Aishwarya Avinash Profile picture
Hakuna Matata 🌼 Medico 👩‍⚕️ 22
Jun 30, 2020 12 tweets 3 min read
ट्विटर वरचा हा माझा पहिला वहिला लेख ...
मी कोणी जाणकार नाही परंतु जे #तटस्थ पणे पाहून समजलं ते मांडते आहे.
नवखी आहे सांभाळून घ्यावे 😊
" क्यू की फरक पडता है | " भारत हा तरुणांचा देश... खरं आहे... तरुण नवखे असतात ... क्रांती आणणे हेच त्यांच्या रक्तात ...हेच गरम सळसळणारं रक्त काही cold blooded लोकांनी चांगलच वापरून घेतलय. देशात मोठ्या प्रमाणावर बदल घडवून आणण्याचा या पिढीचा उद्देश यांनी हाणून पाडला. असं म्हणतात की अनुभव खूप शिकवतो ते उगीचच