How to get URL link on X (Twitter) App
म्हणजेच नॉनव्हेज तर नाहीच परंतु तामसी पदार्थ देखील रोजच्या जेवणात नसतात जसे की कांदा लसूण आणि जास्त प्रमाणात मिरची /लाल तिखट इत्यादी.
हा तांदूळ व त्याची पेज जेवणाला अतिशय चविष्ट देणारे आहे. सावंतवाडी कडील माझा एक मित्र त्याच्या घरी माझा बऱ्याच वेळेला मुक्काम असे. कॉलेजात असताना परंतु आजही माझा जिगरी दोस्त आहे... आजारी असलं की याची पेज प्यायला दिली की आजारपण कुठल्या कुठे दूर होतं अशी कोकणामध्ये एक म्हण आहे..
पण केवळ "वड" व "पिंपळ" हे दोनच वृक्ष इतर झाडांपेक्षा एकाच वेळी दुपटीने सर्व मानवांसाठी व जीवांसाठी प्राणवायु उत्सर्जन करतात. हे सर्व शास्त्रज्ञांनी मान्य केलेले आहे.*
दोघं नाशकात फिजिओथेरपीचा व्यवसाय चालवू लागले; पण त्यात चरितार्थ भागेना, मग वेगवेगळ्या परीक्षा देत राहिले. त्यातूनच बडोदा बॅंकेत आधी अंजलीला आणि पुढं संदेशला नोकरी मिळाली.
त्यांना गोड खाण्याची सवय होती. मग ते कायम वेगवगेळ्या मिठाईच्या शोधात असायचे.*
त्यावर असलेली पानसुपारीची पिशवी, तिरक्या रिपी मारलेल्या खिडक्या....
आम्ही 6-7 दिवसांनी जेव्हा आंबा पिकल्याचा वास यायला लागला तेव्हा पेटी उघडून बघितली तर बरेचसे आंबे देठा कडून नसलेलं होते, काळे पडले होते इत्यादी इत्यादी, हे सांगताना कुठेतरी त्यांच्या मनात असते कि त्या आंबा विक्रेत्यांनी फसवले आहे.
केरळमध्ये मान्सून दाखल अशा फूटनोट्स किंवा मग ती सॅटेलाईट पिक्चर्स पावसाची चाहूल सांगत असतात. अगोदर कुठे होते टीव्ही नि हे इंटरनेट. याआमच्या कोकणात खूप आधीपासून बर्याच पद्धती आहेत पाऊस साधारण कधी येईल हे ओळखण्याच्या.
अवॉर्ड समारंभासाठी अनवाणी पोहचला..!