IRMarathi Profile picture
आंतरराष्ट्रीय घडामोडी मराठीत : @prathameshpurud https://t.co/TIhGPquqCO
Abhiraj Patil Profile picture 1 subscribed
Mar 29, 2023 9 tweets 5 min read
भूतानी प्रधानमंत्र्यानी काही दिवसांपूर्वी बेल्जियन वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत भूटान-चीन सीमा करार पुढील दोन वार्तेत पूर्ण होणार असल्याचे जाहीर केले. दिल्लीसाठी ही घडामोड धक्कादायक असल्याचे मानले जात आहे. अनेक संरक्षण तज्ज्ञांच्या मते बदलेले परराष्ट्रधोरण चिंताजनक आहे. 🇮🇳🇧🇹 २०१७ साली कित्येक महिन्यांपर्यंत डोकलाम ट्रायजंक्शनवर भारतीय व PLA च्या फौजांनी समोरासमोर उभे टाकले होते. डोकलाम हे भारतीय सुरक्षितेच्या मानाने सर्वात संवेदनशील बॉर्डर क्षेत्र आहे. इथून जाणारे सिलगुडी कॉरिडॉर मेनलँड भारताला उर्वरित पूर्वोत्तर भारताशी जोडते.