आंबेडकरवादी मदत समुह भारत Profile picture
आंबेडकरवादी कोणत्याही प्रकारच्या गरजु लोकांच्या मदतीसाठी आमचं मदत समुह Official Account
Dec 4, 2020 20 tweets 4 min read
🙏🏼 #चांगदेव_खैरमोडे_लिखित #डॉ_भीमराव_रामजी_आंबेडकर #१_ते_१२_खंड❣️

❣️डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं काम जगाला माहित करून देणारा माणूस, चरित्रकार चांगदेव खैरमोडे हे होय..बाबासाहेबांच्या विद्वत्तेचा, विचारसरणीचा आणि कष्ट करण्याच्या तळमळीचा खैरमोडे यांच्यावर प्रचंड प्रभाव पडलेला होता. तो त्यांच्या वैचारिक जडणघडणीस आणि वैयक्तिक विकासास पोषक ठरला असल्याने त्यांनी त्याच काळात तबाबासाहेबांचं चरित्र लिहिण्याचा मनाशी निश्चय केला होता. बाबासाहेबांच्या प्रेरणेनेच त्यांनी काही लेखन करण्यास सुरवात केली होती.इंग्रजी साहित्यात महत्त्वपूर्ण 👇