DiptiT Profile picture
❣️Tweet What a Heart Tweet-Tweet❣️ | Political Enthusiast | Environmental Engineer | Theist |
Jul 27, 2020 15 tweets 3 min read
खर तर लिहणार नव्हते,पण लिहायला भाग पडलं,काही कारणही आहे त्यात म्हणून हा लिहण्याचा खटाटोप. बरेच दिवस झाले पाहत आहे, काही नीच प्रवृत्तीची लोके उठसूट शिवाजी महाराज,यांच्या सारखे दिसण्याचा वारंवार प्रयत्न करत आहेत, पण यात एक गोष्ट सारखी खटकते आपल्या सारखा तरुण वर्ग त्यांना शिव्या
👇 किंवा आवर्च भाषेत शिवीगाळ करून हे सर्व थांबवा अस म्हणतोय, हे कुठेतरी चुक आहे असं मला वाटत. किती जणांना महाराज कळले, किती जणांना त्यांचे विचार कळले हे न उलगडणारं कोड आहे. मुळात महाराज आम्ही समजून घेतलेत का, त्यांचे विचार समजून घेतलेत का, तर मुळीच नाही आम्ही फक्त शिवाजी कोण होता
👇
Jul 16, 2020 5 tweets 4 min read
पर्यावरण व्यवस्थापन (Environment management)
भाग २

पर्यावरण व्यवस्थापनाची उद्दिष्टे
(Objectives) : (१) पर्यावरणातील निरनिराळ्या घटकांचे संशोधन करणे. (२) पर्यावरणाच्या नियोजनाची रूपरेषा तयार करणे. (३) पर्यावरणाच्या विविध घटकांना प्रदूषणमुक्त (Pollution Free) ठेवणे. (४) मानवाला प्रदूषणाच्या परिणामांपासून वाचविणे. (५) नाश होत असलेल्या सजीवांना संरक्षण देणे. (६) पर्यावरणाचा दर्जा राखला जावा म्हणून विशिष्ट नियमावली बनवणे. प्रदूषण नियंत्रणाद्वारे पर्यावरणाच्या गुणवत्तेचे रक्षण करणे. (७) व्यवस्थापनासाठी उपायांचे समीक्षण करणे व त्यात सुधारणा करणे.