हा उद्रेक धारावी(मुंबई),भवानीपठ(पुणे) यापेक्षाही भयानक कसा आहे ह्या थ्रेड मध्ये सांगतोय
पिं.ची मध्ये गेल्या ७५दिवसापासुन सरासरी केवळ ४-५ रुग्ण रोज मिळत होते. पालिका प्रशासन सुंदर काम करीत होते मात्र काल एकाच दिवशी अचानक ४६ रुग्ण कसे नोंदविले गेले? अचानक कसा प्रसार झाला ह्याचा #PCMC आनंदनगर झोपडपट्टीत @CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@pcmcindiagovin@MPShrirangBarne