Ekta Raut Profile picture
Not interested in bio
Jul 28, 2020 9 tweets 4 min read
प्रश्न :- कोरोना 'भारतात जन्मला' काय?
ऊत्तर :- *नाही.*
प्रश्न :- कोरोना चा 'उगम' कुठला?
ऊत्तर :- *चीन.*
प्रश्न :- कोरोना जगभर 'पसरला' कसा?
ऊत्तर :- *आंतरराष्ट्रीय प्रवासातून.*
प्रश्न :- आंतरराष्ट्रीय प्रवास 'कशातून' होते?
ऊत्तर :- *आंतरराष्ट्रीय विमानातून.* प्रश्न :- आंतरराष्ट्रीय विमान 'कुठे' उतरते?
ऊत्तर :- *आंतरराष्ट्रीय विमानतळांवर.*
प्रश्न :- मग देशात कोरोनाचा 'प्रवेश' होणार कोठून?
ऊत्तर :- *आंतरराष्ट्रीय विमानतळांवरून.*
प्रश्न :- आंतरराष्ट्रीय विमानतळ 'कोणाच्या अखत्यारित' येतात?
ऊत्तर :- *केंद्र सरकारच्या.*