अमितभाऊ Profile picture
| Government & Social Analyst | Meme Creator | शिव-फुले-शाहु-आंबेडकरवादी |#लक्ष्याविंग #भाऊ_गॅंग | भारतीय | पुरोगामित्व | तर्कवादी | समतावादी | मानवतावादी |🇮🇳
May 14, 2023 15 tweets 15 min read
सावधान ! सावधान! सावधान!

भाजपाने कर्नाटक विधानसभा निवडणूकीत पूर्ण शक्ती लावली नाही. मागील वर्षी उत्तर प्रदेश निवडणूकीत भाजपाने जितका जोर लावला होता, तो या वेळी दिसला नाही..

उत्तर प्रदेश निवडणूकीत : 👇

1. त्या निवडणूकीत मोठ्या प्रमाणात पोलीस कर्मचारी, निवडणूक अधिकारी व 👇 Image भाजपा कार्यकर्ते हे गुजरात वरून आणले होते..

2. त्या निवडणूकीत मोठ्या प्रमाणावर EVM मशीन भाजपा नेत्यांच्या गाडीत व टेम्पोत सापडल्या होत्या.

3. त्या निवडणूकीत अनेक वोटिंग बूथ वरून EVM गडबडी समोर येत होत्या.

4. त्या निवडणूकीत मोठ्या प्रमाणात AIMIM सारखा मत कापणारा पक्ष व 👇 Image