ROHIT RAJENDRA PUNDKAR Profile picture
Next Gen of Co-operative Movement ...
May 19, 2021 4 tweets 3 min read
ऊन,वादळ,सागरी लाटा,हवा, पाऊस,ढग फुटी एकदा नाही अनेक वेळा तरीही न डगमगता राजस्थानचे महाल ते मराठ्यांचे किल्ले बरेच वास्तु, इमारती, मंदिरे या जशाच्या तसे आहे.
काय कारण असेल एवढ्या विशाल तरीही सुंदर, प्रचंड कणखर तरीही रेखीव वास्तु नुस्त घडल्याचं नाहीतर काळाच्या ओघात टिकल्या सुध्दा. वास्तुशिल्पकार तेव्हा सुध्दा होते वास्तुशिल्पकार अभियंता आज सुध्दा आहेत किंबहुना अधिक शिक्षित आहे.
थोड्याफार प्रमाणात तंत्रज्ञान तेव्हा सुध्दा होते आज तर प्रचंड प्रमाणात आहे.
तरीही त्या काळच्या तुलनेत पुढे तर सोडा त्यांची बरोबरी सुध्दा आज केल्या जाऊ शकत नाही
ते का?
लोक त्यांच्या