जय महाराष्ट्र .
https://t.co/igKo9IXtNc
https://t.co/7afaXNhHxp
Dec 11, 2019 • 10 tweets • 9 min read
मुख्यमंत्री मा. श्री. #उद्धव_साहेब_ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज जनसंपर्क कक्ष (मुख्यमंत्री सचिवालय) येथे मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय - १/५ @OfficeofUT @ShivSena @AUThackeray #महाआघाडी_सरकार.
महाराष्ट्र आकस्मिकता निधीच्या मर्यादेत वाढ करून ५ हजार ३५० कोटी रु. इतका निधी उपलब्ध करून देण्यास मान्यता. या निर्णयामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत वाटप करण्याकरिता रू. ५००० कोटी व न्यायालयीन प्रकरणांसाठी रू ३५० कोटी निधी उपलब्ध करून देणे शक्य होणार.२/५ #महाआघाडी_सरकार