How to get URL link on X (Twitter) App
सेबी. डीजीसीए,आरबीआय,निवडणूक आयोग, आयआरडीए या सगळ्या नियामक संस्थाच्या प्रमुखपदी सरकारी अधिकारी असतील तर ट्रायमधेच खाजगी व्यक्ती कशासाठी ?
नेहरूंनी कधीही फोटोग्राफर कुठे आहे याकडे लक्ष दिलेलं नाही.
मावळातील गावांतून ठराविक दरानेच धान्य खरेदी करण्याचा हक्क चिंचवडच्या देवस्थानास होता. त्याकाळीही धान्याचे दर दरवर्षी वाढत असत पण देवस्थान मात्र सनदेत नमूद केल्यानुसार पूर्वीचाच दर रयतेस देऊन धान्य खरेदी करीत असे. देवस्थानाचा हक्कच असल्याने रयतचे याबाबत नुकसान होत असे. 👇
अगर भूले भटके इतिहास का 'इ' भी पढ़ा है तो आपने यूनानी राजदूत मेगस्थनीज का नाम सुना ही होगा। ईसा मसीह से तीन सदी पहले यूनान में पैदा हुए मेगस्थनीज ने एक क़िताब लिखी थी जिसका नाम 'इंडिका' है।
नित्यानंद नावाचा भारतातून पळून गेलेला इसम ज्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत त्याने एक बेट विकत घेऊन तिथे ‘ कैलास ‘ नावाचा देश स्थापन केलाय जो जगातला शुद्ध हिंदू देश असल्याचा दावा करतोय.या इसमावर अहमदाबादमध्ये गुन्हे दाखल आहेत. तिथलेच काही गर्भश्रीमंत भक्त कैलासची नागरिकता घेणारेत. 👇
..प्राधान्य असो कि 'देशाची नवी तीर्थक्षेत्र म्हणजे कारखाने आहेत' अस म्हणनं हे सगळ करताना नेहरूंनी देशाला दिशा दिली.
१. किरण रिजिजू जे आधी कायदेमंत्री होते त्यांना भूविज्ञान मंत्रालय देण्यात आले, हे मूळचे अरुणाचल प्रदेशचे म्हणजे नॉर्थ ईस्टचे.
तिथल्या हिंसाचारावर आवाज उठवणारी जामीन मिळवायला झगडत आहे.
आता भारताचा कट्टर शत्रू असलेल्या पाकिस्तानला आपल्या देशाच्या सैन्य दलाची गुप्त माहिती पुरवितात.