Fit Maharashtra Profile picture
🔸Health and Fitness🔸 🚩जय हिंद जय महाराष्ट्र. 📌https://t.co/m1DYf2k6co
Apr 2, 2023 13 tweets 10 min read
🚨NONI Fruits एक नॉनसेन्स फॅड??🚨

◾आपण सर्वांनी Tv वर नोनी च्या जाहिराती पाहिल्या असतील, त्यात कोणाचा Sugar/Diabetes,कोणाचा Arthritis/Joint Pain नीट झाला,कोणाला भयंकर Energy आली
◾या Claims मध्ये किती सत्यता आहे,का नुसतं Fad आहे?

◾सगळं जाणून घेऊयात या Thread👇 मध्ये.
(1/10) ◾नोनी जाहिरातीच्या सुरुवातीलाच सांगितले गेले की "अब्दुल कलाम म्हणाले होते की नोनी मध्ये इतक्या जास्त प्रमाणात Antioxident आहेत जे आपल्याला गंभीर आजारापासून वाचवत" 👇
◾पण वरील वाक्य कलामांनी बोललेले पूर्ण वाक्य नाही, Noni कंपनी ने त्यांच्या उपयोगाचा च भाग Cut करून दाखवत आहेत.
2
Mar 27, 2023 25 tweets 13 min read
🚨Cholesterol Is Hero Not Villain🚨

👉MUST Thread

◾"करून गेलं गावं आणि माझ्यावर नावं" असं Cholesterol च्या बाबतीत का झालं आहे.
◾आपल्याला खरंच Cholesterol ला घाबरण्याची गरज आहे का.
◾Heart Attack/Blockage साठी नक्की कोण जबाबदार आहे
- सगळं जाणून घेऊयात 👇या Thread मध्ये
(1/15) Image ◾Cholesterol बदनाम होण्याची सुरुवात◾

▪️1958 मध्ये Ancel Keys यांनी Diet-Heart Health Hypothesis नावाची एक Theory मांडली
▪️"Saturated Fat ने भरलेला आहारच वाढत्या Heart Attack च कारण आहे"असं त्या Theroy मध्ये सांगण्यात आलं
▪️ पुढे जाऊन अनेक वर्षांनंतर वरील Theory चुकीची ठरली
2 Image
Mar 22, 2023 23 tweets 13 min read
🚨चांगल्या गाढं झोपेची गरज का आहे🚨

▪️Why We Need Good Quality Sleep
▪️World Health Organization ने Night Shift ला Cancer Causing का म्हणाले आहे.
▪️किती तासाची झोप पुरेशी असेल?
▪️झोपेच्या कमतरतेमुळे गंभीर आजार होऊ शकतात का?

▪️सगळं जाणून घेऊ या 👇Thread मध्ये…
(1/20) ▪️ज्याप्रमाणे मनुष्याची Evolution Process चालू होती, त्यावेळी झोपेचा एक Set Pattern पाहायला भेटत होता.
▪️पण गेले 50-100 वर्षांपासून हा Sleep Pattern बदलत चालला आहे,याच कारण आहे बदललेली जीवनशैली,बदललेले Work Culture आणि Technology चा वाढता वापर(Any Kind Of Electronic Screen)
2
Mar 17, 2023 19 tweets 13 min read
🚨Only Diet,No Workout 🚨
🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔

◾फक्त Diet ने वजन कमी करता येईल का?
◾"Calories Burning मध्ये Exercise ही Ineffective आहे" असे Expert का म्हणतात?
◾Weight Loss साठी कोणता Approach Best राहिलं?

◾सगळं काही जाणून घेऊयात 👇या Thread मध्ये.
(1/17) Image ▪️वजन कमी करण्यासाठी जेवढ्या Calories खातो, त्यापेक्षा जास्त Calories Burn केल्या पाहिजेत हे आपल्या सर्वांना च माहिती आहे.
▪️पण आपली Body कोणकोणत्या मार्गाने Calories Burn करते ते आधी पाहुयात👇

◼️How Body Burn Calories◼️

▪️BMR.
▪️NEAT.
▪️TEF.
▪️Exercise.

2 Image
Feb 18, 2023 20 tweets 12 min read
🚨🚨संध्याकाळी 7 नंतर जेवण म्हणजे आजाराला निमंत्रण असतं का ??? 🙄🙄🚨🚨

- Is Breakfast Most Important Meal?

- 7 नंतर जेवण केल्याने वजन वाढतं का?

- संध्याकाळी Metabolism Slow होतं का?

-सगळं जाणून घेऊयात या Thread मध्ये👇
1/16 काही दिवसांपूर्वी @dr_prashantsb यांनी ☝️Video Post केला होता,

- Video मधील व्यक्ती च म्हणणं आहे की "आपल्याला सध्या जे आजार आहेत ते रात्री उशिरा जेवल्याने होतात, म्हणून संध्याकाळी 7 च्या आताच जेवण करावे"
- आणि बरेच लोक याचं☝️विचाराचे आहेत.

2
Feb 11, 2023 20 tweets 14 min read
🚨"चहा"सोडा आणि 100 वर्ष जागा म्हणे🚨

काही दिवसांपूर्वी @dr_prashantsb यांनी @qhaj यांचा Video Post केला,त्याचं Caption होत "प्रत्येकाला 100 वर्ष जगायला मदत करा"
-चहा खरंच विष आहे का?
-चहा ने आयुष्य कमी होतं का?
-चहा मधील Caffein ची एवढी भीती का?

-पाहुयात या Thread मध्ये👇
1/16 🔶Dr हेमंत म्हणाले "गरजेपेक्षा जास्त 1 चहा आणि 6 Biscuits रोज खाल्ले तर 1 किलो वजन वाढते"
▪️भारताच Average Tea Consumption 700-800 Gram/Person/Year आहे
▪️पाकिस्तान-1.5 kg, तर Turkey-3.16 kg/Person/Year आहे
▪️नक्कीच आहारातील Overall Refined Carbes/Foods कमी/बंद केले पाहिजेत,पण
2
Jan 28, 2023 15 tweets 9 min read
🔶चपाती की भाकरी? नक्की काय खावे🔶
🔸Jowar Roti Or Wheat Roti🔸

-बरेच जण म्हणतात चपाती ने वजन वाढतं.
-वजन कमी करायची असेल तर भाकरी खावा.
-मधुमेह असणाऱ्यांनी चपाती ऐवजी भाकरी निवडावी.

-यामध्ये खरंच काही तथ्य आहे का?
सगळं काही जाणून घेऊयात या Thread मध्ये👇
1/13 Wheat roti or jowar roti co... ▪️गेले बरेच दिवसांपूर्वी Whatsapp वर "जेवणात का खावी ज्वारीची भाकरी""ज्वारीच्या भाकरीचे महत्व" असे Messages पाहिले.
▪️या मेसेज मध्ये "गव्हामुळे अनेक आजार होतात, वजन वाढतं, Acidity वाढते आणि बरेच काही सांगितलं होतं".
▪️असे मेसेज समाजात प्रबोधनाऐवजी गैरसमज च जास्त पसवरतात.
2/13 Image
Jan 26, 2023 12 tweets 10 min read
🚨 Fat Burning Hormones 🚨
◼️"हॉर्मोन" जे आपली 'चरबी कमी' करतात◼️

▪️हे हॉर्मोन्स कसे काम करतात.
▪️कधी चांगल्या प्रमाणत तयार होतात.
▪️कोणत्या गोष्टी मुळे हॉर्मोन लेवल बिघडते.
▪️नॉर्मल लेवल राहण्यासाठी काय करावे.

सगळं काही जाणून घेऊयात,या Thread मध्ये
👇👇
1/10 🔶T3 Hormone:
▪️Thyroid Gland मध्ये तयार होतात,
▪️शरीरात Metabolism Control करण्याचं काम करतात,
▪️ज्यावेळी आपण 'Stress Free' असतो त्यावेळी T3 शरीरात चांगल्या प्रमाणत तयार होतं,
▪️पण Irregular Eating, पुरेसा आहार न घेणं, Refined Oils चा अतिवापर यामुळे T3 च Secretion कमी होतं.
2/10
Jan 23, 2023 18 tweets 12 min read
🚨Hormones That Make You Fat🚨
🔸हार्मोन्स ज्यामुळे आपलं वजन वाढतं🔸

🔸Unhealthy Lifestyle मुळे सगळ्यात पहिल्यांदा Hormone बिघडतात,आणि नंतर वजन वाढायला सुरुवात होते
🔸 Don't Miss Last Hormone,उगाच त्याला "सगळ्या हॉर्मोन्स चा बाप" म्हणत नाहीत.

🔸 जाणून घेऊ या Thread मध्ये👇
1/.. 🔸जसं आपण एकमेकांशी बोलून, हातवारे करून एकमेकांशी संवाद साधतो, तसंच शरीरातील Organs एकमेकांशी Hormones च्या माध्यमातून संवाद साधत असतात.

🔸आपल्या शरीरात 200 पेक्षा जास्त हॉर्मोन्स असतात, त्यातील काही वजन वाढीसाठी कारणीभूत ठरतात आणि काही वजन कमी करण्यासाठी.
2/..
Jan 22, 2023 17 tweets 12 min read
🚨"चांगले दूध" म्हणजे नक्की कोणते दूध?🚨

-नेहमी चा प्रश्न ,"प्लास्टिक पिशवीतील दुधाला साय/Cream येत नाही"

-पिशवीतील दुधाचे प्रकार.
-Low Fat Milk घ्यायचं की Full Fat Milk.

सगळं काही जाणून घेऊयात या Thread मध्ये👇
1/.. ◼️ दुधाची Quality 2 घटकांवर ठरते.

▪️Fat
▪️SNF-(Solid Not Fat)

-दुधात Fat सोडून जे काही घटक असतात(Carbohydrates, Proteins, Vitamin, Minerals) त्याला Solid Not Fat म्हणतात.

साधारणपणे,
गाईच्या दुधामध्ये 3.5% Fat ,8.5 % SNF असतं,
म्हशीच्या दुधामध्ये 6%Fat ,9% SNF असतं,

3/..
Jan 15, 2023 18 tweets 8 min read
◼️"बाबांचा Happiness" आणि खाद्यतेल◼️

Best Cooking For Heart And Health.

▪️प्रत्येक Cooking Oil बनवणारी कंपनी आपलं तेल कसं बेस्ट आहे, "Heart Healthy❤️" आहे असा Claim करत असते. पण हे Health Claims, Reality पासून खूप दूर आहेत.
▪️Cooking Oil विषयी सगळं काही या Thread मध्ये👇
(1/16) Actors posing for Heart Healthy Oil ◼️Cooking Oil 3 पद्धतीने तयार केले जातात.
-Oil Expeller
-Chemical Refining
-Cold Press

▪️Oil Expeller- तेलबियांवर Machine ने Extreme Pressure देऊन Oil Extract केलं जातं
▪️Chemical Refining-बियांमधून जास्तीत जास्त Oil मिळवण्यासाठी Hexane Solvent चा वापर केला जातो.
(2/16)