Official Handle of Kalyan Dombivli Municipal Corporation.
Jul 22, 2021 • 4 tweets • 1 min read
पाणी पुरवठा!
मागील चार-पाच दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने उल्हास नदीच्या पातळी मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.(1/4)
उल्हास नदी किनारी असलेल्या मोहिली जलशुद्धीकरण केंद्र व त्या शेजारील मोहिली उदंचन केंद्रामध्ये दिनांक 22/07/2021 रोजी पहाटे 3.00 च्या सुमारास उल्हास नदीचे पाणी शिरल्यामुळे मोहिली जलशुद्धीकरण केंद्र व मोहिली उदंचन केंद्रामधून होणारा पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे.(2/4)