Aparna Chavan Profile picture
News Producer | Past employers @abpmajha @tv9Marathi @republic @potobamaharashtra
Jul 1, 2022 10 tweets 3 min read
लहानपणापासून शिवसेनेचे बाळकडू आम्हाला पाजले गेले. मुंबईतील जन्म आणि पुढचे सगळेच आयुष्य मुंबईत घालवल्यामुळे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांच्या शिवसेनेवर आणि समान विचारांची कास धरलेलली भारतीय जनता पक्षावर कायमच प्रेम राहिले आहे. (Thread) एक कट्टर मुंबईकर आणि सातारकर म्हणून मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे (भाई) यांची निवड केल्याबद्दल माननीय देवेंद्रजी फडणवीस खूप आभार आणि एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन.