How to get URL link on X (Twitter) App
किराना हिल्स हे पाकिस्तानमधील सर्वात मोठ्या ठिकाणांपैकी एक आहे ज्यात मोठ्या संख्येने प्रबलित स्टोरेज बंकर, हिलसाइड बोगदे आणि क्षेपणास्त्र टीईएल स्टोरेज आहे
गणोजी शिर्केचे वडील पिलाजी शिर्के हे एक वजनदार देशमुख होते.गणोजी शिर्केची पत्नी म्हणजे शिवाजीराजेंची कन्या राजकुवरबाई.गणोजी शिर्केची बहीण येसूबाई या संभाजीराजेंच्या पत्नी.संभाजी महाराजांचे गणोजी शिर्केंसोबत असं दुहेरी नातं होतं.
2024 मध्ये तेलंगणामधील काॅग्रेस सरकारने अदानी ग्रुपसोबत 12,400 कोटी रुपयांचे करार केले आहेत.
गेल्या बारा वर्षांत प्रस्थापित पवारभक्त मराठी मिडीया आणि त्यातही भाजप विरोधी पत्रकारांना सोलून काढण्याचे काम भाऊ तोरसेकरांनी केले.प्रवाहाच्या विरोधात पोहून भाऊ तोरसेकर हे काम आजही करत असतात.भाऊंनी प्रस्थापित पवारभक्त मराठी मिडीयाची लुगडी फेडली,आणि पुरोगामी बदमाशपणा उघड केला.
शिवरायांच्या युध्दनितीचे मर्म सांगताना अमात्य म्हणतात:
नेहरु मॉडेल म्हणजे एक व्यक्ती नाही एक विचार आहे,जो विचार काँग्रेस राजवटीत लेफ्टीस्ट इतिहासकार,प्राध्यापक,शिक्षक, पत्रकार यांनी योजनाबद्ध पद्धतीने हिंदू मनावर बिंबावला.हिंदू संस्कृती, हिंदू परंपरा,हिंदू रितीरिवाज यांच्या विरोधात बोलणारे हिंदू हे त्याच नेहरु मॉडेलचे आऊटपुट आहे.
नवीन संसद भवनामुळे देशाला आधुनिक तंत्रज्ञानाची,भूकंपरोधक,अधिक सुंदर इमारत तर मिळालीच,पण त्याचबरोबरचे भारत सरकारची सर्व ५१ मंत्रालये संसदेच्या आवारात सुरु होणार असल्याने भारत सरकारची प्रशासकीय क्षमता वाढून काम सोपे होईल.
सिनेमाचा प्लॉट जबराट आहे.अमिताभ स्मगलर टोळीचा बॉस उलट्या काळजाचा,कोणाचीही हत्या करणारा डॉन असतो.तो पोलिस इन्स्पेक्टरच्या हातून मारला जातो आणि मग टोळीची पाळेमुळे खणून काढायला तसाच दिसणाऱ्या विजय नामक एका सामान्य माणसाला पोलिस इन्स्पेक्टर डॉन बनवून टोळीत सामील करवतो.
मार्च 2020 : मास्टर प्लॅनमध्ये बदल अधिसूचित न केल्याबद्दल सेंट्रल व्हिस्टा विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका.
२४ ऑक्टोबर १९७५ रोजी इंदिरा गांधी यांच्या हस्ते संसद भवन अॅनेक्सीचे उद्घाटन झाले होते.
ब्रिजभूषणशरण विरोधातील या सर्व फटकथेची सुरुवात नोव्हेंबर २०२१ मध्ये झाली, जेव्हा ब्रिजभूषणशरणने नोव्हेंबर नवीन निवड नियम आणले. त्यानंतर ब्रिजभूषणशरण आणि हरियाणाच्या कुस्तीपटूंमधील वाद वाढला.
त्यावेळी त्या ठिकाणी जे वातावरण असते ते शब्दांत मांडताच येणार नाही, इतके ते रोमांचकारी असते.समोर पाकिस्तान डोळ्यांना स्पष्टपणे दिसत असतो.त्यावेळी भारतीयांचा जोश एवढा असतो की त्यात पाकिस्तानी प्रेक्षकांचा आवाज पूर्णपणे दबून जातो.पाक रेंजर्सचे खचलेले मनोबल स्पष्टपणे दिसून येते.
प्रथम विनेश फोगट आणि साक्षी मलिक यांनी दावा केला होता की महिला फिजिओचा लैंगिक छळ करण्यात आला होता.
राज्यघटनेत केंद्रीय यादीमध्ये राज्यसूचीपेक्षा अधिक महत्त्वाचे विषय आहेत,जसे की संरक्षण,अर्थ,चलन, परराष्ट्र व्यवहार,नागरिकत्व, रेल्वे इत्यादी. समवर्ती यादीवर केंद्राचा अधिकार आहे आणि अतिरिक्त अधिकारही केंद्राकडेच देण्यात आले आहेत.
जंगली महाराज रस्ता मजबूत राहण्याची कारणे रस्त्याच्या बांधणीत आहे.रस्ता तयार करताना तो किती खोल खोदायचा, त्यावर कोणती आणि किती खडी टाकायची रस्त्यावरुन जाणाऱ्या वाहनांची संख्या, त्यांचे प्रकार याचा सखोल अभ्यास करत सर्व तांत्रिक गोष्टींचे काटेकोर पालन केले गेले होते.
अजित डोवल यांना भारतीय जेम्स बॉण्ड म्हणून ओळखले जाते.डोवल यांचा वारसदार म्हणून मोदींनी त्याच तोडीचा तपास अधिकारी टीममध्ये घेतला आहे.