अमोल कडू-देशमुख Profile picture
९६ कुळी मराठा. कट्टर हिंदुत्ववादी! देशहित सर्वोपरी! भारत सर्वप्रथम! Proud of Indian Armed Forces. Nationalist. जय भवानी, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे.
गोपाल Profile picture 2 added to My Authors
Nov 25, 2021
जी भाबडी पोरं काल स्पेसवर छातीठोकपणे बोलत होती कि लव-जिहाद नावाचा प्रकार अस्तित्वातच नाही त्यांनी एकदा २०१७-१८ ची सर्वोच्च न्यायालयातील ‘हादिया केस’ चा अभ्यास करावा. अखिला अशोकन या हिंदु मुलीला लग्नानंतर धर्म बदलायला लावला आणि आतंकवादी संघटनेत सामील केले. फक्त हि केस लढण्यासाठी पॅाप्युलर फ्रंट ॲाफ इंडिया (PFI) या इस्लामिक संघटनेने वकिलांना ९२ लाख फी दिली होती. शाफिन जहान या मुस्लिम तरुणाने अखिला या हिंदु मुलीला फसवून तिचे धर्मपरिवर्तन केले. लग्नानंतर त्या मुलीला कळाले कि शाफिनचे संबंध ISIS या आतंकवादी संघटनेशी आहेत आणि तिला
Read 10 tweets
Nov 24, 2021
रामरक्षेबाबत सत्यकथा

मला आता नेमकं आठवत नाही की मी ही कथा/घटना कुठे वाचली ते, पण लहानपणी शाळेत असताना कल्याण किंवा तत्सम कुणा मासिकात ही कथा वाचलेली मला व्यवस्थित आठवते आहे.

१९८२ ते १९८५ या काळात भारतातील एक मुलगी कामानिमित्ताने काही काळ अमेरिकेत रहात होती, बहुदा ब्रुकलिन भागात तिला रहावे लागत होते. एकदा अशीच उशीराने विद्यापीठातील काम आटोपून ती घरी परतत होती. दुर्दैवाने तिला टॅक्सी मिळाली नाही, उशीर झाला होता तेव्हा आपण चालत गेलेलं उत्तम असं वाटून तिने चालायला सुरुवात केली. तिला ज्या भागातून घरी जायचे होते तो भाग ब्रुकलीनमधला अतिशय असुरक्षित होता
Read 10 tweets
Nov 24, 2021
॥श्री स्वामी समर्थ॥

शुभ सकाळ मित्रांनो, मी काहीकाळ ट्विटरपासून लांब राहायचा विचार केला होता पण काल एका मित्रांने सांगितलेला स्वानुभव तुमच्यासमोर मांडायला हवा म्हणुन हा लेख

माझा मित्र सागर, आयटी सेक्टर मध्ये एका चांगल्या कंपनीत उच्च पदावर कामाला होता आणि कंपनीतर्फे विदेशवारी कित्येकवेळा झाली आहे. घरची आर्थिक परिस्थिती पण चांगली होती. वडिल होंडा शोरुम मध्ये सेल्स मॅनेजर होते. पत्नी देखील एका खाजगी कंपनीत काम करत होती आणि घरी आई, वडिल, पत्नी आणि तो असे चौरंगी कुटूंब मात्र गेल्या ७-८ महिन्यात चित्रच पालटले. वडिलांचा कोरोनाने मृत्यु झाला आणि आई
Read 13 tweets
Oct 31, 2021
छत्रपती शिवराय आणि दिवाळीतील किल्ले याचा एक संदर्भ मिळाला आहे. स्वराज्याच्या सुरवातीस काही मराठा किल्लेदार आदिलशाही, निजामशाही किंवा मुघलांकडे चाकरीस असायचे पण राजमाता जिजाऊ आणि शिवबांच्या मार्गदर्शनाखाली ते स्वराज्यात सामील झाले पण काही काळ ते त्यांच्या मुळ मालकांकडेच काम करत राहिले. त्यावेळी बहुतांशी मराठा सरदारांचा मुळ व्यवसाय शेती असायचा मग ते सुगीच्या समाप्तीला म्हणजे दिवाळीच्या काळात घरी परतायचे. त्यावेळी शिवरायांना आणि त्यांच्या मावळ्यांना किल्ले सर करताना मदत मिळावी म्हणुन ते किल्लेदार प्रत्येक किल्ल्यांची बारकाईने तपासणी करत शक्यतो हुबेहुब
Read 4 tweets
Oct 4, 2020
#भुतांच्या_गोष्टी

पुणे शहरात घडलेली १९७० ची एक गोष्ट. सतीश आणि कविता हे जोडपे सातारा जिल्ह्यातील एका छोट्या गावात राहत होते. सतीश पोलीस खात्यात हवालदार पदावर काम करत होता. त्यांच्या लग्नाला २-३ वर्षे झाली होती आणि काही दिवसांपुर्वीच त्यांना गोड बातमी कळाली. दोघेही खुप आनंदात होते. एक साधारण मध्यमवर्गीय कुटूंबात जे जे काही हवे ते सर्व यांनी जमविले होते. पोलिस खात्यातील नोकरी म्हटलं कि सतत होणारी बदली हि आलीच. एक दिवस अचानक सतीश ला बदलीची ॲार्डर आली. त्याला पुण्यात जावे लागणार होते पण कविता तेव्हा ५-६ महिन्याची गर्भवती होती आणि तिला या अवस्थेत प्रवास
Read 19 tweets