प्रशांत भोसले दाजी Profile picture
#आयुष्यचं_चांदण_व्हावं #साहेबप्रेमी #Msdhoni #Ncp Likes /RTs ≠ endorsements
Mar 10, 2023 10 tweets 2 min read
वाचा व विचार करा
२०१३ मध्ये मी कापूस ७५००/ रुपये क्विंटल रुपये प्रमाणे विकला होता आणि २०२३ ला कालच मी कापूस ७९००/ रुपये प्रति क्विंटल विकला आहे फरक इतकाच आहे २०१३ मध्ये डिएपी ५६०/- रुपया ला एक बॅग होती आज १९००/ रुपया ला एक बॅग आहे, तेव्हा कापूस वेचणी मजुरी ०३/रुपये किलो होती आता १५/-रुपये किलो आहे मजूर तेव्हा ४००/ रुपया ला गॅस भरत होता आज आज १२००/ रुपये ला झालाय.२०१३ ला ट्रॅक्टर, ट्रॉली, रोटावेटर मशिन ६,००,००० रु सहज बसून जात होते आज तेच संपूर्ण सेट घेतला तर ११,००,०००रु लागत आहे तेव्हा मिळणारी १५,०००/- रुपये ची बैलजोडी आज ५५,०००+ रुपये हजाराची झाली
Mar 8, 2023 4 tweets 2 min read
भाजप-राष्ट्रवादी जवळीक

वर्ष 2014 मध्ये राज्यातील चारही प्रमुख पक्ष ही निवडणूक स्वतंत्र लढले. शिवसेना भाजपची जागा वाटपावरून युती तुटली. त्यावेळी निवडणूक निकालानंतर राष्ट्रवादीने अचानक महाराष्ट्रात स्थिर सरकार हवं असं म्हणत भाजपला बाहेरुन पाठिंबा जाहीर करत गुगली टाकली. वर्ष 2019 मध्ये एकीकडे मविआचा प्रयोग होत असतानाच राज्यात राष्ट्रपती राजवट होती. त्यावेळी पहाटेच्या वेळी राष्ट्रपती राजवट उठवली गेली आणि ऐतिहासिक पहाटेचा शपथविधीचा अभूतपूर्व प्रयोग झाला.