Physiotherapist.
Don't just exist, Live.
My work is My Passion.
#Yog_Kaushalya....विकारा तून आकारा कडे
Mar 4, 2022 • 11 tweets • 2 min read
जुलै - ऑगस्ट 2006:- इस्राएल आणि लेबनाॅन यांच्यातील संघर्ष (युद्धमय परिस्थिती) - इस्राएलच्या फौजा जेव्हा लेबनाॅन मध्ये घुसल्या तेव्हा सुमारे 20,000 भारतीय लेबनाॅन मध्ये होते
. त्यामधील 2,000 भारतीयांच्या जीवाला धोका आहे हे कळल्यानंतर लगेचच डॉ मनमोहन सिंग सरकारने आपल्या नौदला बरोबर ऑपरेशन सुकून (Operation Sukoon) नावाचा प्लॅन तयार केला. यामध्ये सुवेझ कालव्यापाशी असलेल्या भारतीय नौदलाच्या INS मुंबई, INS ब्रह्मपुत्रा, INS बेतवा आणि INS शक्ती यांना तातडी