजे नक्की काय 🤔
सोप्प्या भाषेत सांगायचं तर डिजिटल मार्केटिंग म्हणजे संभाव्य ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि व्यवसाय / ब्रँड वाढविण्यासाठी डिजिटल चॅनेलचा म्हणजेच इंटरनेटचा केलेला वापर.
यात शोध इंजिन ऑप्टिमायझेशन,सोशल मीडिया मार्केटिंग... #मराठी#म
🧵१/n
ईमेल आणि मोबाईल मार्केटिंगचे समावेश होतो.
आज सर्वांच्याच हातात मोबाईल आहे त्यामुळे डिजिटल मार्केटिंग हे ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचे प्रभावी साधन बनले आहे. छोट्या - मोठ्या सर्वच व्यवसायांसाठी हे महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे आज व्यापक ग्राहकांपर्यंत पोहोचणे आता सहज सोप्पे झाले आहे.
💫डिजिटल मार्केटिंगचे महत्त्व
आजच्या डिजिटल युगात ग्राहक अधिक वेळ ऑनलाइन घालवतात. ते उत्पादनांचे संशोधन करतात, ब्रँडशी कनेक्ट होतात आणि स्मार्टफोन-लॅपटॉप वर सहज खरेदी देखील करतात. आजच्या जगात ऑनलाइन उपस्थित नसलेले व्यवसायांवर ग्राहक कमी विश्वास ठेवतात.
💫डिजिटल मार्केटिंगचे फायदे
1️⃣ पोहोच: डिजिटल मार्केटिंग व्यवसायांना प्रिंट जाहिराती किंवा टीव्ही जाहिराती यांसारख्या पारंपारिक पद्धतींच्या तुलनेत व्यापक प्रेक्षकांपर्यंत पोहोचू देते. जिथे तुम्ही पोहोचू शकत नाही तिथे तुमचे प्रोडक्ट आणि सर्विसेस डिजिटल मीडिया तात्काळ पोहोचवतात.
2️⃣ मापनक्षमता: डिजिटल मार्केटिंग पोहोच, जाहिरात क्लिक आणि खरेदी यासह ट्रॅकिंग आकडवरून व्यावसायिकाला मार्केटिंग साठी मौल्यवान दृष्टी प्रदान होते. या डेटावर आधारित मार्केटिंग प्लान आणि भविष्यासाठी व्यवसायाला पूरक अश्या योजना आखणे सोप्पे होते आणि चांगले परिणाम देखील मिळतात.
3️⃣डिजिटल मार्केटिंगचे घटक
✅शोध इंजिन ऑप्टिमायझेशन (SEO): सामग्री, रचना आणि बॅकलिंक्स ऑप्टिमाइझ करून शोध इंजिन परिणामांमध्ये वेबसाइट दृश्यमानता सुधारता येते, म्हणजेच गुगल वर सर्च केल्यावर तुमचा व्यवसाय सर्वप्रथम दिसेल यासाठी SEO करणे खूप गरजेचे ठरते.
✅सोशल मीडिया मार्केटिंग: संभाव्य ग्राहकांशी कनेक्ट होण्यासाठी, उत्पादनांचा प्रचार करण्यासाठी आणि सामग्री शेअरिंग, जाहिराती आणि ग्राहकांशी थेट संवाद साधण्यासाठी सोशल मीडिया अतिशय प्रभावी ठरते.
सोबतच सोशल मीडियाचा वाढलेला वापर व्यवसायाला चालना देतो.
✅ईमेल मार्केटिंग: उत्पादनांचा प्रचार करण्यासाठी, सर्विसेस प्रदान करण्यासाठी आणि ग्राहक संबंध निर्माण करण्यासाठी ग्राहकांना ईमेल पाठवून देखील मार्केटिंग केली जाते, यामध्ये इमेल्स मिळवणं आणि त्यावर आपल्या प्रोडकटस आणि सर्विसेस ची माहिती पाठवणे हा मूळ भाग असातो.
✅कंटेंट मार्केटिंग: ब्लॉग पोस्ट, लेख, इन्फोग्राफिक्स, व्हिडिओ किंवा व्हाईट पेपर्स सारखी मौल्यवान सामग्री तयार करून आणि वितरित करून लक्ष्यित प्रेक्षकांना पर्यंत अधिक प्रभावी पणे पोहोचता येतं त्यांना आकर्षित करता येत, कंटेंट लिहिण आणि बनविणे ही एक कला आहे, जी शिकावी लागते.
डिजिटल मार्केटिंग हे लक्ष्यित प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी, नातेसंबंध निर्माण करण्यासाठी आणि विक्री वाढवण्यासाठी एक शक्तिशाली साधन आहे. त्याचे फायदे समजून घेतल्याने व्यवसायांना त्यांची उद्दिष्टे साध्य करण्यास मदत होते.
तुम्हाला माहित आहे का
भारतात २५ करोड विद्यार्थी आणि १५ लाख पेक्षा जास्त शाळा आहेत,यामधील २५% खाजगी शाळा आहेत,आच्छर्याची गोष्ट ही की या खाजगी शाळांमध्ये ४०% विद्यार्थी शिकतात
या शाळा अश्या कोणत्या सुविधा देतात जे की आपले पालक आपल्या मुलाला भरमसाट पैसे ओतून या शाळेत घालत असतील?
🧵१
या शाळा आपल्या सरकारी शाळांपासून वेगळ्या कश्या आणि यांच्या फीस एवढ्या भरमसाट का 🤔
म्हणतात ना प्रत्येक महाग वस्तू चांगली नसते, खाजगी शाळांच्या बाबतीत काहीस असच आहे, या शाळा पालकांना फिसच्या नावाखाली वेगवेगळे चार्जेस लावून चक्क लुबडतात.
शाळांना विद्येच मंदिर म्हटलं जात पण
आजकाल ह्याच शाळा विद्या सोडून पैश्याच्या मागे धावत आहेत.
अगोदर शाळांमध्ये फक्त शिक्षण मिळत होत आता तुम्ही बघितलं असेल की शिक्षणापूर्वी या शाळांमध्ये मिळतात.
💼बॅगा
📚पुस्तक
📝स्टेशनरी
🥾शूज
👝लंच बॉक्स
👔आणि कपडे ते सुधा वर्गासाठी वेगळे, 👚PT साठी वेगळे
१० वी झाली आता पुढे काय ?
हा प्रश्न बऱ्याच पालकांना आणि मुलांना सतावत असतो, योग्य माहितीचा अभाव आणि योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे बरीच मुलं चुकीची शाखा निवडतात, आणि समज येईपर्यंत उशीर झालेला असतो. सहसा यावेळी मुलं स्वतः निर्णय घेत नाहीत तर त्यांचे पालकच घेतात,
#1/n
#मराठी #म
मुलांची आवड असो नसो. याला पुढे स्कोप आहे किंवा कोणा नातेवाईकांच्या मुलाने हा कोर्स केलाय म्हणूनही निर्णय घेतला जातो.
यात पालक मुलासाठी योग्य निर्णय घेतीलच हे मान्य पण सर्व माहिती घेऊनच निर्णय घ्यावा, कारण प्रश्न मुलाच्या आयुष्याचा आहे..
यासाठीच आज या लेखामध्ये १० वी नंतर...
#2
कोणते ॲकडमिक आणि नॉन अकॅडमिक कोर्सेस उपलब्ध आहेत, आणि कोणत्या युनिव्हर्सिटी कोणते कोर्सेस देतात हे युनिव्हर्सिटीच्या साईट वरील अधिकृत माहिती सहित जोडत आहे.
माहिती नक्की शेअर करा आणि इतरांपर्यंत पोहोचविण्यास मदत करा.
शालेय-महाविद्यालयीन शिक्षण संपलं आता फक्त जॉब आणि काम !
असा समाज बऱ्याच जणांचा होतो, आजच्या सतत बदलणाऱ्या जगात, शिकत राहणे पूर्वीपेक्षा जास्त महत्त्वाचे आहे. केवळ शैक्षणिक कौशल्येच नव्हे तर सॉफ्ट स्किल्स, नवीन टेक्नॉलॉजी आणि नवीन कौशल्य शिकत राहणे ही आजची गरज आहे.
🧵१/n #मराठी
ही कौशल्ये तुम्हाला करिअरमध्ये यश मिळवण्यास मदत करतील मग तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असाल.
आज AI आणि नवीन टेक्नलॉजीमुळे बरेच जॉब्स जातील याची भीती सर्वांना आहे पण काहींनी ते मान्य करून नवीन गोष्टी शिकण्यास प्राधान्य दिले आहे तर राहिलेले "काही होत नाही !!"
या चुकीच्या समजुतीत दिवस घालवत आहेत.
क्षेत्र कोणतेही असो बदल निच्छित आहे, त्यामुळे घाबरून जगण्यापेक्षा नवीन शिकण्यास आज प्राधान्य द्या.आपल्या मेंदूची क्षमता खूप जास्त आहे, आपण एका पेक्षा जास्त गोष्टी सहज शिकू शकतो आणि बदलणाऱ्या जगासोबत बदलू शकतो.गरज आहे फक्त तुमच्या मानसिकतेची.
वोट केल्याबद्दल धन्यवाद 🙏🏻
सर्व वोट एकत्र केल्यावर जास्तीत जास्त लोकांना डिजिटल मार्केटिंग बद्दल अधिक माहिती घ्यायला आवडेल असे दिसून आले.
म्हणूनच आम्ही या विषयाबद्दल जास्तीत जास्त माहिती मराठी लेख आणि उपलब्ध कोर्सेस मधून व्हॉट्स ॲप, टेलिग्राम वर या आठवड्या मध्ये पोस्ट करणार आहोत.
सोबतच यामध्ये काही सर्टिफिकेशन कोर्सेस 🏆
देखील तुम्हाला मिळतील ज्याचा फायदा तुम्हाला करियर च्या दृष्टीने नक्कीच होईल.
💫 यामध्ये कोणते विषय असतील. 1. डिजिटल मार्केटिंग ची ओळख 2. SEO सर्च इंजिन ऑप्टिमिझेशन महत्त्व आणि वापर. 3. सोशल मीडिया मार्केटिंग
4. कंटेंट मार्केटिंग आणि ब्लॉगींग 5. ईमेल मार्केटिंग आणि ईमेल ऑटोमेशन 6. ऑनलाईन जाहिराती आणि अनालीटिक्स मधून व्यवसायाला पूरक निर्णय क्षमता.
सोबतच या विषयावरील इतर उपलब्ध साहित्य - पुस्तके / सामग्री आम्ही इथे देण्याचा नक्कीच प्रयत्न करू
💫ग्रुप लिंक साठी पोस्ट RT करा
RT FOR LINK
घरबसल्या काम करा आणि उत्तम पैसे कमवा.
आपण एक अश्या अँप बद्दल जाणून घेणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही घरबसल्या बँका आणि इतर आर्थिक-संस्था / फायनान्स संस्थांसाठी काम करू शकता आणि एक चांगली कमाई करू शकता. यासाठी तुम्हाला आर्थिक तज्ञ् असण्याची गरज नाही हि कंपनी तुम्हाला #मराठी#म
🧵1/n
त्याच्या अँपच्या माध्यमातून पूर्ण ट्रेनिंगही देईल आणि तुम्ही केलेल्या कामाचे चांगले पैसेही
आता हे करायाच कस ?
किती पैसे मिळतात ?
शिकणार कुठून ?
या थ्रेड मध्ये थोडक्यात माहिती घेऊ
सविस्तर माहिती आणि अँप डाउनलोड लिंक toponlinecourses.xyz/2023/06/earn-b…
अँप डाउनलोड होताच तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून लॉगिन करावे लागेल, तुम्हाला OTP मिळेल तो टाकून पुढे जा.
पहिल्याच स्क्रीन वर तुम्हाला लाईव्ह ट्रेनिंग साठी वेळ आणि तारीख दिसेल इथे रजिस्टर करा, हे पूर्णतः मोफत आहे
जर तुम्हाला अगोदर फायनान्स बद्दल माहिती असेल तर ..
तुम्हाला माहित आहे का आपण जे कोर्सेस विकत घेऊन शिकतो तेच गुगल तुम्हाला अगदी मोफत आणि ते सुद्धा प्रमाणपत्रासहित शिकण्यासाठी देत आहे.
याच मोफत कोर्सेस ची लिस्ट आणि लिंक खाली देत आहे नक्की शिका आणि नवीन कौशल्य मिळवा.
अशी माहिती रोज मिळविण्यासाठी नक्कीच RT नक्की करा #मराठी#म
🧵1/n
1. Fundamentals of digital marketing
Learn the fundamentals of digital marketing to help your business or career.
MODULE 26
HOURS : 40 toponlinecourses.xyz/2023/06/discov…
2. Connect with customers over mobile
Grow your online presence and start reaching new customers on their mobiles
MODULE 1
HOURS : 1