ABVP Konkan Profile picture
Official account of ABVP Konkan Prant | National Handle @ABVPVoice | Student Organisation | 📍 Mumbai
May 3, 2021 10 tweets 2 min read
अभाविपच्या कोलकता कार्यालयावर ममता बॅनर्जीच्या गुंडांनी हिंसक हल्ला केला

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर लगेच तृणमूल कॉंग्रेसची हिंसक प्रवृत्ती आणि गुंडगिरी सर्व बंगालमध्ये उघडपणे दिसून आली आहे. रविवारी (काल) पासून ममता बॅनर्जी यांचे गुंड विरोधकांवर निशाणा साधून आणि त्यांच्यावर बॉम्ब टाकण्यापासून ते हल्ला करण्यापर्यंत सर्व प्रकारे अराजकतेचे वातावरण निर्माण करीत आहेत.