मराठी विश्वपैलू Profile picture
महाराष्ट्र, मराठी संस्कृती, #मराठीउद्योजक, #मराठीGK, #नेटकौल, #ट्विटरकट्टा मनोरंजन, संगीत, साहित्य, शेती, राजकारण #माझाक्लिक #मराठीमाणूसजोडाअभियान
Apr 30, 2020 12 tweets 4 min read
मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा,
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा !
महाराष्ट्राचा विजय असो, #महाराष्ट्रदिन चिरायू होवो! जय हिंद, जय महाराष्ट्र❤ सर्व मराठी बांधवांना #महाराष्ट्रदिन#कामगारदिन निमित्त मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा!