kokani & Malvani.. 🌴....Smile... it's the key that fits the lock of everyone hearts💕 ❣..loving my mom 🥰❣
Apr 18, 2021 • 7 tweets • 2 min read
प्रत्येकाने माहिती करून कटुंबियांना देणे.
शरीरात ब्लड प्रेशर किती हवे.
120/80----नॉर्मल चांगले
130/85----नॉर्मल (control )
140/90-----High जरा वाढले
150/95-----very high खूपच जास्त
Oxygen level
ऑक्सिजन ऑक्सिमीटरने चेक केल्यावर
Oxygen level किती हवी...
94-normal चांगले
95,96,97 ते 100 शरीरात ऑक्सिजन लेव्हल चांगली.
90 ते 93 ऑक्सिजन लेव्हल जरा कमी
80 ते 89 ऑक्सिजन लेव्हल फार कमी