Bhagwan Profile picture
भगवान ईश्वर प्रभु परमेश्वर हरी जो चाहे कह लो
Sep 16, 2020 13 tweets 7 min read
# सुसंवाद ( मोदींनी देश विकायला काढला ! )
>
मित्र : अरे! तुमच्या मोदींनी देश विकायला काढलाय!
मी : हे तर तू २ वर्षापासून सांगतो आहेस ! मला वाटले आतापर्यंत विकला गेला असेल ?
मित्र : सगळे सरकारी उद्दोग खाजगी कंपन्यांना विकणे चालू आहे! आहे कुठेस तू? जरा उघड्या डोळ्याने बघ तरी! मी : बरे ! आपण बघू तेव्हा बघू! पण आता माझ्या काही प्रश्नांची उत्तरे तर दे?
मित्र : विचार! विचार! मी काय घाबरतो किं काय?
मी : तुझ्या कडे टू व्हीलर कोणती?
मित्र : Activa .
मी : बरे फोर व्हीलर?
मित्र : Honda City .
मी : TV?
मित्र : Sony .
मी : फ्रिझ?
मित्र : Samsung.