विरोधीपक्ष नेते Profile picture
Sep 6, 2020 4 tweets 2 min read
#tread साधारण २ ते ३ वर्षांपूर्वी मणिकर्णीका या राणी लक्षमीबाईंवरील चित्रपटाच्या ट्रेलरचे उद्घाटन @KanganaTeam ने महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्याचे पूजन करून केले होते. खरंतर बॉलीवूडसारख्या खाणावळीच्या अधीपत्याखाली असलेल्या क्षेत्रामध्ये हे धाडसच होते. त्यावेळेलाच हे प्रकरण अचंबीत करणारे वाटले होते. कारण आजवर हजारो सिनेमे बनवलेल्या या इंडस्ट्रीमध्ये महाराजांवर भव्य सिनेमा बनू शकलेला नाही ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. अलीकडे तान्हाजींवर प्रदर्शीत झालेल्या सिनेमामध्ये भगव्यावर ॐ वापरला तर