Max Maharashtra Profile picture
Max Maharashtra is prominent investigative news service and Research Group. | #MaxMaharashtra
Jun 19, 2021 29 tweets 20 min read
गेली ५५ वर्षे शिवसेना अनेक राजकीय पक्षांचे रंग आणि अंतरंग बघत पुढे चाललीय. - उध्दव ठाकरे
#ShivSena @ShivSena @ShivSena अनेक राजकीय पक्ष स्वबळाचा नारा देतायत. आपण ही स्वबळाचा नारा देऊ - उध्दव ठाकरे
#ShivSena @ShivSena