How to get URL link on X (Twitter) App
सीमा माहीत होत्या म्हणून ही खबरदारी घेतली असावी विचार करा चुकून एक थेंब जरी दुबई किंवा अरब देशांत पडला असता तर काय झालं असतं अमृताचा एखादा थेंब जर दक्षिण आफ्रिका अमेरिका अश्या ठिकाणी पडला असता तर आणि त्याहून अधिक अमृताचा एखादा थेंब अंटार्टीका अमेझॉन च्या जंगलात बर्मुडा ट्रँगल....
https://twitter.com/kingsmanT11/status/1618248557311721472प्रत्येक पुस्तक हातात घेवुन त्या पुस्तकाला वाचायची तळमळ जसा उपाशी व्यक्ती जेवणाकडे बघतो तशीच विजयची पुस्तकांच्या प्रति दृष्टी मला दिसली वाचण्याची प्रचंड भूक विजय मध्ये आहे हे मला जाणवलं काल त्याने मला सांगितलं पुस्तकांचा सुगंध खूप भारी असतो त्या सुगंधाची नशा कधी उतरत नाही
मंत्री झाले आहेत किती OBC चे मंत्री झाले आहेत पंतप्रधानांनी असे मंत्री निवडलेले आहेत त्यांची ओळख फक्त महिला दलित आदिवासी किंवा OBC म्हणूनच होऊ शकते का त्यांचे स्वतःचे असे काहीच कर्तृत्व नाही का त्यांची पात्रता फक्त त्यांच्या स्त्री होण्या पुरताच आहे दलित आदिवासी OBC असण्या पुरताच
देवेंद्रजीं ना भाजपा महाराष्ट्र अध्यक्ष केले गेले त्याचा देवेंद्रजीं नी योग्य वापर केला संधी च सोन केले पण नशीब जोरावर होतं आणि महाराष्ट्राचे 2014 मध्ये मुख्यमंत्री होऊ शकणारे गोपीनाथ मुंडे ह्यांचे दुर्देवी दुःखद निधन झाले देवेंद्रजीं ना आणणारे मुंडे हयात न्हवते दिल्लीत मोदी शहां
जेंव्हा NDA स्थापित केली गेली तेंव्हा पासून ज्यांनी ज्यांनी BJP ला मदत केली त्यांचे अतोनात नुकसान केले BJP ने